SlideShare ist ein Scribd-Unternehmen logo
1 von 1
Unit -5 ) परिचय द्या आदिवासी लोकसंगीत....
थोडक्यात लोकगीत व आदिमानव याांचा प्राचीन काळापासून असलेला सांबांध दनदविवाि आहे. आदि म्हिूनच आदिवासीांच्या जीवनात लोकगीताांना
असलेले महत्व नाकारता येत नाही. आदिवासी लोकगीताांचा दवचार करता असे दिसून येते की ही लोकगीते क
े वळ मौखिक परांपरेने एका
दपढीकड
ू न िुस-या दपढीकडे सांक्रदमत झालेली असून आदिवासीांनी स्वतःच्या बोलीभाषेत स्वतःच्या भावनादवष्कारासाठी गायलेल्या गीताांना आदिवासी
लोकगीते म्हिावयास हरकत नाही. ज्या लोकगीताांतून आदिवासीच्या रूढी, परांपरा, भावभावना, जीवनातील प्रसांग, आजूबाजूच्या पडिा-या
घटना, दनसगि, व समग्र सांस्क
ृ तीचे दचत्रि येत असते. ही लोकगीते आदिम समूहाांनी दपठवाखिढया मुिोद्गत क
े लेली असतात. ही लोकगीते
नृत्यासह गावली जातात. आदिवासी लोकगीते वेिपूविकालापासून अखित्वात आहेत. आदि म्हिूनच वेिपूवि कालापासून आदिम समूहाांनी स्वतःच्या
िास बोलीभाषेत रचलेले काव्य म्हिजे आदिवासी लोकगीत असे म्हिावयास हरकत नाही. आदिवासीांनी स्वतः साठी स्वतःच्या भाषेतच
अनादिकालापासून म्हटलेल्या अथिपूिि गीताांना आदिवासी लोकगीते म्हटले जाते. या आदिवासी जमातीच्या वेगवेगळया गीताांद्वारे आपल्या मनातील
दवचार भाव-भावना सुि-िुःि व जीवन प्रसांग अदभव्यक्त होत असतात. या आदिवासी लोकगीताद्वारे आदिमानवाांनी आपले आचार दवचार
भादषक वैभव, वेशभूषा, क
े शभूषा, आपला इदतहास जीवन सांस्क
ृ ती तत्वज्ञान, सि, उत्सव प्रथा परांपरा दटकवून ठे वलेल्या आहेत. आदिवासी
लोकगीतात आदिवासीांचे जीवनिशिन,समग्रिशिन घडदवण्याचे सामर्थ्ि असते. आदिवासी लोकगीते ही जेवढी सहजस्फ
ू ति असतात तेवढीच अथिपूिि
व अक
ृ दत्रम असतात.आदिवासी लोकगीते सांपूिि समाज गात असतो. म्हिजेच सविजि लोककवी गायक आहेत. आदिवासी हे क
ु िी दवद्वान,
पढीक पांडीत नव्हते. ती सामान्य बुखिमत्तेच्या आदिम मानवाने दनमािि क
े लेली लोकगीते आहेत. या दृष्टीने ते िरोिरच लोककवी आहेत. या
लोकगीताांद्वारे त्याांनी तत्कालीन जीवन समृि तर क
े लेच पि आजही आदिवासीचे मन रमदवण्यात यशस्वी ठरत आहे.
थोडक्यात अदतप्राचीन काळी दनमािि झालेली ही आदिवासी लोकगीते आदिवासी अबाल वृि उत्साहाने गातात. ही आदिवासी लोकगीते आदिम
जीवनामध्ये मोलाचा आनांि प्राप्त करून िेतात. आदि म्हिूनच आदिवासीांच्या सवाांदगि अभ्यासासाठी आदिवासी लोकगीते महत्त्वपूिि ठरतात.
आदिवासी लोकगीताांची वैदशष्टये :-
आदिवासी लोकगीताांची स्वतःची अशी काही िास वैदशष्टये आहेत. ती पुढीलप्रमािे-
१)आदिवासी लोकगीते ही त्याांच्या बोलीभाषेतच असतात.
२.)प्रत्येक आदिवासी मधील पोटप्रकारानुसार त्याांची बोलीभाषा व लोकगीते यात फरक असतो.
३) आदिवासी लोकगीते ही त्याांच्या जमातीइतकीच अदतप्राचीन अनादिकालापासून अखित्वात आहेत.
४). आदिवासी लोकगीते ही क
े वळ मौखिक परांपरेने जतन झालेली आढळतात.
५). आदिवासी लोकगीताांत त्याच्या भूप्रिेशातील स्थादनक सांिभि व तेथील दनसगि, गावे, ओछे निी, नाले पशु, पक्षी, वृक्ष, पवित, निया,
िेविेवता याांचे सांिभि असतात.
प्रा सौ प्रेिणा लोक
े श गािोिे
संगीत दवभाग

