SlideShare ist ein Scribd-Unternehmen logo
1 von 8
नैसर्गिक साधनसंपत्ती
नैसर्गिक साधनसंपत्ती म्हणजे काय ?
मानवासाठी उपयुक्त असलेल्या नैसर्गिक संसाधनांना नैसर्गिक संसाधने म्हणतात. जमीन,
महासागर आर्ण वातावरणातील कोणतीही गोष्ट आर्थिकदृष्ट्या व्यवहायि आहे, म्हणून ती एक
संसाधन बनते. केवळ चांगले र्िक्षणच नाही तर त्याचे लक्ष आर्ण समपिण देखील सवाित
जास्त आवश्यक आहे.
(१) द्रव्यात बदल न करता त्याद्वारे मानवी गरज भागर्वता आली पार्हजे र्कंवा मानवी गरजेच्या दृष्टीने ते सहज बदलता आले
पार्हजे.
(२) उपलब्ध द्रव्याचा वापर करून घेण्याइतपत मानवी कौिल्य र्वकर्सत झाले असले पार्हजे.
(३) ऊजाि वा इतर साधनसंपत्ती रास्तपणे खचूिन हे द्रव्य सहज र्मळर्वता आले पार्हजे. अिा प्रकारे एके काळी आर्थिक दृष्ट्या
र्नरुपयोगी असलेले एखादे द्रव्य तंत्रर्वद्येचा र्वकास झाल्यावर मौल्यवान साधनसंपत्ती होऊ िकते.
नैसर्गिक साधनसंपत्ती कोणकोणत्या?
जमीन
(मृदा). ही एक सवाांत मूलभूत अिी साधनसंपत्ती आहे. बहुतेक वनस्पती जर्मनीतच
येतात. मानवाचे बहुतेक अन्न र्तच्यापासून प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे र्मळते.
जर्मनीची उत्पादनक्षमता दीघिकालपयांत र्िकर्वता येऊ िकते यामुळे ती प्रवाही
साधनसंपत्ती मानता येऊ िके ल.
जगातील जर्मनी र्वर्वध पररर्स्थतींमध्ये आर्ण त्यांच्यातील मूळच्या द्रव्यावर अनेक
भौर्तक व रासायर्नक प्रर्िया होऊन तयार झाल्या आहेत. जलवायुमान (दीघिकालीन
सरासरी हवामान), जर्मनीचा उतार, जलर्वकासाची र्स्थती व जर्मनीच्या र्वकासाचा
िप्पा या बाबींचा काहीसा पररणाम जर्मनीच्या गुणधमाांवर झालेला र्दसून येतो. मात्र
मूळच्या द्रव्यामुळे आलेले जर्मनीचे गुणधमि नंतर इतर घिकांमुळे नष्ट होऊ िकत नाहीत
वा मोठ्या प्रमाणावर बदलू िकत नाहीत.
पाणी : भूपृष्ठाचा सु. ७०% भाग पाण्याने व्यापला आहे. महासागरांचे आकारमान
व वािणी र्वषम असून त्यांचे मानवी जीवनावर र्वर्वध प्रकारचे पररणाम
होतात, कारण महासागरांचा हवामानावर व हवामानाचा जर्मनीची वैर्िष्ट्ये,
वनश्री, िेती व व्यापार यांवर पररणाम होतो. महासागरांत खर्नजे र्वपुल असून
सध्या त्यांपैकी थोडीच काढण्यात येतात. जर्मनीवरील बहुतेक पाणी व
भूर्मजल गोडे असून जर्मनीवरील गोडे पाणी नैसर्गिक जलचिाद्वारे तर
भूर्मजल झऱयांवािे वा र्वर्हरींद्वारे उपलब्ध होते. जसजिी पाण्याची मागणी
वाढत जाईल तसतसे उपलब्ध पाणी अर्धकार्धक काळजीपूविक वापरावे
लागेल. त्यासाठी समुद्राकडे जाणाऱया पाण्यावर योग्य ते संस्कार करून ते
पुनःपुन्हा वापरता येऊ िके ल तसेच अर्धक प्रमाणात खारे पाणी गोडे करून
वापरता येऊ िके ल.
पाणी
अशा प्रकारे नैसर्गिक साधनसंपत्तीचा संस्कृ तीच्या र्िर्िधांगांिर सतत प्रभाि पडत असल्याचे र्िसते. संयुक्त राष्ट्ांसारख्या संस्थेनेही या संिभाित एक
आंतरराष्ट्ीय सहकायािचे िातािरण र्नमािण करण्याचा प्रयत्न चालर्िला आहे. र्िशेषतः
⇨ प्रिूषणाची समस्या ही एक जागर्तक समस्या झालेली असून र्तच्या मुळाशी र्नसगािचा र्िघडलेला तोल असून त्याचेही कारण म्हणजे नैसर्गिक
साधसंपत्तीचा अर्तिापर आर्ण गैरिापर हे आहे.
धन्यिाि
Credits to Fatima

Weitere ähnliche Inhalte

Was ist angesagt?

