SlideShare a Scribd company logo
1 of 4
Download to read offline
वजय पांढरे यां या खु या प ाने गैरकारभारावर झगझगीत                                          काश


                                     जलसंपदा खा यातील       टाचाराला वाचा फोडणारे ‘मेटा’ (महारा
                                     इंिज नअ रंग   े नंग अॅकडमी) तील मु य अ भयंता वजय पांढरे
                                                            ॅ
                                     यां या वरोधात या    टाचारात हतसंबंध गंतले यांनी मोचबांधणी सु
                                                                           ु
                                     कल आहे. अनाव यक व चुक या प तीने अंदाजप क फगवून
                                      े                                        ु
जलसंपदा     क पांत जनतेचा पैसा अनाठायी खच होत अस याकडे पांढरे यांनी रा यपाल, मु यमं ी, मु य स चव
व जलसंपदा खा याचे     धान स चव यांच े प ा वारे ल    वेधले होते.ह प े   स ी मा यमांकडून जनतेसमोर
आ यानंतर पांढरे यांची क डी कर याचे    य न सु    असून अ भयंता महासंघाने तर खास बैठक बोलावून या
प फट ब ल नाराजीचा सूर मांडला आहे. या पा वभूमीवर पांढरे यांनी सव अ भयं यांना एक खुले प
   ु                                                                                              ल हले
आहे . या प ाचा हा गोषवारा :



मा या अ भयंता म ांनो,
आज आपण सव अ यंत वाईट प रि थतीतून जात
आहोत. आप या खा या वषयी मीडयाम ये         चंड ओरड
झाल आहे . मी डयाम ये माझी प े कशी फटल , कठून
                                   ु     ु
फटल मला काह ह माह त नाह . प
 ु                                फट याशी माझा
                                   ु
तळमा      सं बंध नाह . मी फ त
मा. रा यपाल, मा. मु यमं ी, मु य स चव व    धान
स चव (जलसंपदा) या चौघांना प     देऊन जो जनतेचा
पैसा अनाठायी, अनाव यक, चुक या प तीने, दर वाढवन, अंदाजप क वाढवून उगाच हजारो कोट ंची अनाव यक
                                             ू
अंदाजप क बनवून वाया घालवला जात आहे, तो जनतेचा पैसा वाया जाणे थांबवावे अशी माझी
        े                                                                                  ामा णक इ छा
आहे आ ण तु हालाह मा यासारखे वाटते अशी माझी खा ी आहे. अशी प े दे याची वेळ का आल याची
पा वभूमी तुम या समोर मांड याची माझी इ छा आहे. यासाठ मी माझी बाजू आप यासमोर                प टपणे व
व ताराने मांडत आहे.



सुमारे एक वषाआधी माझी मु य अ भयंता पदावर पदो नती झाल व मु य अ भयंता
(संक पन,     श ण, संशोधन, सुर   तता) या पदांवर माझी शासनाने नयु ती कल . वर ल चार वषयां य त र त
                                                                    े
जलसंपदा खा याचे संपण रा याचे द ता पथक व गुण नयं णदेखील मा या अख या रत होते. तसेच रा या या
                   ू
तां क स लागार स मतीचा मी सद य आहे. हे सगळे काम करताना मला आलेले अनुभव फारसे चांगले
नाह त. रा य तां क स लागार स मतीचा सद य          हणून जलसंपदा खा यातल अंदाजप क मा याकडे
                                                                             े
तपास यासाठ आल . अंदाजप कात अनेक गंभीर चुका हो या, चुक या प ती वापर या गे या हो या, अ यंत
महागडे व अ यवहाय असे       क पह सच वले होते तसेच सव अ धका यांवर राजक य दबाव आणून उगाच
                                 ु
अंदाजप कांचा खच वाढवून ती अवाढ य कल जात अस याचे मला आढळले.
                                  े
थेट मं ालयातून दर वनी येतात. अनेकदा तर असे झाले क अंदाजप क आप या कायालयात पोहोचले
                ू
नसतानाच, ‘ते लवकर पाठवा घाई आहे’ ,असा दर वनी येतो! खा यातील सव अ धकार दबावाखाल काम कर त
                                       ू
आहेत. ठे कदार पढा यांमाफत
          े    ु            चंड दबाव टाकन घाईत अंदाजप क मंजूर क न घेतात. जे अ धकार
                                        ू              े                                      वरोध
करतील यां या बद या होतात. यांना एका कोप यात कायमचे बसवून ठे वले जाते. हा खा याचा शर ता
आहे .सु वातीला तर मला अंदाजप क दाख वल ह जायची नाह त. मग मी महासंचालकांना वनंती कल
                              े                                                 े
क , कृपया अंदाजप क तपासणीसाठ आठ/दहा दवस           यावेत. यावर ते   हणाले क , तु ह    डझाईनचे मु य
अ भयंता अस याने अंदाजप कातील डझाईन सीडीओमाफत
झाले आहे क नाह ,तेवढे च तपासा बाक या बाबी इतर
अ भयंते पाहातील. मी यांना जोरदार वरोध कला व तुमचे
                                       े
 हणणे लेखी कळवा तरच ते मी मा य करे न,असे
सां गतले. यांनी आधी आढे वढे घेतले पण अ य एका
                         े
सहका याने मला पा ठं बा द यावर व मी ठाम रा ह यावर
मा याकडे संपूण अं दाजप क तपासणीला यायला
                        े
लागल . या तपासणीत ब याच अंदाजप कात मला खूप
गंभीर उ णवा आढळ या. कारण नसताना काम वाढव याची व ृ ती सव अंदाजप कात दसल .                येक    शासक य
मा यते या वेळी न या न या बाबी अं तभूत क याचे आढळले व मा ती या शेपट सारखे
                                       े                                            क पाचे काम कधीच
संपणार नाह अशी तजवीज क याचे आढळत होते. हणूनच बरेच
                      े                                      क प १५/२० वष सु        असूनह पूण होत
नाह त. कमती क येक पट ने वाढतात आ ण अजून न या बाबी अंदाजप कात टाकतात आ ण                  क पाचे काम
२०/२५ वष सु च ठे वतात. यात नुसता खच जा त होतो यांचा फायदा शेतक यांना हावा तसा होत नाह . शेकडो
कोट खच होतात, पण      क प काह पूण होत नाह त.



