संविधान दिन किंवा, राष्ट्रीय विधी दिन, हा २६ नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो. २९ ऑगस्ट १९४७ रोजी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली, भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर, या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा, २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला. त्यामुळे, २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.
भारतीय संविधान, आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ, भारतीय संविधान दिन साजरा केला जातो. भारत सरकारने आंबेडकरांचे १२५ वे जयंती वर्ष, साजरे केले जात असताना, त्यांना एक प्रकारची श्रद्धांजली वाहण्यासाठी, २६ नोव्हेंबर २०१५ रोजी पहिला, अधिकृत संविधान दिन साजरा केला.
संविधानाबाबत जनजागृती करण्यासाठी आणि, आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने, देशभरात २६ नोव्हेंबर हा दिवस, 'संविधान दिन' म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने, २४ नोव्हेंबर २००८ला आदेश काढून '२६ नोव्हेंबर' हा दिवस, संविधान दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले होते.
भारतीय संविधानाची मूलभूत वैशिष्टे
संघराज्यीय शासन,
राज्यपाल पद.
न्यायव्यवस्था,
आणीबाणी तरतूदी.
लोकसेवा आयोग,
संसदीय शासन,
एकेरी नागरिकत्त्व,
प्राधिलेख
द्विगृही कायदेमंडळ,
संसदीय विशेषाधिकार,
मुलभूत हक्क,
स्वतंत्र न्यायव्यवस्था,
न्यायिक पुनर्विलोकन,
उपराष्ट्रपती,
महाभियोग,
सुप्रीम कोर्ट, आणि हाय कोर्टाच्या न्यायाधीशाची, बडतर्फीची पद्धती,
प्रबळ संघराज्य,
शेषाधिकार केंद्रास.
सुप्रीम कोर्टाचे सल्लादायी अधिकार क्षेत्र,
मार्गदर्शक तत्त्वे,
राज्यसभेत सदस्य नामनिर्देशन,
राष्ट्रपती निवडणूक पद्धत.
समवर्ती सूची,
सयुक्त अधिवेशन.
आणी बाणीत मूलभूत हक्कांचे निलंबन.
https://tinyurl.com/learnsmartconstitution
2. संिवधान िदन िकं वा रा ीय िवधी िदन
पा भूमी
२६ नो हबर
२९ ऑग ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यां या नेतृ वाखाली भारतीय
संिवधाना या िनिमतीसाठी मसूदा सिमती थापन
अंितम मसुदा २६ नो हबर १९४९ रोजी संिवधान सभेने वीकारला. यामुळे २६
नो हबर हा िदवस संिवधान िदन हणून साजरा
भारतीय संिवधान आिण घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यां या स मानाथ
आंबेडकरांचे १२५ वे जयंती वष, २६ नो हबर २०१५ रोजी पिहला अिधकृत
संिवधान िदन साजरा
संिवधानाबाबत जनजागृती कर यासाठी आिण आंबेडकरां या िवचारांचा सार
कर या या उ ेशाने
महारा शासना या सामा य शासन िवभागाने २४ नो हबर २००८ला आदेश
काढून '२६ नो हबर' हा िदवस संिवधान िदन हणून साजरा कर याचे घोिषत
3. वैिश ्ये
संघरा यीय शासन
देशातील क ीय सरकार आिण ादेिशक सरकारे यां यात संिवधानाने अिधकार िवभागणी क न
