1. सांताचे 'वागत लाल रंगात
करोना काळातून बाहेर पड.या0या आनंदात सु6 झालेले हे वष; अखेर>स परत करोनाची भीती
दाखवत संपत आले. सर.या सBताहात चीन मधील करोना0या पुEहा आले.या लाटेमुळे बाजार
सतक
; झाला. चीन मधील HनबIधांमुळे औKयोLगक NेOास मागणीचा अभाव जाणवू शकतो
तसेच मागणी - पुरवठा साखळीमधे अडथळे येऊ शकतात. पर्यटन NेO देखील बाLधत होऊ
शकते. अशा अटकळींमुळे भारतीय बाजारात VवWXचा जोर वाढला. Zयापक बाजारातह> मोठ[
पडझड झाल>. यामुळे ]मडक
ॅ प व _मॉलक
ॅ प Hनदaशांकदेखील ६ ते ८ टddयांनी खाल> आले.
लागोपाठ Hतसeया घसरणी0या सBताहात बाजाराचे gमुख Hनदaशांक अडीच टddयांनी खाल> बंद
झाले.
प-स.'टंट -सि'ट1स: नावांgमाणे आप.या कामLगर>मधे सातय असले.या या क
ं पनीचे उपEन
गे.या पाच वषा;त दुBपट होऊन माच; २०२२ अखेर ३५७५ कोट> झाले आहे. बँoकं ग व Vवतीय
NेO, आरोpय सेवा व उ0च तांqOक gणाल> अशा तीन NेOात क
ं पनीचे काय;NेO Vवभागलेले
आहे. उतर अमेrरक
े तुन या क
ं पनीला सवा;त जा_त ७८ टdक
े उपEन ]मळते. क
ं पनीने या
वषा;त पाच लहान उKयोगांचे अLधsहण क6न आपल> काय; ZयाBती वाढवल> आहे. Vवक]सत
राtuांमधील मंद>ची शdयता असल> तर> आरोpयाशी Hनगडीत तांqOक सेवा व कृ qOम
बुिxदमता, dलॉउड, yडिजटल अ]भयांqOकX सेवा अशा Zयवसाय NेOावर याचा पrरणाम कमी
होईल. मायWोसॉ{ट, आयबीएम, से.सफोस; सार~या क
ं पEयांबरोबर असलेल> भागीदार> या
क
ं पनीला द>घ; काळासाठ[ फायKयाची आहे. माहती तंOÄान NेOात कामगार गळतीचा gभाव
आता कमी होतो आहे. सxया क
ं पनी0या समभागात झालेल> मोठ[ घसरण खरेद>ची संधी देत
आहे
जेक
े -सम5ट: जेक
े ]समÅट ह> उत्तर भारतामधील चौÉया Wमांकाची ]समÅट क
ं पनी आहे.
क
ं पनीला ४० टdक
े उपEन उतर भारतामधून ]मळते. क
ं पनी सxया0या १५ मे. टन उपादन
Nमता पुढ>ल ३ वषा;त २५ टनावर नेणार आहे. यापैकX पEना व हमीरपुर येथील उपादन
Hनयोिजत वेळे आधीच सु6 झाले. यामुळे सxयाची Nमता १८.७ मे. टन झाल> आहे. इतर
]समÅट क
ं पEयांgमाणे जेक
े ]समÅटला या वषा;चे पहले सहा महने कठ[ण गेले. इंधन दर वाढ
व मागणी0या कमतरतेने न{यावर पrरणाम झाला. आता ह> पrरि_थती बदलत आहे. क
ं पनीने
गेल> अनेक वषa चांगल> कामLगर> क
े ल> आहे. पायाभुत सुVवधा व गृह बांधणी NेOात होणार>
वाढ ]समÅट क
ं पEयांना अनुक
ू ल आहे. उपादन Nमतेने इतर ]समÅट क
ं पEयापेNा लहान
असूनह> बाजारात क
ं पनी0या समभागांना चांगले मुल्य ]मळते. सहा महEयांपूवà २६०० 0या
पातळीत सुचवलेला हा समभाग आता २९०० 0या टBBयावरह> खरेद>स योग्य आहे.