एकदा कोकणातील एका अंदाजप कातील अनेक गंभीर          ुट मी नदशनास आण या असता, महासंचालकांनी मला
या न न दव या या सूचना द या व सां गतले क तु ह          ुट काढ या तर     या कागदावर मी सह करणार
नाह . हे अंदाजप क पुढे पाठ व याबाबत दबाव आहे व आप याला पुढे व रत पाठवावयाचे आहे . यावर मी
यांना   प ट सां गतले क तु ह जर इत या गंभीर उ णवांकडे दल
                                                      ु        करणार असाल तर मी         धान स चवांना
मं ालयात तसे लेखी प    दे ईल. यावर यांनी   हटले क , तु हाला काय करायचे ते करा, पण मा यामाफत मी
तसे प   देणार नाह . हणून मी जलसंपदा खा या या     धान स चवांना या     क पा या गंभीर      ुट संबंधी लेखी
प   दले व यो य अंदाजप क न बनव याब ल सदर अं दाजप काची सखोल तपासणी क न सव संबं धतांच ी
चौकशी कर याची मागणी कल . धान स चवांनीह
                     े                         यात फारसे ल    घातले नाह . उलट मला सां गतले
क , अंदाजप क कोकणातील आहेत, यात तु ह जा त ल
            े                                         घालू नका. हे ऐकन मी अवाकच झालो. सवच
                                                                     ू
अ भयंते मला ठे कदार व पढा यांपुढे हतबल झालेले दसले. खु
                े      ु                                 स चव आ ण खा याचे सव अ धकार अ भयंता
हतबल पाहून मला फार वाईट वाटले. आ ण मी ह प रि थती बदल यासाठ रा यपाल व मु यमं यांना प
दे याचा नणय घेतला. रा यातील सवच महामंडळां या सव अंदाप कांची सखोल तां क चौकशीची मागणी मी
यां याकडे कल . कोण याह
           े                वेषापोट ह प े दलेल नाह त तर धरणांची गणव ता सुधारावी, हा हेतू होता.
                                                                 ु
जलसंपदा खा यात गुणव तेचे नाटक कले जाते. हणूनच गोसीखुद डा या काल या या संपूण २३
                               े
क.मी. लाई नंगला यात पाणी सोड याआधी प ह याच वष तडे जातात. या कामा या मढे गर चौकशी स मतीचा
मी पण सद य होतो. स मतीने हे काम अ यंत नकृ ट झा याचा अहवाल देऊनह एकाह अ भयं यावर कारवाई
झाल नाह . काह ह कले तर चालते, पुढार /ठे कदार आप याला वाचवतात, हाच संदेश यातून गेला. यामुळे उशीरा
                 े                       े
का होईना, अशा नकृ ट    क पांतील दोषींवर कारवाई करा, अशी माझी वनंती आहे. २००१ साल मी गुणव ता
नयं ण वभागात, कायकार अ भयंता पदावर धळे येथे कायरत
                                    ु
असताना न न तापी धरणाचे नकृ ट बांधकाम अस याचा ६००
पानांचा अहवाल शासनाला पाठ वला. पण थातरमातर चौकशी क न
                                     ू   ू
 करण दाबून टाकले गेले. तापीवरचे धरण फटले तर कती भयानक
                                     ु
हाहाकार होईल याची क पना कलेल बर . या धरणा या खाल तापी
                         े
नद वर ३ मोठ धरणे आहेत. न न तापीचे धरण फटले तर ह
                                       ु
त ह ह खालची धरणे ठकाणावर तर राहतील काय? मग नद या
काठावरची २५/३० खेडी वाहून जाणार नाह त का? हजारो लोकांचे
जीव गेले तर याला कोण जबाबदार? पण जलसंपदा खा याला
 याचे सोयरसुतक नाह . स चवच बोगस कामांना संर ण देताना आढळले आहेत. नंतर या कामांचे गुण नयं ण
मा या धुळे गुण नयं ण वभागाकडून काढून घेऊन ४०० क.मी. अंतरावर ल अमरावती वभागाला दे यात
आले! आता अल कडचा अनुभव सांगतो. मी २/३ म ह यांपूव पुणे वभागातील तारळी       क पाला भेट दे यासाठ
गेलो होतो. या धरणाची उं ची ९० मीटर आहे . हणजे कोयना धरणा या उं चीइतक हे धरण आहे . या धरणाची
                                                                    े
पाहणी कर त असताना मी संबं धत कायकार अ भयं याला कोल ाऊट कोअरचे रिज टर मा गतले असता मला
रिज टर दाख व यात आले नाह .रा या या गुण नयं ण वभागा या मु य अ भयं याला हे लोक जुमानत
नाह त, हे ल ात आले. मग ना शकला आ यावर तारळी       क पा या गण नयं णाचा सखोल अ यास कला असता
                                                           ु                      े
असे आढळले क तारळी      क पाचे एकण ६६ मोठे कोअर (३ फट यास, ३ फट उं ची व वजन सुमारे २५००
                                ू                  ू         ू
कलो) काढले असून यां या काँ े स ह        थचा अ यास के ला असता अ यंत भयानक च      समोर
आले. टडरनुसार या बांधकामाची काँ े स ह     थ ११७ क.जी. दर चौ.स.मी. पा हजे. पण सव ६६ कोअरची
                                                 े
काँ े स ह   थ खूपच कमी अस याचे आढळले. अनेक कोअरची काँ े स ह          थ ४० क.जी दर चौ.स.मी./ ४५
                                                                           े
क.जी.दर चौ. स.मी./ ५० क .जी. दर चौ.स.मी. आढळल आहे. याचाच अथ एकदर तारळी
 े                     े                                      ं             क पाचे बांधकाम
अ यंत नकृ ट आहे.



