SlideShare ist ein Scribd-Unternehmen logo
1 von 2
युनीट-1-(A) राग वगीकरण पद्धती
1) थाट- राग वगीकरण
थाट रागवगीकरण मध्यकालातील थाट-राग वगीकरणामध्ये मतमताांतराांचा फार ग ांधळ आहे. आधुनिक कलातील अिेक सांगीत
तज्ाांिी त्या पद्धतीांचा अभ्यास करूि िवीि थाट रागवगीकरण क
े ले आहे. त्यात पां. भातखांडे याांिी क
े लेले थाट रागवगीकरण हे
सववमान्य झाले.त्याांिी या पद्धतीचे समथवि ‘स्वरसाम्य व स्वरुपसाम्य’ या द न्ही तत्त्वावर यथाथवपणे क
े ले आहे. १० थाटात सवव
राग वगीक
ृ त क
े ल्यामुळे सुटसुटीत व स्पष्ट अशी ही पद्धती नदसूि येते. सध्या नहांदुस्थािी सांगीतात हेच वगीकरण प्रचारात आहे.
थाटातूि राग उत्पन्न ह त म्हणूि थाटाला ‘जिक’ व थाट रागाला ‘जन्य’ (आश्रय) असे िाव देऊि या वगीकरणास ‘जिक
जन्य पद्धती’ म्हटले आहे.हे वगीकरण जरी सवोत्तम मािले गेले आहे तरी यात काही त्रुटी आढळतात. ललत, मधुवांती,
पटदीप इ. राग या १० थाटाांपैकी क णत्याच थाटात बसत िाहीत. ललतला जबरदस्तीिे मारवा थाटात घातले गेले आहे. अशा
काही त्रुटी असल्या तरी स्पष्टता, नििःसांनदग्धता, सुटसुटीतपणा या वैनशष्ठ्ाांमुळे ही पद्धती प्रचारात आहे. या पद्धतीचे १० थाट
व त्यातील स्वर पुढीलप्रमाणे.
थाट : मेलः
स्वरसमुहस्यात् राग व्यंजन शक्तीमान ।
क्रमवार सात स्वराांचा समुह की ज्यामध्ये राग निमावण करण्याची क्षमता असते. त्याला थाट असे म्हणतात
थाट चे िाव
१) नबलावल – सांपुणव स्वर शुध्द
२) कल्याण – मां तीव्र
३) खमाज – िी क मल
४) काफी - ग,िी क मल
५) भैरव – रे,ध क मल
६) मारवा – रे क मल
७) पूवी – रे,ध क मल मां नतव्र
८) आसावरी- ग,ध,िी क मल
९) भैरवी – रे,ग,ध,िी क मल
१०) त डी – रे,ग,ध, क मल मां नतव्र
2) शुध्द राग, छायालग राग, संककणण राग
शुध्द राग : ज्या रागामध्ये अन्य क णत्याही रागाचे स्वर लागत िाहीत. ज्या आ रागामध्ये त्या रागास लागणारे स्वर नियमीत
व शुध्द रुपात प्रय नगले जातात. कदानचत काही रागाांचे स्वर लागले तरी त्याांची छाया देखील या रागावर पडता स्पष्ट क्त कामा
िये. त्यास शुध्द राग म्हणतात. अशा रागात क
े वळ शुध्द स्वरच असावेत सामर्थ्व न असे िाही परांतु शुध्द नवक
ृ त स्वराांचे
असावेत असे िाही परांतु शुद्ध नवक
ृ त आजकाल स्वराांचे स्वतिःचे स्वतांत्र अस्तस्तत्व दशवनवणारा हा वगव असत .उदा. राग यमि,
नबलावल, खमाज शुध्द रागाचे महाशुध्द राग व शुद्ध राग असे द ि उपप्रकार क
े ले जातात.
छायालग राग :द ि रागाांच्या समन्वयातूि अथवा ज्या रागात अन्य रागातील स्वराांची छटा नदसूि येते. त्यास 'छायालग राग'
म्हणतात. गायिातील मुळ काही प्रमाणात दुसऱ्या रागातील स्वराांचा समावेश छायालग राग गायि क
े ला जात . उदा.
जयजयवांती, वसांत रागएक
े री वाढनवण्याच्या हेतूिे रागा छायालग सलग सालांक नक
ां वा सालांग अशा सांज्ा देऊि सांब नधले जातात
छायालग रागाचे द ि उपप्रकार शुध्दसालांग व सालांग मािले गेले आहे.
संककणण राग :ज्या रागामध्ये द ह पेक्षा अनधक रागाचे नमश्रण असते नक
ां व ह रागात अन्य द ि पेक्षा अनधक रागाांचा सांय ग क
े ला
जात . त्या रागास राग' म्हणतात. या रागाांिा 'नजल्हा राग' सुध्दा म्हटले जाते. ही उदा. मालगुांजी, भनटयार खद इ.
सांकीणव रागाचे लघुसांकीणव आनण महाि असे द ि उपप्रकार आहेत. महासांकीणवचे आणखी तीि उपभेद आहेत. त्याची िावे
अिुक्रमे सुरसा, स्वरसा आनण सारसा अशी आहेत.
~ prof. Sau. Prerna L. garode