Weitere ähnliche Inhalte

Mehr von RadhikaRGarode

B.A.1 sem-I Prerana Lonare.pptx
B.A.1 sem-I Prerana Lonare.pptxB.A.1 sem-I Prerana Lonare.pptx
B.A.1 sem-I Prerana Lonare.pptxRadhikaRGarode
 
B.A.l sem-l COS prerana Lonare.pptx
B.A.l sem-l COS prerana Lonare.pptxB.A.l sem-l COS prerana Lonare.pptx
B.A.l sem-l COS prerana Lonare.pptxRadhikaRGarode
 
Amir Khusroa Prerana Lonare .pptx
Amir Khusroa Prerana Lonare .pptxAmir Khusroa Prerana Lonare .pptx
Amir Khusroa Prerana Lonare .pptxRadhikaRGarode
 
Pandit Vishnu Digambar Paluskar prerana Lonare.pptx
Pandit Vishnu Digambar Paluskar prerana Lonare.pptxPandit Vishnu Digambar Paluskar prerana Lonare.pptx
Pandit Vishnu Digambar Paluskar prerana Lonare.pptxRadhikaRGarode
 
Hirabai Badodekar by Prerana Lonare.pptx
Hirabai Badodekar by Prerana Lonare.pptxHirabai Badodekar by Prerana Lonare.pptx
Hirabai Badodekar by Prerana Lonare.pptxRadhikaRGarode
 
Hirabai Badodekar by Prerana Lonare.pptx
Hirabai Badodekar by Prerana Lonare.pptxHirabai Badodekar by Prerana Lonare.pptx
Hirabai Badodekar by Prerana Lonare.pptxRadhikaRGarode
 

Mehr von RadhikaRGarode (6)

B.A.1 sem-I Prerana Lonare.pptx
B.A.1 sem-I Prerana Lonare.pptxB.A.1 sem-I Prerana Lonare.pptx
B.A.1 sem-I Prerana Lonare.pptx
 
B.A.l sem-l COS prerana Lonare.pptx
B.A.l sem-l COS prerana Lonare.pptxB.A.l sem-l COS prerana Lonare.pptx
B.A.l sem-l COS prerana Lonare.pptx
 
Amir Khusroa Prerana Lonare .pptx
Amir Khusroa Prerana Lonare .pptxAmir Khusroa Prerana Lonare .pptx
Amir Khusroa Prerana Lonare .pptx
 
Pandit Vishnu Digambar Paluskar prerana Lonare.pptx
Pandit Vishnu Digambar Paluskar prerana Lonare.pptxPandit Vishnu Digambar Paluskar prerana Lonare.pptx
Pandit Vishnu Digambar Paluskar prerana Lonare.pptx
 
Hirabai Badodekar by Prerana Lonare.pptx
Hirabai Badodekar by Prerana Lonare.pptxHirabai Badodekar by Prerana Lonare.pptx
Hirabai Badodekar by Prerana Lonare.pptx
 
Hirabai Badodekar by Prerana Lonare.pptx
Hirabai Badodekar by Prerana Lonare.pptxHirabai Badodekar by Prerana Lonare.pptx
Hirabai Badodekar by Prerana Lonare.pptx
 