                                                 या ६६ कोअरची काँ े स ह    थ टडर माणे १०० ट के
                                                 येणेऐवजी ५८ ट क आल आहे. धरणा या कामात ४/६
                                                                े
                                                 ट कचा फरकह अ यंत गांभीयाने घेतला जातो. मग ४२
                                                    े
                                                 ट क कमी गणव तेचे हे बांधकाम नकृ टात नकृ ट
                                                    े     ु
                                                 आहे यात शंका नाह . आ हा अ भयं यांना हे माह त आहे
                                                 क िजतक ट क समट कमी वापरले जाते ततक ट क
                                                       े   े                       े   े
                                                 ताकद कमी भरते. मग आता ४२ ट क समट कमी
                                                                             े
वापरले काय, अशी शंका नमाण झाल आहे. या कामा या समट वापराची टडरशत नुसार ड ल हर चलन व
फ टर गेटपास तपासून कती समट वापरले गेले यांची खा ी करणे आव यक आहे .फ त जलसंपदा खा या या
 ॅ
धान स चवांना ल हले तर हे    करणह थातरमातूर चौकशीनंतर दडपले
                                                                           ू
                                     जा याचीच श यता मोठ आहे . हणून रा यपाल व मु यमं यांना प
                                      ल ह याची वेळ आल . तारळी      क पात कोल   ाऊट बांधकामासाठ ८२
                                     ल    समट बँग वापर या गे या आहे त.या या ४२ ट के    हणजे ३२
                                     ल    समट बॅग कमी वापर याची शंका नमाण झाल आहे. याची
                                     चौकशी व रत सीबीआयमाफत हायला पा हजे.कारण आमचे बोगस
                                     चौकशी अ धकार बोगस चौकशी क न शासनाला ओक रपोट
                                                                           े
                                     देतात, असाच लोअर तापीचा माझा अनुभव आहे .



