3. पयाटन संकल्पना -
• पयाटन ही संज्ञा प्रिास या शब्दाशी संबंधधत आहे आणि प्रिास (Tour) हा शब्द लॅटटन भाषेतील 'Tornos' या
शब्दापासून आलेला आहे. Tornos शब्दाचा मूळ अर्ा 'ितताळ' ककं िा 'ितताळाकार' असा आहे. याच शब्दापासून
पतढे 'ितताळाकार प्रिास' ककं िा पॅके ज टूसा ही संकल्पना रूढ झाली आहे.
व्याख्या: एका व्यक्तीने ककिं वा व्यक्ती समूहाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मनोरिंजनासािी,
अभ्यासासािी, कामासािी के लेला प्रवास म्हणजे पययटन होय.
• WTO (World Tourism Organization) या संघटनेने ४ माचा १९९३ मध्ये पयाटनाची व्याख्या करताना असे म्हटले
आहे की, “एखादी व्यक्ती आपल्या िास्तव्याच्या टिकािापासून दतसऱ्या स्र्ळी सलग १ िषाापेक्षाअधधक काळ
न राहता आराम, उद्योग ककं िा इतर कामासािी भ्रमंती ककं िा प्रिास करतो त्या सिाच समािेश पयाटनात
होतो.
4. पयाटनाची व्याप्ती -
• पयाटनामतळे हाताला काम ममळतं, उत्पन्नात ही भर पडते.
• या तनममत्तानं आपली संस्कृ ती जपली जायला मदत होते, इततहासाला उजाळा देता येतो.
• पतढच्या वपढीसािी आपला इततहास जजिंत राहतो.
• पि पयाटनाकडे तनव्िळ मनोरंजन म्हिून पाहता कामा नये; आराम, बदल, निीन पाहण्याची, अनतभिण्याची संधी अशी अनेक
उद्टदष्टं त्यात आहेत.
• गतिषीच्या म्हिजे २७ सप्टेंबर २०१७ च्या जागततक पयाटन टदनासािी शाश्ित पयाटन जागरूकता होण्यासािी, पूिा िषाभरासािी
जगभर अनेक कायाक्रमांचे आयोजन के ले गेले.
• भारतानेही त्यात विशेष पतढाकार घेऊन राष्रीय स्र्रािर शाश्ित पयाटनाची ओळख करून देण्याचा पयंत के ला.
• भारतासािी शाश्ित पयाटन निीन नाही, भारत दशान आणि अततर्ी देिो भि या अततल्य भारतच्या मोटहमेंतगात अनेक उपक्रम
राबिून जागरूकता के ली आहे.
• गेल्या काही िषाापासून पयाापयाटन (eco-tourism) ची मोहीम हाती घेऊन सिोत्कृ ष्ट पयाा-पूरक हॉटेल ( Best Eco friendly Hotel),
सिोत्कृ ष्ट जबाबदार पयाटन प्रकल्प (Best Responsible Tourism Project), सिोत्कृ ष्ट पयाा-पूरक यात्रा संचालकाची पद्धती (Best
Eco friendly Practices by Tour Operators) असे अनेक पतरस्कार राष्रीय स्तरािर पयाटन क्षेत्रात टदले जात आहेत.
5. पयाटनाचे स्िरूप -
आटदमकाळापासून मानिाला विविध प्रदेशाबद्दल आकषाि ि जजज्ञासा असल्याने या जोज्ञासेपोटी त्याने
प्रिास करायला सतरुिात के ली. पयाािरिातील बदलासािी इतरत्र जाने, नि-नविन प्रदेशांचा शोध घेिे, आनंद प्राप्त
करिे, तीर्ायात्रेला जािे असे बदलात्मक स्िरूप होते.
आज पयाटनाचे स्िरूप बदलले असून पयाटन हा उद्योग झाला आहे. पयाटनातून सेिा ि रोजगार तनममाती
होते, त्यामतळे तो इतर उद्योगापेक्षा िेगळा ि िैमशष््यपूिा आहे. गेल्या शतकात पयाटनाचे स्िरूप बदलले असून
पयाटन गततमान झाले आहे.
पयाटनाचे विविध स्िरूप पतढीलप्रमािे:
अ) पयाटनाचे विविधांगी स्िरूप (Diverse Nature)
ब) हंगामी स्िरूप (Seasoned Nature)
क) भौगोमलक स्िरूप
ड) ऐततहामसक, सांस्कृ ततक ि धाममाक स्िरूप
इ) मनोरंजनात्मक स्िरूप (Recreational Nature)
6. पयाटनाचे प्रकार -
१] पयाटकांच्या संख्येनतसार पयाटनाचे प्रकार
अ) व्यजक्तगत पयाटन
ब) समतह / सामतटहक ककं िा गट पयाटन
२] पयाटनाच्या कालािधीनतसार पयाटनाचे प्रकार
अ) अल्पकालीन पयाटन
ब) दीघाकालीन पयाटन
३] प्रदेशानतसार पयाटनाचे प्रकार
अ) परदेशी पयाटन
ब) देशांतगात पयाटन
४] पयाटनाच्या हंगामानतसार पयाटनाचे प्रकार
अ) उन्हाळी पयाटन
ब) पािसाळी पयाटन
क) टहिाळी पयाटन