SlideShare ist ein Scribd-Unternehmen logo
1 von 11
मा हतीची साठवण
अथार्यात... Data Types
थोडी मा हती (Introduction)
आई मला बाजारातून कधी काही गोष्टी
आणायला सांगे, तेव्हा माझा नेहमीचा
प्रश्न असायचा की कती प्रमाणात त्या
वस्तु हव्या आहेत. जसे की धान्य
कलो मध्ये, तेल, तूप लटर मध्ये,
काही फळे जसे की के ळी डझन मध्ये.
यामुळे व्हायचे काय की मला अंदाज
यायचा की कती समान आहे आ ण
कती पशव्या मला घ्याव्या लागतील.
थोडी मा हती (Introduction)
आ ण मला खात्री आहे की तुम्हीही असेच करत असाल.
अगदी असेच आपल्या सॉफ्टवेअर मधल्या डेटाचे असते. मला एखाद्या संके त स्थळावर खाते
उघडायचे असेल कं वा अगदी इन्कम टॅक्स साठी डेटा द्यायचा असेल, तो व वध प्रकारचा
असतो. जसा की नाव, घरचा पत्ता, फोन नंबर, जन्म तारीख, आधार काडर्या, पॅन काडर्या इत्या द.
सॉफ्टवेअर मध्ये हा डेटा उपयोगात आणण्यासाठी तो साठवावा लागतो आ ण त्यासाठी
“Data Types” आपली मदत करतात.
Data Types in Python
ह्या शेजारच्या चत्रात दसतात त्यापैकी
बरेच टाइप्स आपण ओळखतो. पायथॉन
मध्ये डेटा हा व वध पद्धतीने साठवता
येतो, जसा की, वय - ही एकच संख्या आहे
पण नाती सांगायची असतील तर मात्र
बरेच शब्द आपल्याला माहीत आहेत. मग
ही नाती जपून ठेवण्यासाठी पायथॉन
मध्ये काही “Container Data Types”
पण आहेत.
ह्या सगळ्यांची तोंड ओळख आपण करून
घेऊया.
Data Types in Python
नंबसर्या - Numbers
वय, फोन नंबर, कं मत, सीट नंबर असा आ ण ह्या पद्धतीचा डेटा
तुम्हाला हवा असेल तर तुम्ही पूणार्णांक कं वा “integer” डेटा साठवत
आहात.
पण जर तुमचे सॉफ्टवेअर आ थर्याक नोंदी ठेवत असेल, बँके चा
इंट्रेस्ट रेट, टक्के वारी, कं वा भू मतीशी नगडीत गोष्टी
साठवत असेल तर तुम्ही “अपूणार्णांक” कं वा “Floating Point”
डेटा घेत आहात
Boolean अथार्यात ता कर्या क
बहुतेक सॉफ्टवेअर व्यक्तीचे लंग नोंदवून घेत असते,
त्याच प्रमाणे काही जॉबसाठीच्या वेब साइट्स तुम्ही
फरतीवर जाणार का , तुम्ही या आधी अप्लाय के ले आहे
का ह्याची मा हती घेत असते.
अशा “हो” कं वा “नाही” स्वरूपातला डेटा हा पायथॉन
मध्ये “Boolean” म्हणून साठवला जातो.
Strings
इतर कु ठलीही मा हती जसे की पत्ता, नाव, तुमच्या
commnets, म्हणजे अक्षिर कं वा शब्द हे “String”
म्हणून वापरले जातात.
पायथॉन ह्याला “sequence type” म्हणून संबोधतो.
या शवाय, पायथॉन मध्ये List, Tuple, Dictionary असेही काही टाइप्स आहेत डेटा
साठवण्यासाठी.
बिस्कट चा डब्बा हा एक कं टेनर आहे तर मॉल मधले वेगवेगळे सेक्शन म्हणजे पायथॉन ची
डक्शनरी आहे.
पायथॉन मध्ये डेटा तुम्ही हवा तसा साठवू शकता म्हणजे जर तुम्हाला डेटा मध्ये बदल अपे क्षित
असेल तर तो तुम्ही “Mutable (प रवतर्यानशील)” म्हणून ठेवू शकता जस की तुमचा प्रोफाइल
फोटो. पण काही डेटा जसे आधार काडर्या नंबर बदलून चालणार नसेल तर त्याला तुम्ही
“Immutable (आप रवतर्यानशील )” म्हणून ठेऊ शकता.
Container Types
तर आज आपण पायथॉन मधील डेटा टाइप्सची तोंडओळख करून घेतली. ह्या
प्रत्येकाला आपण येणाऱ्या भागांमध्ये स वस्तर भेटणारच आहोत. आजचा
भाग तुम्हाला समजला असेल अशी आशा करते.
Container Types
सहकायार्या बद्दल धन्यवाद !!!
पायथॉन - शका मराठीत