तु हाला सांगावयास हरकत नाह क , या दवशी तापी महामंडळाचे उ घाटन झाले या दवशी रा ी १० वाजता
 या वेळेचे स चव आर. जी.कलकण यांनी घेतले या बैठक ला २५/३० कायकार अ भयंता उपि थत होते. या
                        ु
बैठक त मी उठून स चवांना वनंती कल क आपल एक चूक होत आहे, आतापयत सव ठे कदारांना समट
                               े                                     े
शासनामाफत दले जात होते ती प त तु ह बंद क न ठे कदारांना समट खरेद कर याचे नवीन नयम बन वले
                                               े
आहेत, हे चूक आहे. समट शासनामाफतच ठे कदारांना
                                     े            यायला हवे अ यथा समटवर शासनाचे काह च नयं ण
राहणार नाह व ठे कदार काय करतील याचा नेम नाह . अशी खा याची अ यंत वाताहत झा याने मला बोलणे
                 े
भाग पडले आहे . आमचे सव अ भयंते दबावात अस याने ते बोलू शकत नाह त. हणून या सवाना हंमत यावी
 हणून मी हे बोलत आहे. सवानी मळून खाते सुधारायचे आहे . यापुढे एकाह अ भयं याने बदल साठ पुढा या या
दारात जाऊ नये. जनते या पैशाशी खेळ झाला तर फार बघडत नाह , पण जनते या िजवाशी खेळ होणे फार
गंभीर आहे. नदान आता तर सवानी सजग राहून सुधार याची गरज
आहे . सव अ भयं यांनी      टाचारापासून दर राहून आपले कत य पार
                                       ू
पाड याची गरज आहे. तसेच सव अ भयं यांनी व सव शासक य अ धकार व
कमचा यांनी कवळ पगारावर जग याचे
            े                         त जीवनात अंगीकार याची गरज
आहे .
अ भयं यांची बदनामी कर याचा माझा हेतू नाह . आता प रि थती स चवां या
हाताबाहेर गेल आहे      हणून मला बोलावे लागले. यात शासन सुधारावे
एवढ च   ामा णक इ छा आहे . दस या कोण याह हेतूने असे कलेले
                           ु                        े
नाह . स चव हतबल झाले तर खाते वकले जाते हा        कार थांबावा ह च
इ छा. माझे काह चुकले असेल तर मोठय़ा मनाने मला माफ करा आ ण मी जर स य बोलत असेल तर मा या
प ा वषयी शेरेबाजी कर याआधी मी कथन कले या पा वभूमीचे चंतन करा, मनन करा, मगच
                                   े                                                  त   या   या.
आपला अ भयंता म



वजय पांढरे
मु य अ भयंता, मेटा, ना शक.

More Related Content

Viewers also liked (8)

Lijjat story 50 years
Lijjat story 50 yearsLijjat story 50 years
Lijjat story 50 years
 
Rotary Club of Midtown Bulletin
Rotary Club of Midtown Bulletin Rotary Club of Midtown Bulletin
Rotary Club of Midtown Bulletin
 
Export an ancient experties Lub National Conference
Export an ancient experties   Lub National ConferenceExport an ancient experties   Lub National Conference
Export an ancient experties Lub National Conference
 
Pulveriser Catlouge
Pulveriser CatlougePulveriser Catlouge
Pulveriser Catlouge
 
Abdul kalam at slk
Abdul kalam at slkAbdul kalam at slk
Abdul kalam at slk
 
Role of vendors in export supply chain
Role of vendors in export supply chainRole of vendors in export supply chain
Role of vendors in export supply chain
 
Rs 2 per day to rs 50000 by shobha warrier
Rs 2 per day to rs 50000  by shobha warrierRs 2 per day to rs 50000  by shobha warrier
Rs 2 per day to rs 50000 by shobha warrier
 
Products Gallary
Products GallaryProducts Gallary
Products Gallary
 

More from Vinodrai Engineers P Ltd.,

Duroline Range of Rotational Moulding Machine from Vinodrai Engineers
Duroline Range of Rotational Moulding Machine from Vinodrai EngineersDuroline Range of Rotational Moulding Machine from Vinodrai Engineers
Duroline Range of Rotational Moulding Machine from Vinodrai EngineersVinodrai Engineers P Ltd.,
 
