SlideShare ist ein Scribd-Unternehmen logo
1 von 2
नाम मुरणे
म्हणजे काय
डॉ.
श्रीननवास
कशाळीकर
नवद्यार्थी: सद्गुरू ब्रह्मचैतन्य श्री. गोंदवलेकर महाराज म्हणतात,“नाम खोल गेले
पानहजे, नाम मुरले पानहजे”! ह्या तयाांच्या साांगण्याचा नेमका अर्थथ काय?
नशक्षक:आपल्याला वेदना झाली की आपण ओरडतो. दुगंध आला की नाक
मुरडतो. खाताना खडा लागला की वैतागतो. घरातले कु णीआजारी असले की
आपण हवालनदल होतो. बस आली नाही की अस्वस्र्थहोतो. आनर्थथक नुकसानीने
खचतो. कु णी पाणउतारा के ला की आपण खवळतो नकां वा नखन्न होतो. सामानजक
अवहेलना, आजार आनण मृतयुच्या भीतीने तर आपले हृदय धडधडू लागते! याउलट
क्षुल्लक यशाने नकां वा आनर्थथक फायद्याने नकां वा फायद्याच्या आनमषाने देखील एकदम
हुरळूनजातो!
ह्या निया क्षणाधाथत घडतात! नामस्मरणाच्यासुरुवातीच्या काळात तया टाळता
येत नाहीत. एवढेच नव्हे तर, तयाबद्दल आपल्याला फारसे काही वाटत देखील नाही!
उलट आपण “ह्या बाबी नैसनगथक आहेत” असे म्हणूनस्वत:चे समर्थथन करण्याचा
प्रयतन करतो.
पुढे पुढे; अश्यानिया घडल्यानांतर खेद होतो. आपण चुकल्याची लाज वाटते!
नामस्मरण वाढले पानहजे याांची तीव्र जाणीव होते!
पण, नाम अनधक खोल गेले नकां वा मुरले, तर अश्या निया घडणायापुवी
आपल्या मनात नामस्मरण येते, राम कताथही भावना येते आनण तया नियाांचा
पररणाम पूवीसारखा तीव्र राहत नाही!
नाम खोल जाण्याच्या व मुरण्याच्या प्रनियेतली ही एक पायरी समजायला
हरकत नाही!
श्रीराम समर्थथ!

Weitere ähnliche Inhalte

Mehr von shriniwas kashalikar

Mehr von shriniwas kashalikar (20)

समता आणि नामस्मरण डॉ. श्रीनिवास कशाळीकर
समता आणि नामस्मरण डॉ. श्रीनिवास कशाळीकरसमता आणि नामस्मरण डॉ. श्रीनिवास कशाळीकर
समता आणि नामस्मरण डॉ. श्रीनिवास कशाळीकर
 
श्रीक्षेत्र गोंदवले डॉ. श्रीनिवास कशाळीकर
श्रीक्षेत्र गोंदवले डॉ. श्रीनिवास कशाळीकरश्रीक्षेत्र गोंदवले डॉ. श्रीनिवास कशाळीकर
श्रीक्षेत्र गोंदवले डॉ. श्रीनिवास कशाळीकर
 
मेजवानी अन्नदान आणि प्रसाद डॉ. श्रीनिवास कशाळीकर
मेजवानी अन्नदान आणि प्रसाद डॉ. श्रीनिवास कशाळीकरमेजवानी अन्नदान आणि प्रसाद डॉ. श्रीनिवास कशाळीकर
मेजवानी अन्नदान आणि प्रसाद डॉ. श्रीनिवास कशाळीकर
 
कैफियत पत्रकारांची डॉ. श्रीनिवास कशाळीकर
कैफियत पत्रकारांची डॉ. श्रीनिवास कशाळीकरकैफियत पत्रकारांची डॉ. श्रीनिवास कशाळीकर
कैफियत पत्रकारांची डॉ. श्रीनिवास कशाळीकर
 
हे कृपाळू दयासिंधु डॉ. श्रीनिवास कशाळीकर
हे कृपाळू दयासिंधु डॉ. श्रीनिवास कशाळीकरहे कृपाळू दयासिंधु डॉ. श्रीनिवास कशाळीकर
हे कृपाळू दयासिंधु डॉ. श्रीनिवास कशाळीकर
 
साक्षात्कार डॉ. श्रीनिवास कशाळीकर
साक्षात्कार डॉ. श्रीनिवास कशाळीकरसाक्षात्कार डॉ. श्रीनिवास कशाळीकर
साक्षात्कार डॉ. श्रीनिवास कशाळीकर
 
नामस्मरण आणि सावधानता डॉ. श्रीनिवास कशाळीकर
नामस्मरण आणि सावधानता डॉ. श्रीनिवास कशाळीकरनामस्मरण आणि सावधानता डॉ. श्रीनिवास कशाळीकर
नामस्मरण आणि सावधानता डॉ. श्रीनिवास कशाळीकर
 
The geatest service dr. shriniwas kashalikar
The geatest service dr. shriniwas kashalikarThe geatest service dr. shriniwas kashalikar
The geatest service dr. shriniwas kashalikar
 
प्रवास नामस्मरणाचा डॉ. श्रीनिवास कशाळीकर
प्रवास नामस्मरणाचा डॉ. श्रीनिवास कशाळीकरप्रवास नामस्मरणाचा डॉ. श्रीनिवास कशाळीकर
प्रवास नामस्मरणाचा डॉ. श्रीनिवास कशाळीकर
 
गुरुची अद्भुत शक्ती डॉ. श्रीनिवास कशाळीकर
गुरुची अद्भुत शक्ती डॉ. श्रीनिवास कशाळीकरगुरुची अद्भुत शक्ती डॉ. श्रीनिवास कशाळीकर

सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर डॉ. श्रीनिवास कशाळीकर
सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर डॉ. श्रीनिवास कशाळीकरसद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर डॉ. श्रीनिवास कशाळीकर
सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर डॉ. श्रीनिवास कशाळीकर
 
सद्गुरू गोंदवलेकर महाराज डॉ. श्रीनिवास कशाळीकर
सद्गुरू गोंदवलेकर महाराज डॉ. श्रीनिवास कशाळीकरसद्गुरू गोंदवलेकर महाराज डॉ. श्रीनिवास कशाळीकर
सद्गुरू गोंदवलेकर महाराज डॉ. श्रीनिवास कशाळीकर
 
नाम घेणाऱ्याचे राम कल्याण करतो डॉ. श्रीनिवास कशाळीकर
नाम घेणाऱ्याचे राम कल्याण करतो डॉ. श्रीनिवास कशाळीकरनाम घेणाऱ्याचे राम कल्याण करतो डॉ. श्रीनिवास कशाळीकर
नाम घेणाऱ्याचे राम कल्याण करतो डॉ. श्रीनिवास कशाळीकर
 
देवाची कृपा डॉ. श्रीनिवास कशाळीकर
देवाची कृपा डॉ. श्रीनिवास कशाळीकरदेवाची कृपा डॉ. श्रीनिवास कशाळीकर
देवाची कृपा डॉ. श्रीनिवास कशाळीकर
 
आपल्याला हव्या त्या गोष्टी डॉ. श्रीनिवास कशाळीकर
आपल्याला हव्या त्या गोष्टी डॉ. श्रीनिवास कशाळीकरआपल्याला हव्या त्या गोष्टी डॉ. श्रीनिवास कशाळीकर
आपल्याला हव्या त्या गोष्टी डॉ. श्रीनिवास कशाळीकर
 
तर जीवनाचे सोने होते डॉ. श्रीनिवास कशाळीकर
तर जीवनाचे सोने होते डॉ. श्रीनिवास कशाळीकरतर जीवनाचे सोने होते डॉ. श्रीनिवास कशाळीकर
तर जीवनाचे सोने होते डॉ. श्रीनिवास कशाळीकर
 
सद्गुरू गोंदवलेकर महाराज डॉ. श्रीनिवास कशाळीकर
सद्गुरू गोंदवलेकर महाराज डॉ. श्रीनिवास कशाळीकरसद्गुरू गोंदवलेकर महाराज डॉ. श्रीनिवास कशाळीकर
सद्गुरू गोंदवलेकर महाराज डॉ. श्रीनिवास कशाळीकर
 
हवे नकोपणाचा आग्रह डॉ. श्रीनिवास कशाळीकर
हवे नकोपणाचा आग्रह डॉ. श्रीनिवास कशाळीकरहवे नकोपणाचा आग्रह डॉ. श्रीनिवास कशाळीकर
हवे नकोपणाचा आग्रह डॉ. श्रीनिवास कशाळीकर
 
वैयक्तिक आणि वैश्विक गुरुकृपा डॉ. श्रीनिवास कशाळीकर
वैयक्तिक आणि वैश्विक गुरुकृपा डॉ. श्रीनिवास कशाळीकरवैयक्तिक आणि वैश्विक गुरुकृपा डॉ. श्रीनिवास कशाळीकर
वैयक्तिक आणि वैश्विक गुरुकृपा डॉ. श्रीनिवास कशाळीकर
 
नाम मुरणे म्हणजे काय डॉ. श्रीनिवास कशाळीकर

  • 2. नवद्यार्थी: सद्गुरू ब्रह्मचैतन्य श्री. गोंदवलेकर महाराज म्हणतात,“नाम खोल गेले पानहजे, नाम मुरले पानहजे”! ह्या तयाांच्या साांगण्याचा नेमका अर्थथ काय? नशक्षक:आपल्याला वेदना झाली की आपण ओरडतो. दुगंध आला की नाक मुरडतो. खाताना खडा लागला की वैतागतो. घरातले कु णीआजारी असले की आपण हवालनदल होतो. बस आली नाही की अस्वस्र्थहोतो. आनर्थथक नुकसानीने खचतो. कु णी पाणउतारा के ला की आपण खवळतो नकां वा नखन्न होतो. सामानजक अवहेलना, आजार आनण मृतयुच्या भीतीने तर आपले हृदय धडधडू लागते! याउलट क्षुल्लक यशाने नकां वा आनर्थथक फायद्याने नकां वा फायद्याच्या आनमषाने देखील एकदम हुरळूनजातो! ह्या निया क्षणाधाथत घडतात! नामस्मरणाच्यासुरुवातीच्या काळात तया टाळता येत नाहीत. एवढेच नव्हे तर, तयाबद्दल आपल्याला फारसे काही वाटत देखील नाही! उलट आपण “ह्या बाबी नैसनगथक आहेत” असे म्हणूनस्वत:चे समर्थथन करण्याचा प्रयतन करतो. पुढे पुढे; अश्यानिया घडल्यानांतर खेद होतो. आपण चुकल्याची लाज वाटते! नामस्मरण वाढले पानहजे याांची तीव्र जाणीव होते! पण, नाम अनधक खोल गेले नकां वा मुरले, तर अश्या निया घडणायापुवी आपल्या मनात नामस्मरण येते, राम कताथही भावना येते आनण तया नियाांचा पररणाम पूवीसारखा तीव्र राहत नाही! नाम खोल जाण्याच्या व मुरण्याच्या प्रनियेतली ही एक पायरी समजायला हरकत नाही! श्रीराम समर्थथ!