खनिज और शक्ति संसाधन ppt.pptx
खनिज और शक्ति संसाधन ppt.pptxखनिज और शक्ति संसाधन ppt.pptx
खनिज और शक्ति संसाधन ppt.pptxAkhilesh bhura
 
Contribution of Sundarban
Contribution of Sundarban Contribution of Sundarban
Contribution of Sundarban ibnashad
 
Mineral & energy resource in south asia
Mineral & energy resource in south asiaMineral & energy resource in south asia
Mineral & energy resource in south asiaMasuda Sultana
 
MINUSTAH
MINUSTAHMINUSTAH
MINUSTAHsupbec
 
Knowledge, adoption and constraint analysis of chilli technology in Char area...
Knowledge, adoption and constraint analysis of chilli technology in Char area...Knowledge, adoption and constraint analysis of chilli technology in Char area...
Knowledge, adoption and constraint analysis of chilli technology in Char area...Premier Publishers
 
पुष्प की संरचना
पुष्प की संरचनापुष्प की संरचना
पुष्प की संरचनाsushil tiwari
 
CLIMATE CHANGE IMPACT ASSESSMENT ON MELTING GLACIERS USING RS & GIS
CLIMATE CHANGE IMPACT ASSESSMENT ON MELTING GLACIERS USING RS & GISCLIMATE CHANGE IMPACT ASSESSMENT ON MELTING GLACIERS USING RS & GIS
CLIMATE CHANGE IMPACT ASSESSMENT ON MELTING GLACIERS USING RS & GISAbhiram Kanigolla
 
Organic and inorganic trace contaminates detection using AAS
Organic and inorganic trace contaminates  detection using AASOrganic and inorganic trace contaminates  detection using AAS
Organic and inorganic trace contaminates detection using AASMelroy Castalino
 
Soil types-1, zonal soil , azonal soil
Soil types-1, zonal soil , azonal soilSoil types-1, zonal soil , azonal soil
Soil types-1, zonal soil , azonal soilArvind Yadav
 
Introduction to soil geography (mruda bhugolachi olakh marathi)
Introduction to soil geography (mruda bhugolachi olakh  marathi)Introduction to soil geography (mruda bhugolachi olakh  marathi)
Introduction to soil geography (mruda bhugolachi olakh marathi)Malhari Survase
 
Role of Modern Geographical Knowledge in National Development
Role  of Modern Geographical Knowledge in National DevelopmentRole  of Modern Geographical Knowledge in National Development
Role of Modern Geographical Knowledge in National DevelopmentProf Ashis Sarkar
 
Was ist angesagt? (12)

खनिज और शक्ति संसाधन ppt.pptx
खनिज और शक्ति संसाधन ppt.pptxखनिज और शक्ति संसाधन ppt.pptx
खनिज और शक्ति संसाधन ppt.pptx
 
Contribution of Sundarban
Contribution of Sundarban Contribution of Sundarban
Contribution of Sundarban
 
Mineral & energy resource in south asia
Mineral & energy resource in south asiaMineral & energy resource in south asia
Mineral & energy resource in south asia
 
MINUSTAH
MINUSTAHMINUSTAH
MINUSTAH
 
Knowledge, adoption and constraint analysis of chilli technology in Char area...
Knowledge, adoption and constraint analysis of chilli technology in Char area...Knowledge, adoption and constraint analysis of chilli technology in Char area...
Knowledge, adoption and constraint analysis of chilli technology in Char area...
 
पुष्प की संरचना
पुष्प की संरचनापुष्प की संरचना
पुष्प की संरचना
 
Postmodern Geography
Postmodern GeographyPostmodern Geography
Postmodern Geography
 
CLIMATE CHANGE IMPACT ASSESSMENT ON MELTING GLACIERS USING RS & GIS
CLIMATE CHANGE IMPACT ASSESSMENT ON MELTING GLACIERS USING RS & GISCLIMATE CHANGE IMPACT ASSESSMENT ON MELTING GLACIERS USING RS & GIS
CLIMATE CHANGE IMPACT ASSESSMENT ON MELTING GLACIERS USING RS & GIS
 
Organic and inorganic trace contaminates detection using AAS
Organic and inorganic trace contaminates  detection using AASOrganic and inorganic trace contaminates  detection using AAS
Organic and inorganic trace contaminates detection using AAS
 
Soil types-1, zonal soil , azonal soil
Soil types-1, zonal soil , azonal soilSoil types-1, zonal soil , azonal soil
Soil types-1, zonal soil , azonal soil
 
Introduction to soil geography (mruda bhugolachi olakh marathi)
Introduction to soil geography (mruda bhugolachi olakh  marathi)Introduction to soil geography (mruda bhugolachi olakh  marathi)
Introduction to soil geography (mruda bhugolachi olakh marathi)
 