Single Station Bi-Axial Rotational Moulding Machine Model EN-50x4
Single Station Bi-Axial Rotational Moulding Machine Model EN-50x4Single Station Bi-Axial Rotational Moulding Machine Model EN-50x4
Single Station Bi-Axial Rotational Moulding Machine Model EN-50x4Vinodrai Engineers P Ltd.,
 
The Gujarati Way - Go Global , The Economist 19th Dec 2015
The Gujarati Way -  Go Global ,  The Economist 19th Dec 2015The Gujarati Way -  Go Global ,  The Economist 19th Dec 2015
The Gujarati Way - Go Global , The Economist 19th Dec 2015Vinodrai Engineers P Ltd.,
 

More from Vinodrai Engineers P Ltd., (20)

A to z export pune conference pawan group
A to z export pune conference pawan groupA to z export pune conference pawan group
A to z export pune conference pawan group
 
Rotolining Machine Catalog
Rotolining Machine CatalogRotolining Machine Catalog
Rotolining Machine Catalog
 
Duroline Range of Rotational Moulding Machine from Vinodrai Engineers
Duroline Range of Rotational Moulding Machine from Vinodrai EngineersDuroline Range of Rotational Moulding Machine from Vinodrai Engineers
Duroline Range of Rotational Moulding Machine from Vinodrai Engineers
 
Clam Shell Type Rotational Moulding Macine
Clam Shell Type Rotational Moulding MacineClam Shell Type Rotational Moulding Macine
Clam Shell Type Rotational Moulding Macine
 
Padmabhushan Dr. B R Barwale , Jalna Icon
Padmabhushan Dr. B R Barwale , Jalna IconPadmabhushan Dr. B R Barwale , Jalna Icon
Padmabhushan Dr. B R Barwale , Jalna Icon
 
Gr Higher Tech Education Dept
Gr Higher Tech Education DeptGr Higher Tech Education Dept
Gr Higher Tech Education Dept
 
Catalog EN 2000x2 Machine
Catalog EN 2000x2 MachineCatalog EN 2000x2 Machine
Catalog EN 2000x2 Machine
 
Single Station Bi-Axial Rotational Moulding Machine Model EN-50x4
Single Station Bi-Axial Rotational Moulding Machine Model EN-50x4Single Station Bi-Axial Rotational Moulding Machine Model EN-50x4
Single Station Bi-Axial Rotational Moulding Machine Model EN-50x4
 
The Gujarati Way - Go Global , The Economist 19th Dec 2015
The Gujarati Way -  Go Global ,  The Economist 19th Dec 2015The Gujarati Way -  Go Global ,  The Economist 19th Dec 2015
The Gujarati Way - Go Global , The Economist 19th Dec 2015
 
Presentation at nasik
Presentation at nasikPresentation at nasik
Presentation at nasik
 
The hidden Value of Our Customer
The hidden Value of Our CustomerThe hidden Value of Our Customer
The hidden Value of Our Customer
 
Vegetable & fruit entreprenuer
Vegetable & fruit entreprenuerVegetable & fruit entreprenuer
Vegetable & fruit entreprenuer
 
Sanjay Tikariya
Sanjay TikariyaSanjay Tikariya
Sanjay Tikariya
 
Sanjay Tikariya
Sanjay TikariyaSanjay Tikariya
Sanjay Tikariya
 
Shri Om Prakash Bokoria
Shri Om Prakash BokoriaShri Om Prakash Bokoria
Shri Om Prakash Bokoria
 
No serious efforts
No serious effortsNo serious efforts
No serious efforts
 
Corrupt Netas
Corrupt Netas Corrupt Netas
Corrupt Netas
 
Dr. B R Barwale
Dr. B R BarwaleDr. B R Barwale
Dr. B R Barwale
 
Jalna Icon Marathi
Jalna Icon MarathiJalna Icon Marathi
Jalna Icon Marathi
 
Solid Waste Management
Solid Waste ManagementSolid Waste Management
Solid Waste Management
 