Unit -5-आदिवासी लोकसंगीत.docx Prerana Lonare

  • 1. Unit -5 ) परिचय द्या आदिवासी लोकसंगीत.... थोडक्यात लोकगीत व आदिमानव याांचा प्राचीन काळापासून असलेला सांबांध दनदविवाि आहे. आदि म्हिूनच आदिवासीांच्या जीवनात लोकगीताांना असलेले महत्व नाकारता येत नाही. आदिवासी लोकगीताांचा दवचार करता असे दिसून येते की ही लोकगीते क े वळ मौखिक परांपरेने एका दपढीकड ू न िुस-या दपढीकडे सांक्रदमत झालेली असून आदिवासीांनी स्वतःच्या बोलीभाषेत स्वतःच्या भावनादवष्कारासाठी गायलेल्या गीताांना आदिवासी लोकगीते म्हिावयास हरकत नाही. ज्या लोकगीताांतून आदिवासीच्या रूढी, परांपरा, भावभावना, जीवनातील प्रसांग, आजूबाजूच्या पडिा-या घटना, दनसगि, व समग्र सांस्क ृ तीचे दचत्रि येत असते. ही लोकगीते आदिम समूहाांनी दपठवाखिढया मुिोद्गत क े लेली असतात. ही लोकगीते नृत्यासह गावली जातात. आदिवासी लोकगीते वेिपूविकालापासून अखित्वात आहेत. आदि म्हिूनच वेिपूवि कालापासून आदिम समूहाांनी स्वतःच्या िास बोलीभाषेत रचलेले काव्य म्हिजे आदिवासी लोकगीत असे म्हिावयास हरकत नाही. आदिवासीांनी स्वतः साठी स्वतःच्या भाषेतच अनादिकालापासून म्हटलेल्या अथिपूिि गीताांना आदिवासी लोकगीते म्हटले जाते. या आदिवासी जमातीच्या वेगवेगळया गीताांद्वारे आपल्या मनातील दवचार भाव-भावना सुि-िुःि व जीवन प्रसांग अदभव्यक्त होत असतात. या आदिवासी लोकगीताद्वारे आदिमानवाांनी आपले आचार दवचार भादषक वैभव, वेशभूषा, क े शभूषा, आपला इदतहास जीवन सांस्क ृ ती तत्वज्ञान, सि, उत्सव प्रथा परांपरा दटकवून ठे वलेल्या आहेत. आदिवासी लोकगीतात आदिवासीांचे जीवनिशिन,समग्रिशिन घडदवण्याचे सामर्थ्ि असते. आदिवासी लोकगीते ही जेवढी सहजस्फ ू ति असतात तेवढीच अथिपूिि व अक ृ दत्रम असतात.आदिवासी लोकगीते सांपूिि समाज गात असतो. म्हिजेच सविजि लोककवी गायक आहेत. आदिवासी हे क ु िी दवद्वान, पढीक पांडीत नव्हते. ती सामान्य बुखिमत्तेच्या आदिम मानवाने दनमािि क े लेली लोकगीते आहेत. या दृष्टीने ते िरोिरच लोककवी आहेत. या लोकगीताांद्वारे त्याांनी तत्कालीन जीवन समृि तर क े लेच पि आजही आदिवासीचे मन रमदवण्यात यशस्वी ठरत आहे. थोडक्यात अदतप्राचीन काळी दनमािि झालेली ही आदिवासी लोकगीते आदिवासी अबाल वृि उत्साहाने गातात. ही आदिवासी लोकगीते आदिम जीवनामध्ये मोलाचा आनांि प्राप्त करून िेतात. आदि म्हिूनच आदिवासीांच्या सवाांदगि अभ्यासासाठी आदिवासी लोकगीते महत्त्वपूिि ठरतात. आदिवासी लोकगीताांची वैदशष्टये :- आदिवासी लोकगीताांची स्वतःची अशी काही िास वैदशष्टये आहेत. ती पुढीलप्रमािे- १)आदिवासी लोकगीते ही त्याांच्या बोलीभाषेतच असतात. २.)प्रत्येक आदिवासी मधील पोटप्रकारानुसार त्याांची बोलीभाषा व लोकगीते यात फरक असतो. ३) आदिवासी लोकगीते ही त्याांच्या जमातीइतकीच अदतप्राचीन अनादिकालापासून अखित्वात आहेत. ४). आदिवासी लोकगीते ही क े वळ मौखिक परांपरेने जतन झालेली आढळतात. ५). आदिवासी लोकगीताांत त्याच्या भूप्रिेशातील स्थादनक सांिभि व तेथील दनसगि, गावे, ओछे निी, नाले पशु, पक्षी, वृक्ष, पवित, निया, िेविेवता याांचे सांिभि असतात. प्रा सौ प्रेिणा लोक े श गािोिे संगीत दवभाग