Anzeige

डॅन हर्मन स्टोरी सर्कल

Filmmaker um Shrirampur, Maharashtra, India
8. Oct 2022
Anzeige

Más contenido relacionado

Anzeige

डॅन हर्मन स्टोरी सर्कल

  1. डॅन हमर्कन स्टोरी सक र्क ल MTC Film School
  2. MTC Film School स्क्रीन प्ले - स्टोरी स्ट्रक्चर चत्रपट कथा कशी असावी याचे अनेक आराखडे प्र सद्ध आहेत. यापैकीच एक प्र सद्ध आहे - डॅन हमर्कन स्टोरी सक र्क ल !
  3. MTC Film School डॅन हमर्कन डॅन हमर्कन हे अमे रकन लेखक, दग्दशर्कक, नमार्कता आ ण अ भनेता आहेत. १९९० साली िस्क्रप्ट लहीत असताना कथानक व्यविस्थत सुचेना, ते अडले तेव्हा हे स्टोरी सक र्क ल डॅन यांनी वक सत क े ले. हे 'जोसेफ क ॅ म्पबेल' यांच्या ' हरोज्जनर्नी' चे सोपे रूप आहे !
  4. MTC Film School डॅन हमर्कन स्टोरी सक र्क ल या स्टोरी सक र्क ल मध्ये आठ टप्पे असून सनेमाचा/ टीव्ही स रयलचा नायक या आठ टप्प्यांमधून जातो तेव्हा कथा पूणर्क होते.
  5. 1. You — A character is in a zone of comfort. 2. Need — But they want something. 3. Go — They enter an unfamiliar situation. 4. Search — Adapt to it. 5. Find — Get what they wanted. 6. Take — Pay a heavy price for it. 7. Return — Then return to their familiar situation. 8. Change — Having changed. डॅन हमर्कन स्टोरी सक र्क ल 8 स्टेप्स MTC Film School
  6. 1. आपण - मुख्य पात्र आरामशीर जीवन जगत आहे. 2. गरज - पण त्याला काहीतरी हवे आहे. 3. प्रवेश - ते अप र चत प्रदेशात/प रिस्थतीत प्रवेश करते. 4. शोध - नवीन गोष्टींशी जुळवून घेते. 5. मळणे - पा हजे ते मळते. 6. गमावणे - त्यासाठी मोठी कं मत मोजावी लागते. 7. परतणे - मग प र चत प रिस्थतीमध्ये परतते. 8. बदल - पण मुख्य पात्रात बदल झालेला असतो. डॅन हमर्कन स्टोरी सक र्क ल 8 स्टेप्स MTC Film School
  7. लक्ष (2004) हंदी सनेमा - स्टोरी स्ट्रक्चर MTC Film School
  8. जावेद अख्तर यांनी ल हलेल्या आ ण फरहान अख्तर यांनी दग्द शर्कत क े लेल्या लक्ष (2004) या हंदी सनेमाच्या कथेत मला हे स्टोरी सक र्क ल आ ण हे आठ टप्पे दसले ! ही कथा मी आठ टप्प्यांमध्ये वभािजत क े ली असून हे टप्पे समजावून घेऊ लक्ष (2004) हंदी सनेमा - स्टोरी सक र्क ल MTC Film School
  9. डॅन हमर्कन स्टोरी सक र्क ल स्टेप्स - 1 MTC Film School
  10. दल्लीतील श्रीमंत उद्योजकाचा उडाणटप्पू , आळशी तरुण मुलगा करण शेर गल हा ध्येयहीन, नहर्हेतुक, नरुद्देश आयुष्य जगत आहे. स्वतःच्या आयुष्या वषयी, भ वतव्या वषयी त्याने काहीतरी गंभीर वचार करावा आ ण त्यादृष्टीने वाटचाल करावी असा त्याच्यावर क ु टुंबीयांचा, समाजाचा दबाव आहे. त्याची उच्चभ्रू प्रेयसी रोमी हला मात्र खात्री आहे की त्याला ध्येय मळाले तो स्वतःला सद्ध करेल. या टप्प्यात करण शेरगील आरामशीर दैनं दन आयुष्य मोठ्या मजेत जगताना दसतो. 1. आपण – मुख्य पात्र आरामशीर जीवन जगत आहे. MTC Film School
  11. डॅन हमर्कन स्टोरी सक र्क ल स्टेप्स - 2 MTC Film School