Weitere ähnliche Inhalte

Was ist angesagt?

क्या है लहसुन के फायदे
क्या है लहसुन के फायदे क्या है लहसुन के फायदे
क्या है लहसुन के फायदे FaisalAnsari94
 
Fort Fortification Conservation Mission
Fort Fortification Conservation MissionFort Fortification Conservation Mission
Fort Fortification Conservation MissionMumbai Hiker
 
Environment Conservation and Hindu Culture
Environment Conservation and Hindu CultureEnvironment Conservation and Hindu Culture
Environment Conservation and Hindu Cultureambika93
 
Nepali autosuggestions to overcome negative thoughts
Nepali  autosuggestions to overcome negative thoughtsNepali  autosuggestions to overcome negative thoughts
Nepali autosuggestions to overcome negative thoughtsSSRF Inc.
 
Assamppt IN HINDI असम पीपीटी इन हिंदी {ART INTEGRATED PROJECT} description ...
Assamppt IN HINDI असम पीपीटी इन हिंदी {ART INTEGRATED PROJECT}   description ...Assamppt IN HINDI असम पीपीटी इन हिंदी {ART INTEGRATED PROJECT}   description ...
Assamppt IN HINDI असम पीपीटी इन हिंदी {ART INTEGRATED PROJECT} description ...KALPESH-JNV
 
Avian influenza General Awareness - Hindi
Avian influenza General Awareness - HindiAvian influenza General Awareness - Hindi
Avian influenza General Awareness - HindiManu Dixit
 
Vyaktitva Vikas Varg (Faridabad)
Vyaktitva Vikas Varg (Faridabad)Vyaktitva Vikas Varg (Faridabad)
Vyaktitva Vikas Varg (Faridabad)pratap malik
 
नगरीय भूगोल : अर्थ, प्रकृति और संकल्पना
नगरीय भूगोल : अर्थ, प्रकृति और संकल्पना नगरीय भूगोल : अर्थ, प्रकृति और संकल्पना
नगरीय भूगोल : अर्थ, प्रकृति और संकल्पना DrMeenakshiPrasad
 
SIKKIM= Art integrated project in sanskrit
SIKKIM= Art integrated project in sanskritSIKKIM= Art integrated project in sanskrit
SIKKIM= Art integrated project in sanskritrajeswara rao
 
नगरीय भूगोल : अध्ययन के उपागम
नगरीय भूगोल : अध्ययन के उपागम नगरीय भूगोल : अध्ययन के उपागम
नगरीय भूगोल : अध्ययन के उपागम DrMeenakshiPrasad
 
swantrata divas
swantrata divas swantrata divas
swantrata divas somu rajesh
 
웹기획 V090402
웹기획 V090402웹기획 V090402
웹기획 V090402oros83
 
2021 트랜드 코리아
 2021 트랜드 코리아 2021 트랜드 코리아
2021 트랜드 코리아SeungYeon Jeong
 
[창업자&예비창업자] 2021 창업 트렌드
[창업자&예비창업자] 2021 창업 트렌드[창업자&예비창업자] 2021 창업 트렌드
[창업자&예비창업자] 2021 창업 트렌드더게임체인저스
 

Was ist angesagt? (20)

क्या है लहसुन के फायदे
क्या है लहसुन के फायदे क्या है लहसुन के फायदे
क्या है लहसुन के फायदे
 