िदलेली यव था
सरकार ादेिशक अथाने लोकां या जवळ असेल तर ते लोकां या िनयं णात राह याची श यता
जा त असते या अपे ेतून ही यव था उदयाला
रा यपाल पद
रा यपाल िकं वा ग हनर हा एखा ा देशा या िवभागाचा िवभाग मुख
भारत देशाम ये सव रा यांचे रा य मुख रा यपाल
संवैधािनक पद
रा याचा संकटकालीन िनधी रा यापाला या हाती
Join us on Telegram: LEARN SMART
4. वैिश ्ये
याय यव था
सरकारची ती शाखा आहे जी काय ाचा अथ लावते, वाद िमटवते, सव नाग रकांना याय
लोकशाहीची चौक दार, तसेच रा यघटनेची र क
आणीबाणी तरतूदी
िनकडीची प रि थती - यु , आ मण, अंतगत ग धळ, बंडाळी, पूर, संसगज य रोग, साथ, आिथक
मंदी
जीवन िव कळईत होत असेल, या माणात िनकडीची प रि थती िनमाण
िनकडी या प रि थतीचे कारण व अव था यांवर ितचे गांभीय व ती ता अवलंबून
प रि थ यनु प उपाययोजना कर याची तरतूद लोकशाही जीवना या ीने आव यक
Join us on Telegram: LEARN SMART
5. वैिश ्ये
लोकसेवा आयोग
क ीय व रा य तरीय शासक य सेवांम ये सनदी अिधका यां या नेमणुका, यांची परी ा आिण
काय म अिधका यांची िनवड कर यासाठी
आधुिनक शासनातील नोकरशाहीचे अ नयसाधारण मह व यात जमन समाजशा मा स
वेबरने ितपादन
जगात सव थम- १८५५ म ये िसि हल सि हस किमशन नावाने ेट ि टनने लोकसेवा आयोगाची
थापना
संसदीय शासन
रा यकारभाराची एक प त
क ीय शासन यं णे या कायदेमंडळाला संसद
रा पती, लोकसभा आिण रा यसभा िमळून संसद
संसदे या लोकसभेतील ितिनधी जनतेकडून थेटपणाने िनवड
Join us on Telegram: LEARN SMART
6. वैिश ्ये
एके री नाग रक व
रा याचा सभासद असणारी य
य चे रा याशी संबंिधत असणारे हे सभासद व हणजे नाग रक व
भारत येक भारतीयाला रा यिनहाय नाग रक व न देता देशाचे एकेरी नाग रक व
ािधलेख
सव च यायालयात अथवा रा या या मु य यायालयात आप या मूलभूत ह कांची
अंमलबजावणी कर याक रता दाद
काही साधनांचा वापर मूलभूत ह कांची अंमलबजावणी कर याक रता सव च आिण उ च
यायालये करतात यांना ािधलेख
Join us on Telegram: LEARN SMART
7. वैिश ्ये
ि गृही कायदेमंडळ
दोन सभागृहे हणजेच किन व व र
क शासन तरावर लोकसभा व रा यसभा अशी ि गृही कायदे मंडळाची रचना
संसदीय िवशेषािधकार
य तसेच सं था यांना िनरिनरा या े ांत काय ाने दान केलेला िविश अिधकार
आप यावरील जबाबदारी अिधक काय मपणे पार पाड याक रता िदला गेलेला अिधकार िकं वा
एखा ा उ रदािय वापासून असलेली मु ता
मुलभूत ह क
भारतीय नाग रका या यि म वा या यो य आिण मै ीपूण गतीसाठीचे ह क
संपूण जगात वंश, ज माचे िठकाण, धम, जात, सं दाय, रंग, िलंग यांत भेदभावािशवाय सव
नाग रकांना लागू
Join us on Telegram: LEARN SMART
8. वैिश ्ये
वतं याय यव था
सरकार या इतर शाखा, हणजे कायपािलका आिण िविधमंडळ, यायपािलके या कामकाजात
ह त ेप न करणे
यायपािलके या िनणयाचा आदर आिण इतर घटकांचा ह त ेप नाही
यायाधीश आपली कत ये न घाबरता क शकतात
याियक पुनिवलोकन