  12. त्याच्या मत्राने लष्करात जाण्यासाठी एका प्रवेश परीक्षेचा अजर्क भरला म्हणून तोही अगदी सहजच भरतो. त्याला परीक्षेचे हॉल तकीट घरी पोस्टाने येते, ते त्याच्या व डलांच्या हाती लागते. आपल्या मुलाने आपल्याला न वचाराता हा अजर्क भरला म्हणून वडील आकांडतांडव करतात. त्यामुळे चडून जाऊन तो सदर परीक्षा देण्याचे नक्की करतो, त्याप्रमाणे ती देतो आ ण त्याची नवड पण होते. 2. गरज – पण त्याला काहीतरी हवे आहे. MTC Film School
  13. डॅन हमर्कन स्टोरी सक र्क ल स्टेप्स - 3 MTC Film School
  14. इं डयन मलटरी अक े डमी, डेहराडून येथे तो दाखल होतो पण त्याला तेथील शक्षण आ ण शस्त झेपत नाही. तो तेथून घरी दल्लीला पळून येतो. त्याचे वडील त्याचे स्वागत तर करतात पण त्याच्यापाठीमागे तो ‘नालायक’ असल्याचं बोलतात, तो ते ऐकतो. नंतर तो प्रेयसीला भेटायला जातो तर तला त्याच्या पलायनवादाचा धक्का बसतो, स्वतःच्या नणर्कयाशी त्याचे ठाम न राहण्याचा राग येतो आ ण ती त्याच्याशी संबंध तोडते. या टप्प्यात करण शेरगील आधी अप र चत कडक लष्करी शक्षण आ ण नंतर प्रेयसीकडून झडकारले जाणे या अ प्रय प रिस्थती मध्ये जाऊन पोहचतो. 3. जाणे – ते अप र चत प्रदेशात/प रिस्थतीत प्रवेश करते. MTC Film School
  15. डॅन हमर्कन स्टोरी सक र्क ल स्टेप्स - 4 MTC Film School
  16. या वरील दोन नकारात्मक घटनांमुळे करण परत अक े डमीत परततो, शक्षण पूणर्क करतो आ ण लेफ्टनंट बनतो. पंजाब रेजीमेंटच्या थडर्क बटा लयनमध्ये दाखल होतो आ ण लडाख मधील कार गल येथे नयुक्ती होते. सहकाऱ्यांशी मैत्रीचे संबंध नमार्कण होतात. 4. शोध – नवीन गोष्टींशी जुळवून घेते. MTC Film School
  17. डॅन हमर्कन स्टोरी सक र्क ल स्टेप्स - 5 MTC Film School
  18. पा कस्तानी सै नक कार गलमधील भारतीय हद्दीत घुसतात, अ तक्रमण करतात. कार गल युद्ध सुरु होते, पा कस्तानी सैन्याला भारतीय भूमीवरून पटाळून लावण्याची जबाबदारी करणच्या बटा लयन वर येते. सुरवातीचा प्रयत्न नष्फळ ठरतो. त्यात करणच्या बटालायनाची मोठी हानी होते, त्याचे सहकारी मारले जातात. करण यामुळे पेटून उठतो आ ण क ु ठल्याही प रिस्थतीत पा कस्तानच्या ताब्यातील शखर सर करायचेच असे ‘लक्ष्य’ ठरवतो. शेवटी तो आ ण त्याचे मोजक े सहकारी यांना यात यश येते आ ण करण त्या शखरावर तरंगा फडकावतो ! या टप्प्यात करण शेरगील त्याला हवे ते मळवतो – त्याचे लक्ष्य पूणर्क करतो ! 5. मळणे – पा हजे ते मळते. MTC Film School
  19. डॅन हमर्कन स्टोरी सक र्क ल स्टेप्स - 6 MTC Film School
  20. हे लक्ष्य प्राप्त करताना करणने आपले अनेक सहकारी आ ण काही मत्र गमावलेले असतात. 6. गमावणे – त्यासाठी मोठी कं मत मोजावी लागते. MTC Film School
  21. डॅन हमर्कन स्टोरी सक र्क ल स्टेप्स - 7 MTC Film School
  22. युद्ध संपल्यावर करण घरी परततो, त्याचे क ु टुंबीय त्याचे प्रेमाने आ ण अ भमानाने स्वागत करतात. त्याची प्रेयसी परत त्याच्या जीवनात परतते. 7. परतणे – मग प र चत प रिस्थतीमध्ये परतते. MTC Film School
  23. डॅन हमर्कन स्टोरी सक र्क ल स्टेप्स - 8 MTC Film School
  24. आळशी दशाहीन करण आता जबाबदार लष्करी अ धकारी झालेला असतो. 8. बदल – पण मुख्य पात्रात बदल झालेला असतो. MTC Film School
  25. मतेश ताक े , पुणे 9890601116 MTC Film School
Anzeige