Role of Modern Geographical Knowledge in National Development
Role  of Modern Geographical Knowledge in National DevelopmentRole  of Modern Geographical Knowledge in National Development
Role of Modern Geographical Knowledge in National Development
 
नैसर्गिक साधनसंपत्ती | Natural Resources

  • 2. नैसर्गिक साधनसंपत्ती म्हणजे काय ? मानवासाठी उपयुक्त असलेल्या नैसर्गिक संसाधनांना नैसर्गिक संसाधने म्हणतात. जमीन, महासागर आर्ण वातावरणातील कोणतीही गोष्ट आर्थिकदृष्ट्या व्यवहायि आहे, म्हणून ती एक संसाधन बनते. केवळ चांगले र्िक्षणच नाही तर त्याचे लक्ष आर्ण समपिण देखील सवाित जास्त आवश्यक आहे.
  • 3. (१) द्रव्यात बदल न करता त्याद्वारे मानवी गरज भागर्वता आली पार्हजे र्कंवा मानवी गरजेच्या दृष्टीने ते सहज बदलता आले पार्हजे. (२) उपलब्ध द्रव्याचा वापर करून घेण्याइतपत मानवी कौिल्य र्वकर्सत झाले असले पार्हजे. (३) ऊजाि वा इतर साधनसंपत्ती रास्तपणे खचूिन हे द्रव्य सहज र्मळर्वता आले पार्हजे. अिा प्रकारे एके काळी आर्थिक दृष्ट्या र्नरुपयोगी असलेले एखादे द्रव्य तंत्रर्वद्येचा र्वकास झाल्यावर मौल्यवान साधनसंपत्ती होऊ िकते.
  • 5. जमीन (मृदा). ही एक सवाांत मूलभूत अिी साधनसंपत्ती आहे. बहुतेक वनस्पती जर्मनीतच येतात. मानवाचे बहुतेक अन्न र्तच्यापासून प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे र्मळते. जर्मनीची उत्पादनक्षमता दीघिकालपयांत र्िकर्वता येऊ िकते यामुळे ती प्रवाही साधनसंपत्ती मानता येऊ िके ल. जगातील जर्मनी र्वर्वध पररर्स्थतींमध्ये आर्ण त्यांच्यातील मूळच्या द्रव्यावर अनेक भौर्तक व रासायर्नक प्रर्िया होऊन तयार झाल्या आहेत. जलवायुमान (दीघिकालीन सरासरी हवामान), जर्मनीचा उतार, जलर्वकासाची र्स्थती व जर्मनीच्या र्वकासाचा िप्पा या बाबींचा काहीसा पररणाम जर्मनीच्या गुणधमाांवर झालेला र्दसून येतो. मात्र मूळच्या द्रव्यामुळे आलेले जर्मनीचे गुणधमि नंतर इतर घिकांमुळे नष्ट होऊ िकत नाहीत वा मोठ्या प्रमाणावर बदलू िकत नाहीत.
  • 6. पाणी : भूपृष्ठाचा सु. ७०% भाग पाण्याने व्यापला आहे. महासागरांचे आकारमान व वािणी र्वषम असून त्यांचे मानवी जीवनावर र्वर्वध प्रकारचे पररणाम होतात, कारण महासागरांचा हवामानावर व हवामानाचा जर्मनीची वैर्िष्ट्ये, वनश्री, िेती व व्यापार यांवर पररणाम होतो. महासागरांत खर्नजे र्वपुल असून सध्या त्यांपैकी थोडीच काढण्यात येतात. जर्मनीवरील बहुतेक पाणी व भूर्मजल गोडे असून जर्मनीवरील गोडे पाणी नैसर्गिक जलचिाद्वारे तर भूर्मजल झऱयांवािे वा र्वर्हरींद्वारे उपलब्ध होते. जसजिी पाण्याची मागणी वाढत जाईल तसतसे उपलब्ध पाणी अर्धकार्धक काळजीपूविक वापरावे लागेल. त्यासाठी समुद्राकडे जाणाऱया पाण्यावर योग्य ते संस्कार करून ते पुनःपुन्हा वापरता येऊ िके ल तसेच अर्धक प्रमाणात खारे पाणी गोडे करून वापरता येऊ िके ल. पाणी
  • 7. अशा प्रकारे नैसर्गिक साधनसंपत्तीचा संस्कृ तीच्या र्िर्िधांगांिर सतत प्रभाि पडत असल्याचे र्िसते. संयुक्त राष्ट्ांसारख्या संस्थेनेही या संिभाित एक आंतरराष्ट्ीय सहकायािचे िातािरण र्नमािण करण्याचा प्रयत्न चालर्िला आहे. र्िशेषतः ⇨ प्रिूषणाची समस्या ही एक जागर्तक समस्या झालेली असून र्तच्या मुळाशी र्नसगािचा र्िघडलेला तोल असून त्याचेही कारण म्हणजे नैसर्गिक साधसंपत्तीचा अर्तिापर आर्ण गैरिापर हे आहे.