2. टाईम टे7नो:ला'ट: टाईम टेdनोBला_ट ह> पॉ]लमर पासून VवVवध उपादने बनVवणार> क
ं पनी
आहे. औKयोLगक NेOास लागणारे पॅक
े िजंग, Vपंपे, पेäया, आ0छादने; वाहन उKयोगास
लागणारे Bलॅ_ट>कचे सुटे भाग; घरगुती वापराचे फHन;चर; आरोग्य NेOास लागणाeया ]सrरंज,
फ
े स मास्क अशी VवVवधता या क
ं पनी0या उपादनात आहे. क
ं पनीचे ३४ उपादन कारखाने ११
VवVवध देशात पसरलेले आहेत. क
ं पनी0या दुसर्या Hतमाह>त क
ं पनीचे उपEन १२ टddयांनी
वाढून १०२४ कोट> झाले होते. क00या मालातील oकं मत वाढ>मुळे नफा घटला होता. पुढ>ल ३
वषा;त क
ं पनीचे ५००० कोट> उपEनाचे लN आहे. सxया समभागात झालेल> ८० पयIतची
घसरण खरेद>ची संधी देत आहे.
इं<डयन हॉटेल्स: इंyडयन हॉटे.सने sाहकां0या VवVवध _तराला साजेशा ३०० हॉटे.सचा प.ला
गाठåयाचे उçीtट या आLथ;क वषा;साठ[ ठेवले आहे. यामधे क
ं Oाट> पéतीने चालव.या जाणाeया
हॉटे.सचा वाटा ७४ टdक
े असेल व _वत:0या मालकX0या हॉटे.सचा वाटा २६ टdक
े असेल.
खचा;वर Hनयंत्रण ठेवèयासाठ[ ह> योजना उपयुdत आहे. क
ं पनीने गे.या वषà दोन हजार
कोट>ं0या हdक समभाग VवWX क6न कजा;ची परतफ
े ड क
े ल> आहे. करोना काळ संप.यावर
ZयावसाHयक पrरषदा, पय;टन असे उKयोग पूव;पदावर आ.या आहेत. सxया चीन मधील
करोना0या नZया लाटेमुळे बाजाराची पय;टन व हॉटेल Zयवसायातील क
ं पEयांवर तीê gHतoWया
आल> आहे. या आधीचा अनुभव लNात घेऊन चांग.या क
ं पनीचा हा ३०० 0या खाल>
घसरलेला समभाग थोडी जोखीम गृह>त ध6न घेत.यास मोठा फायदा होईल.
BरलायCस इंड'DEज: rरलायEसने मेuो क
ॅ श अëड क
ॅ र> या घाऊक oकराणा Zयवसायाचे अLधsहण
क
े ले आहे. मेuोची भारतातील २१ gमुख शहरात ३१ मोठ[ VवWX दालने आहेत व ३० लाख
Zयापार> यां0याशी जोडलेले आहेत. rरलायEसला िजओचा rरटेल Zयवसाय वाढVवèयासाठ[
मेuो0या गुदामांचा व पुरवठा साखळीचा फायदा होईल व ३० लाख मोठे sाहकह> ]मळतील.
घसरले.या बाजारात घेèयासाठ[ हा सवा;त कमी जोखमीचा समभाग आहे.
२०२२ या वषा;त आता पयIत gमुख Hनदaशांकांनी २.५ टddयांचा परतावा दला तर बँoकं ग
NेOाचा Hनदaशांक तìबल १७ टddयांनी वर गेला. करोना काळात कराZया लागले.या बुडीत
कजाIवर>ल तरतुद>ंचे gमाण कमी होणे, कज; वसूल> मधील यश तसेच बँoकं ग NेOामधील सु-
शासन याचा हा पrरणाम आहे. २०२३ हे वर्ष या NेOासाठ[ चांगले जाईल यात शंका नाह>.
मxयवतà बँकांनी क
े लेल> दरवाढ अथ;Zयव_थेत खोल वर gHतqबंबीत Zहायला वेळ लागतो.
पुढ>ल वषà याचे पrरणाम दसतील. महाग झालेल> कजa, रोजगार Hन]म;ती मधील घट,
मागणी0या अभाव यामुळे मंद>ची पrरि_थती येऊ शकते. भारता पेNा Vवक]सत देशात याची
भीती जा_त आहे. यामुळे Hनया;तीवर अवलंqबत Zयवसायांना आZहानामक पrरि_थती असेल.
सxया बाजारात झाले.या घसरणीने भारतीय बाजार जागHतक बाजारांशी संतु]लत होत आहे.
3. चîया Zयाज दरा0या काळात शेअर बाजारात नफा कमावणे सोपे राहणार नाह>. यामुळे
गुंतवणूकदारांना चोखंदळ राहून वाजवी भावातच खरेद> क6न संधी ]मळेल तेZहा नफा पदरात
पाडून घेèयाचे धोरण ठेवावे लागेल.
सुधीर जोशी
sudhirjoshi23@gmail.com