Fort Fortification Conservation Mission
Fort Fortification Conservation MissionFort Fortification Conservation Mission
Fort Fortification Conservation Mission
 
Environment Conservation and Hindu Culture
Environment Conservation and Hindu CultureEnvironment Conservation and Hindu Culture
Environment Conservation and Hindu Culture
 
Class 6 vakya ppt
Class  6 vakya pptClass  6 vakya ppt
Class 6 vakya ppt
 
Nepali autosuggestions to overcome negative thoughts
Nepali  autosuggestions to overcome negative thoughtsNepali  autosuggestions to overcome negative thoughts
Nepali autosuggestions to overcome negative thoughts
 
Assamppt IN HINDI असम पीपीटी इन हिंदी {ART INTEGRATED PROJECT} description ...
Assamppt IN HINDI असम पीपीटी इन हिंदी {ART INTEGRATED PROJECT}   description ...Assamppt IN HINDI असम पीपीटी इन हिंदी {ART INTEGRATED PROJECT}   description ...
Assamppt IN HINDI असम पीपीटी इन हिंदी {ART INTEGRATED PROJECT} description ...
 
Avian influenza General Awareness - Hindi
Avian influenza General Awareness - HindiAvian influenza General Awareness - Hindi
Avian influenza General Awareness - Hindi
 
Vyaktitva Vikas Varg (Faridabad)
Vyaktitva Vikas Varg (Faridabad)Vyaktitva Vikas Varg (Faridabad)
Vyaktitva Vikas Varg (Faridabad)
 
Krishna paramatma __7
Krishna paramatma __7Krishna paramatma __7
Krishna paramatma __7
 
नगरीय भूगोल : अर्थ, प्रकृति और संकल्पना
नगरीय भूगोल : अर्थ, प्रकृति और संकल्पना नगरीय भूगोल : अर्थ, प्रकृति और संकल्पना
नगरीय भूगोल : अर्थ, प्रकृति और संकल्पना
 
SIKKIM= Art integrated project in sanskrit
SIKKIM= Art integrated project in sanskritSIKKIM= Art integrated project in sanskrit
SIKKIM= Art integrated project in sanskrit
 
नगरीय भूगोल : अध्ययन के उपागम
नगरीय भूगोल : अध्ययन के उपागम नगरीय भूगोल : अध्ययन के उपागम
नगरीय भूगोल : अध्ययन के उपागम
 
swantrata divas
swantrata divas swantrata divas
swantrata divas
 
Audhyogik pradooshan
Audhyogik pradooshanAudhyogik pradooshan
Audhyogik pradooshan
 
Printing in Python
Printing in PythonPrinting in Python
Printing in Python
 
Gaban
GabanGaban
Gaban
 
INTELLECTUAL PROPERTY RIGHTS-IPRs
INTELLECTUAL PROPERTY RIGHTS-IPRsINTELLECTUAL PROPERTY RIGHTS-IPRs
INTELLECTUAL PROPERTY RIGHTS-IPRs
 
웹기획 V090402
웹기획 V090402웹기획 V090402
웹기획 V090402
 
2021 트랜드 코리아
 2021 트랜드 코리아 2021 트랜드 코리아
2021 트랜드 코리아
 
[창업자&예비창업자] 2021 창업 트렌드
[창업자&예비창업자] 2021 창업 트렌드[창업자&예비창업자] 2021 창업 트렌드
[창업자&예비창업자] 2021 창업 트렌드
 