Weitere ähnliche Inhalte

Mehr von RadhikaRGarode (6)

B.A.1 sem-I Prerana Lonare.pptx
B.A.1 sem-I Prerana Lonare.pptxB.A.1 sem-I Prerana Lonare.pptx
B.A.1 sem-I Prerana Lonare.pptx
 
B.A.l sem-l COS prerana Lonare.pptx
B.A.l sem-l COS prerana Lonare.pptxB.A.l sem-l COS prerana Lonare.pptx
B.A.l sem-l COS prerana Lonare.pptx
 
Amir Khusroa Prerana Lonare .pptx
Amir Khusroa Prerana Lonare .pptxAmir Khusroa Prerana Lonare .pptx
Amir Khusroa Prerana Lonare .pptx
 
Pandit Vishnu Digambar Paluskar prerana Lonare.pptx
Pandit Vishnu Digambar Paluskar prerana Lonare.pptxPandit Vishnu Digambar Paluskar prerana Lonare.pptx
Pandit Vishnu Digambar Paluskar prerana Lonare.pptx
 
Hirabai Badodekar by Prerana Lonare.pptx
Hirabai Badodekar by Prerana Lonare.pptxHirabai Badodekar by Prerana Lonare.pptx
Hirabai Badodekar by Prerana Lonare.pptx
 
Hirabai Badodekar by Prerana Lonare.pptx
Hirabai Badodekar by Prerana Lonare.pptxHirabai Badodekar by Prerana Lonare.pptx
Hirabai Badodekar by Prerana Lonare.pptx
 