Open Letter by Er. Vijay Pandhare

  • 1. वजय पांढरे यां या खु या प ाने गैरकारभारावर झगझगीत काश जलसंपदा खा यातील टाचाराला वाचा फोडणारे ‘मेटा’ (महारा इंिज नअ रंग े नंग अॅकडमी) तील मु य अ भयंता वजय पांढरे ॅ यां या वरोधात या टाचारात हतसंबंध गंतले यांनी मोचबांधणी सु ु कल आहे. अनाव यक व चुक या प तीने अंदाजप क फगवून े ु जलसंपदा क पांत जनतेचा पैसा अनाठायी खच होत अस याकडे पांढरे यांनी रा यपाल, मु यमं ी, मु य स चव व जलसंपदा खा याचे धान स चव यांच े प ा वारे ल वेधले होते.ह प े स ी मा यमांकडून जनतेसमोर आ यानंतर पांढरे यांची क डी कर याचे य न सु असून अ भयंता महासंघाने तर खास बैठक बोलावून या प फट ब ल नाराजीचा सूर मांडला आहे. या पा वभूमीवर पांढरे यांनी सव अ भयं यांना एक खुले प ु ल हले आहे . या प ाचा हा गोषवारा : मा या अ भयंता म ांनो, आज आपण सव अ यंत वाईट प रि थतीतून जात आहोत. आप या खा या वषयी मीडयाम ये चंड ओरड झाल आहे . मी डयाम ये माझी प े कशी फटल , कठून ु ु फटल मला काह ह माह त नाह . प ु फट याशी माझा ु तळमा सं बंध नाह . मी फ त मा. रा यपाल, मा. मु यमं ी, मु य स चव व धान स चव (जलसंपदा) या चौघांना प देऊन जो जनतेचा पैसा अनाठायी, अनाव यक, चुक या प तीने, दर वाढवन, अंदाजप क वाढवून उगाच हजारो कोट ंची अनाव यक ू अंदाजप क बनवून वाया घालवला जात आहे, तो जनतेचा पैसा वाया जाणे थांबवावे अशी माझी े ामा णक इ छा आहे आ ण तु हालाह मा यासारखे वाटते अशी माझी खा ी आहे. अशी प े दे याची वेळ का आल याची पा वभूमी तुम या समोर मांड याची माझी इ छा आहे. यासाठ मी माझी बाजू आप यासमोर प टपणे व व ताराने मांडत आहे. सुमारे एक वषाआधी माझी मु य अ भयंता पदावर पदो नती झाल व मु य अ भयंता (संक पन, श ण, संशोधन, सुर तता) या पदांवर माझी शासनाने नयु ती कल . वर ल चार वषयां य त र त े जलसंपदा खा याचे संपण रा याचे द ता पथक व गुण नयं णदेखील मा या अख या रत होते. तसेच रा या या ू तां क स लागार स मतीचा मी सद य आहे. हे सगळे काम करताना मला आलेले अनुभव फारसे चांगले नाह त. रा य तां क स लागार स मतीचा सद य हणून जलसंपदा खा यातल अंदाजप क मा याकडे े तपास यासाठ आल . अंदाजप कात अनेक गंभीर चुका हो या, चुक या प ती वापर या गे या हो या, अ यंत महागडे व अ यवहाय असे क पह सच वले होते तसेच सव अ धका यांवर राजक य दबाव आणून उगाच ु अंदाजप कांचा खच वाढवून ती अवाढ य कल जात अस याचे मला आढळले. े
  • 2. थेट मं ालयातून दर वनी येतात. अनेकदा तर असे झाले क अंदाजप क आप या कायालयात पोहोचले ू नसतानाच, ‘ते लवकर पाठवा घाई आहे’ ,असा दर वनी येतो! खा यातील सव अ धकार दबावाखाल काम कर त ू आहेत. ठे कदार पढा यांमाफत े ु चंड दबाव टाकन घाईत अंदाजप क मंजूर क न घेतात. जे अ धकार ू े वरोध करतील यां या बद या होतात. यांना एका कोप यात कायमचे बसवून ठे वले जाते. हा खा याचा शर ता आहे .