Data Types in Python

  • 2. थोडी मा हती (Introduction) आई मला बाजारातून कधी काही गोष्टी आणायला सांगे, तेव्हा माझा नेहमीचा प्रश्न असायचा की कती प्रमाणात त्या वस्तु हव्या आहेत. जसे की धान्य कलो मध्ये, तेल, तूप लटर मध्ये, काही फळे जसे की के ळी डझन मध्ये. यामुळे व्हायचे काय की मला अंदाज यायचा की कती समान आहे आ ण कती पशव्या मला घ्याव्या लागतील.
  • 3. थोडी मा हती (Introduction) आ ण मला खात्री आहे की तुम्हीही असेच करत असाल. अगदी असेच आपल्या सॉफ्टवेअर मधल्या डेटाचे असते. मला एखाद्या संके त स्थळावर खाते उघडायचे असेल कं वा अगदी इन्कम टॅक्स साठी डेटा द्यायचा असेल, तो व वध प्रकारचा असतो. जसा की नाव, घरचा पत्ता, फोन नंबर, जन्म तारीख, आधार काडर्या, पॅन काडर्या इत्या द. सॉफ्टवेअर मध्ये हा डेटा उपयोगात आणण्यासाठी तो साठवावा लागतो आ ण त्यासाठी “Data Types” आपली मदत करतात.
  • 4. Data Types in Python ह्या शेजारच्या चत्रात दसतात त्यापैकी बरेच टाइप्स आपण ओळखतो. पायथॉन मध्ये डेटा हा व वध पद्धतीने साठवता येतो, जसा की, वय - ही एकच संख्या आहे पण नाती सांगायची असतील तर मात्र बरेच शब्द आपल्याला माहीत आहेत. मग ही नाती जपून ठेवण्यासाठी पायथॉन मध्ये काही “Container Data Types” पण आहेत. ह्या सगळ्यांची तोंड ओळख आपण करून घेऊया.
  • 5. Data Types in Python
  • 6. नंबसर्या - Numbers वय, फोन नंबर, कं मत, सीट नंबर असा आ ण ह्या पद्धतीचा डेटा तुम्हाला हवा असेल तर तुम्ही पूणार्णांक कं वा “integer” डेटा साठवत आहात. पण जर तुमचे सॉफ्टवेअर आ थर्याक नोंदी ठेवत असेल, बँके चा इंट्रेस्ट रेट, टक्के वारी, कं वा भू मतीशी नगडीत गोष्टी साठवत असेल तर तुम्ही “अपूणार्णांक” कं वा “Floating Point” डेटा घेत आहात
  • 7. Boolean अथार्यात ता कर्या क बहुतेक सॉफ्टवेअर व्यक्तीचे लंग नोंदवून घेत असते, त्याच प्रमाणे काही जॉबसाठीच्या वेब साइट्स तुम्ही फरतीवर जाणार का , तुम्ही या आधी अप्लाय के ले आहे का ह्याची मा हती घेत असते. अशा “हो” कं वा “नाही” स्वरूपातला डेटा हा पायथॉन मध्ये “Boolean” म्हणून साठवला जातो.
  • 8. Strings इतर कु ठलीही मा हती जसे की पत्ता, नाव, तुमच्या commnets, म्हणजे अक्षिर कं वा शब्द हे “String” म्हणून वापरले जातात. पायथॉन ह्याला “sequence type” म्हणून संबोधतो.
  • 9. या शवाय, पायथॉन मध्ये List, Tuple, Dictionary असेही काही टाइप्स आहेत डेटा साठवण्यासाठी. बिस्कट चा डब्बा हा एक कं टेनर आहे तर मॉल मधले वेगवेगळे सेक्शन म्हणजे पायथॉन ची डक्शनरी आहे. पायथॉन मध्ये डेटा तुम्ही हवा तसा साठवू शकता म्हणजे जर तुम्हाला डेटा मध्ये बदल अपे क्षित असेल तर तो तुम्ही “Mutable (प रवतर्यानशील)” म्हणून ठेवू शकता जस की तुमचा प्रोफाइल फोटो. पण काही डेटा जसे आधार काडर्या नंबर बदलून चालणार नसेल तर त्याला तुम्ही “Immutable (आप रवतर्यानशील )” म्हणून ठेऊ शकता. Container Types
  • 10. तर आज आपण पायथॉन मधील डेटा टाइप्सची तोंडओळख करून घेतली. ह्या प्रत्येकाला आपण येणाऱ्या भागांमध्ये स वस्तर भेटणारच आहोत. आजचा भाग तुम्हाला समजला असेल अशी आशा करते. Container Types
  • 11. सहकायार्या बद्दल धन्यवाद !!! पायथॉन - शका मराठीत