Sem 6 Unit-1-A

  • 1. युनीट-1-(A) राग वगीकरण पद्धती 1) थाट- राग वगीकरण थाट रागवगीकरण मध्यकालातील थाट-राग वगीकरणामध्ये मतमताांतराांचा फार ग ांधळ आहे. आधुनिक कलातील अिेक सांगीत तज्ाांिी त्या पद्धतीांचा अभ्यास करूि िवीि थाट रागवगीकरण क े ले आहे. त्यात पां. भातखांडे याांिी क े लेले थाट रागवगीकरण हे सववमान्य झाले.त्याांिी या पद्धतीचे समथवि ‘स्वरसाम्य व स्वरुपसाम्य’ या द न्ही तत्त्वावर यथाथवपणे क े ले आहे. १० थाटात सवव राग वगीक ृ त क े ल्यामुळे सुटसुटीत व स्पष्ट अशी ही पद्धती नदसूि येते. सध्या नहांदुस्थािी सांगीतात हेच वगीकरण प्रचारात आहे. थाटातूि राग उत्पन्न ह त म्हणूि थाटाला ‘जिक’ व थाट रागाला ‘जन्य’ (आश्रय) असे िाव देऊि या वगीकरणास ‘जिक जन्य पद्धती’ म्हटले आहे.हे वगीकरण जरी सवोत्तम मािले गेले आहे तरी यात काही त्रुटी आढळतात. ललत, मधुवांती, पटदीप इ. राग या १० थाटाांपैकी क णत्याच थाटात बसत िाहीत. ललतला जबरदस्तीिे मारवा थाटात घातले गेले आहे. अशा काही त्रुटी असल्या तरी स्पष्टता, नििःसांनदग्धता, सुटसुटीतपणा या वैनशष्ठ्ाांमुळे ही पद्धती प्रचारात आहे. या पद्धतीचे १० थाट व त्यातील स्वर पुढीलप्रमाणे. थाट : मेलः स्वरसमुहस्यात् राग व्यंजन शक्तीमान । क्रमवार सात स्वराांचा समुह की ज्यामध्ये राग निमावण करण्याची क्षमता असते. त्याला थाट असे म्हणतात थाट चे िाव १) नबलावल – सांपुणव स्वर शुध्द २) कल्याण – मां तीव्र ३) खमाज – िी क मल ४) काफी - ग,िी क मल ५) भैरव – रे,ध क मल ६) मारवा – रे क मल ७) पूवी – रे,ध क मल मां नतव्र ८) आसावरी- ग,ध,िी क मल ९) भैरवी – रे,ग,ध,िी क मल १०) त डी – रे,ग,ध, क मल मां नतव्र 2) शुध्द राग, छायालग राग, संककणण राग शुध्द राग : ज्या रागामध्ये अन्य क णत्याही रागाचे स्वर लागत िाहीत. ज्या आ रागामध्ये त्या रागास लागणारे स्वर नियमीत व शुध्द रुपात प्रय नगले जातात. कदानचत काही रागाांचे स्वर लागले तरी त्याांची छाया देखील या रागावर पडता स्पष्ट क्त कामा िये. त्यास शुध्द राग म्हणतात. अशा रागात क े वळ शुध्द स्वरच असावेत सामर्थ्व न असे िाही परांतु शुध्द नवक ृ त स्वराांचे असावेत असे िाही परांतु शुद्ध नवक ृ त आजकाल स्वराांचे स्वतिःचे स्वतांत्र अस्तस्तत्व दशवनवणारा हा वगव असत .उदा. राग यमि, नबलावल, खमाज शुध्द रागाचे महाशुध्द राग व शुद्ध राग असे द ि उपप्रकार क े ले जातात. छायालग राग :द ि रागाांच्या समन्वयातूि अथवा ज्या रागात अन्य रागातील स्वराांची छटा नदसूि येते. त्यास 'छायालग राग' म्हणतात. गायिातील मुळ काही प्रमाणात दुसऱ्या रागातील स्वराांचा समावेश छायालग राग गायि क े ला जात . उदा. जयजयवांती, वसांत रागएक े री वाढनवण्याच्या हेतूिे रागा छायालग सलग सालांक नक ां वा सालांग अशा सांज्ा देऊि सांब नधले जातात छायालग रागाचे द ि उपप्रकार शुध्दसालांग व सालांग मािले गेले आहे.
  • 2. संककणण राग :ज्या रागामध्ये द ह पेक्षा अनधक रागाचे नमश्रण असते नक ां व ह रागात अन्य द ि पेक्षा अनधक रागाांचा सांय ग क े ला जात . त्या रागास राग' म्हणतात. या रागाांिा 'नजल्हा राग' सुध्दा म्हटले जाते. ही उदा. मालगुांजी, भनटयार खद इ. सांकीणव रागाचे लघुसांकीणव आनण महाि असे द ि उपप्रकार आहेत. महासांकीणवचे आणखी तीि उपभेद आहेत. त्याची िावे अिुक्रमे सुरसा, स्वरसा आनण सारसा अशी आहेत. ~ prof. Sau. Prerna L. garode