सु वातीला तर मला अंदाजप क दाख वल ह जायची नाह त. मग मी महासंचालकांना वनंती कल े े क , कृपया अंदाजप क तपासणीसाठ आठ/दहा दवस यावेत. यावर ते हणाले क , तु ह डझाईनचे मु य अ भयंता अस याने अंदाजप कातील डझाईन सीडीओमाफत झाले आहे क नाह ,तेवढे च तपासा बाक या बाबी इतर अ भयंते पाहातील. मी यांना जोरदार वरोध कला व तुमचे े हणणे लेखी कळवा तरच ते मी मा य करे न,असे सां गतले. यांनी आधी आढे वढे घेतले पण अ य एका े सहका याने मला पा ठं बा द यावर व मी ठाम रा ह यावर मा याकडे संपूण अं दाजप क तपासणीला यायला े लागल . या तपासणीत ब याच अंदाजप कात मला खूप गंभीर उ णवा आढळ या. कारण नसताना काम वाढव याची व ृ ती सव अंदाजप कात दसल . येक शासक य मा यते या वेळी न या न या बाबी अं तभूत क याचे आढळले व मा ती या शेपट सारखे े क पाचे काम कधीच संपणार नाह अशी तजवीज क याचे आढळत होते. हणूनच बरेच े क प १५/२० वष सु असूनह पूण होत नाह त. कमती क येक पट ने वाढतात आ ण अजून न या बाबी अंदाजप कात टाकतात आ ण क पाचे काम २०/२५ वष सु च ठे वतात. यात नुसता खच जा त होतो यांचा फायदा शेतक यांना हावा तसा होत नाह . शेकडो कोट खच होतात, पण क प काह पूण होत नाह त. एकदा कोकणातील एका अंदाजप कातील अनेक गंभीर ुट मी नदशनास आण या असता, महासंचालकांनी मला या न न दव या या सूचना द या व सां गतले क तु ह ुट काढ या तर या कागदावर मी सह करणार नाह . हे अंदाजप क पुढे पाठ व याबाबत दबाव आहे व आप याला पुढे व रत पाठवावयाचे आहे . यावर मी यांना प ट सां गतले क तु ह जर इत या गंभीर उ णवांकडे दल ु करणार असाल तर मी धान स चवांना मं ालयात तसे लेखी प दे ईल. यावर यांनी हटले क , तु हाला काय करायचे ते करा, पण मा यामाफत मी तसे प देणार नाह . हणून मी जलसंपदा खा या या धान स चवांना या क पा या गंभीर ुट संबंधी लेखी प दले व यो य अंदाजप क न बनव याब ल सदर अं दाजप काची सखोल तपासणी क न सव संबं धतांच ी चौकशी कर याची मागणी कल . धान स चवांनीह े यात फारसे ल घातले नाह . उलट मला सां गतले क , अंदाजप क कोकणातील आहेत, यात तु ह जा त ल े घालू नका. हे ऐकन मी अवाकच झालो. सवच ू अ भयंते मला ठे कदार व पढा यांपुढे हतबल झालेले दसले. खु े ु स चव आ ण खा याचे सव अ धकार अ भयंता हतबल पाहून मला फार वाईट वाटले. आ ण मी ह प रि थती बदल यासाठ रा यपाल व मु यमं यांना प दे याचा नणय घेतला. रा यातील सवच महामंडळां या सव अंदाप कांची सखोल तां क चौकशीची मागणी मी यां याकडे कल . कोण याह े वेषापोट ह प े दलेल नाह त तर धरणांची गणव ता सुधारावी, हा हेतू होता. ु जलसंपदा खा यात गुणव तेचे नाटक कले जाते. हणूनच गोसीखुद डा या काल या या संपूण २३ े
  • 3. क.मी. लाई नंगला यात पाणी सोड याआधी प ह याच वष तडे जातात. या कामा या मढे गर चौकशी स मतीचा मी पण सद य होतो. स मतीने हे काम अ यंत नकृ ट झा याचा अहवाल देऊनह एकाह अ भयं यावर कारवाई झाल नाह . काह ह कले तर चालते, पुढार /ठे कदार आप याला वाचवतात, हाच संदेश यातून गेला. यामुळे उशीरा े े का होईना, अशा नकृ ट क पांतील दोषींवर कारवाई करा, अशी माझी वनंती आहे. २००१ साल मी गुणव ता नयं ण वभागात, कायकार अ भयंता पदावर धळे येथे कायरत ु असताना न न तापी धरणाचे नकृ ट बांधकाम अस याचा ६०० पानांचा अहवाल शासनाला पाठ वला. पण थातरमातर चौकशी क न ू ू करण दाबून टाकले गेले. तापीवरचे धरण फटले तर कती भयानक ु हाहाकार होईल याची क पना कलेल बर . या धरणा या खाल तापी े नद वर ३ मोठ धरणे आहेत. न न तापीचे धरण फटले तर ह ु त ह ह खालची धरणे ठकाणावर तर राहतील काय? मग नद या काठावरची २५/३० खेडी वाहून जाणार नाह त का? हजारो लोकांचे जीव गेले तर याला कोण जबाबदार? पण जलसंपदा खा याला याचे सोयरसुतक नाह . स चवच बोगस कामांना संर ण देताना आढळले आहेत. नंतर या कामांचे गुण नयं ण मा या धुळे गुण नयं ण वभागाकडून काढून घेऊन ४०० क.