संसदेने िकंवा रा यिवधीमंडळाने केलेला कायदा हा संिवधाना या िकंवा संिवधािनक त वा या
िवरोधी असेल तर तो र कर याचा अिधकार याय यव थेला
Join us on Telegram: LEARN SMART
9. वैिश ्ये
उपरा पती
पदावर असताना रा पतीचा मृ यू, राजीनामा, महािभयोग अथवा इतर कारणां तव रा पतीपद
रकामे झा यास
संसदे या रा यसभा सदनाचा अ य
महािभयोग
कोण याही देशा या सव च पदावर असणा या य वर ठेवले या आरोपा या सुनवणीसाठी
भरलेला खटला चालव या या ि येस
भारतात हा खटला आधी रा यसभेत आिण नंतर लोकसभेत
Join us on Telegram: LEARN SMART
10. वैिश ्ये
सु ीम कोट आिण हाय कोटा या यायाधीशाची
बडतफ ची प ती
सव च यायालयाचे येक यायाधीश वयाची 65 वष पूण होईपयत काम
यायाधीशांना पदाव न दूर करणे हे कलम 124 चार म ये प
संसदे या दो ही सभागृहात ठराव संमत क न रा पत या आदेशा ारे यायाधीशांना बडतफ
बळ संघरा य
वातं या या काळातील रा उभारणी या िविवध आ हानांचा िवचार क न बळ क
शेषािधकार क ास
या िवषयांचा उ लेख प पणे कोण याही सूिचत केलेला नाही
शेषािधकार क शासनास
Join us on Telegram: LEARN SMART
11. वैिश ्ये
सु ीम कोटाचे स लादायी अिधकार े
कलम १२४ नुसार, भारता या सव च यायालयाची थापना
कलम १२९ नुसार सव च यायालय हे अिभलेख यायालय
कलम १३१ नुसार सव च यायालयाचे मूळ अिधकार े अिधकृत आहे.
कलम १३२, १३३, १३४ नुसार सव च यायालयाचे अपीलीय अिधकार े अिधकृत
मागदशक त वे
1935 या काय ातील सूचनां या माणेच
1935 या काय ात या सूचना ि िटश सरकारने भारतातील ग हनर जनरल आिण ांितक
ग हनरांनी पालन कर यासाठी मा या सूचना हो या तर भारता या घटनेत असणारी ही त वे
मागदशक आहेत
मागदशक त वे ेणी : आिथक आिण सामािजक, राजक य आिण शासक य, याय आिण
कायदेशीर, पयावरण, मारकांचे संर ण, शांतता आिण सुर ा
Join us on Telegram: LEARN SMART
12. वैिश ्ये
रा यसभेत सद य नामिनदशन
रा यसभा वरी सभागृह
भारतीय रा यघटनेत कलम ८० अनुसार रा यसभेची तरतूद
रा यसभेत २५० सभासद असून यातील १२ सभासदांची नेमणुक रा पती िविवध े ातील
मा यवरांमधून
इतर २३८ सभासदांची िनवड रा य व क शािसत देश िविधमंडळ
रा पती िनवडणूक प त
रा पती हे सव च घटना मक पद
पंत धान हे कायकारी मुख असतात तर रा पती हे घटना मक मुख
रा पत ची िनवड अ य पणे हणजेच लोकांचे ितिनधी हणजे खासदार, आमदार ारा
Join us on Telegram: LEARN SMART
13. वैिश ्ये
समवत सूची
समवत सूचीतील िवषयावर करार कर याचा अिधकार संसद तसेच रा य िविधमंडळाला
सयु अिधवेशन
लोकसभा व रा यसभा दो ह चे एकाच वेळी एक के लेले अिधवेशन
आणीबाणीत मूलभूत ह कांचे िनलंबन
कलम 19 अंतगत असणारे सव कारचे वातं याचे अिधकार िनलंिबत
आणीबाणीचा अंमल संप यानंतर कलम 19 मधील सव अिधकार आपोआप पूववत
कलम 359 अ वये रा ीय आणीबाणी दर यान मूलभूत ह क िनलंिबत होत नाहीत तर ते
बजाव याचा ह क िनलंिबत
Join us on Telegram: LEARN SMART