मी. अंतरावर ल अमरावती वभागाला दे यात आले! आता अल कडचा अनुभव सांगतो. मी २/३ म ह यांपूव पुणे वभागातील तारळी क पाला भेट दे यासाठ गेलो होतो. या धरणाची उं ची ९० मीटर आहे . हणजे कोयना धरणा या उं चीइतक हे धरण आहे . या धरणाची े पाहणी कर त असताना मी संबं धत कायकार अ भयं याला कोल ाऊट कोअरचे रिज टर मा गतले असता मला रिज टर दाख व यात आले नाह .रा या या गुण नयं ण वभागा या मु य अ भयं याला हे लोक जुमानत नाह त, हे ल ात आले. मग ना शकला आ यावर तारळी क पा या गण नयं णाचा सखोल अ यास कला असता ु े असे आढळले क तारळी क पाचे एकण ६६ मोठे कोअर (३ फट यास, ३ फट उं ची व वजन सुमारे २५०० ू ू ू कलो) काढले असून यां या काँ े स ह थचा अ यास के ला असता अ यंत भयानक च समोर आले. टडरनुसार या बांधकामाची काँ े स ह थ ११७ क.जी. दर चौ.स.मी. पा हजे. पण सव ६६ कोअरची े काँ े स ह थ खूपच कमी अस याचे आढळले. अनेक कोअरची काँ े स ह थ ४० क.जी दर चौ.स.मी./ ४५ े क.जी.दर चौ. स.मी./ ५० क .जी. दर चौ.स.मी. आढळल आहे. याचाच अथ एकदर तारळी े े ं क पाचे बांधकाम अ यंत नकृ ट आहे. या ६६ कोअरची काँ े स ह थ टडर माणे १०० ट के येणेऐवजी ५८ ट क आल आहे. धरणा या कामात ४/६ े ट कचा फरकह अ यंत गांभीयाने घेतला जातो. मग ४२ े ट क कमी गणव तेचे हे बांधकाम नकृ टात नकृ ट े ु आहे यात शंका नाह . आ हा अ भयं यांना हे माह त आहे क िजतक ट क समट कमी वापरले जाते ततक ट क े े े े ताकद कमी भरते. मग आता ४२ ट क समट कमी े वापरले काय, अशी शंका नमाण झाल आहे. या कामा या समट वापराची टडरशत नुसार ड ल हर चलन व फ टर गेटपास तपासून कती समट वापरले गेले यांची खा ी करणे आव यक आहे .फ त जलसंपदा खा या या ॅ
  • 4. धान स चवांना ल हले तर हे करणह थातरमातूर चौकशीनंतर दडपले ू जा याचीच श यता मोठ आहे . हणून रा यपाल व मु यमं यांना प ल ह याची वेळ आल . तारळी क पात कोल ाऊट बांधकामासाठ ८२ ल समट बँग वापर या गे या आहे त.या या ४२ ट के हणजे ३२ ल समट बॅग कमी वापर याची शंका नमाण झाल आहे. याची चौकशी व रत सीबीआयमाफत हायला पा हजे.कारण आमचे बोगस चौकशी अ धकार बोगस चौकशी क न शासनाला ओक रपोट े देतात, असाच लोअर तापीचा माझा अनुभव आहे . तु हाला सांगावयास हरकत नाह क , या दवशी तापी महामंडळाचे उ घाटन झाले या दवशी रा ी १० वाजता या वेळेचे स चव आर. जी.कलकण यांनी घेतले या बैठक ला २५/३० कायकार अ भयंता उपि थत होते. या ु बैठक त मी उठून स चवांना वनंती कल क आपल एक चूक होत आहे, आतापयत सव ठे कदारांना समट े े शासनामाफत दले जात होते ती प त तु ह बंद क न ठे कदारांना समट खरेद कर याचे नवीन नयम बन वले े आहेत, हे चूक आहे. समट शासनामाफतच ठे कदारांना े यायला हवे अ यथा समटवर शासनाचे काह च नयं ण राहणार नाह व ठे कदार काय करतील याचा नेम नाह . अशी खा याची अ यंत वाताहत झा याने मला बोलणे े भाग पडले आहे . आमचे सव अ भयंते दबावात अस याने ते बोलू शकत नाह त. हणून या सवाना हंमत यावी हणून मी हे बोलत आहे. सवानी मळून खाते सुधारायचे आहे . यापुढे एकाह अ भयं याने बदल साठ पुढा या या दारात जाऊ नये. जनते या पैशाशी खेळ झाला तर फार बघडत नाह , पण जनते या िजवाशी खेळ होणे फार गंभीर आहे. नदान आता तर सवानी सजग राहून सुधार याची गरज आहे . सव अ भयं यांनी टाचारापासून दर राहून आपले कत य पार ू पाड याची गरज आहे. तसेच सव अ भयं यांनी व सव शासक य अ धकार व कमचा यांनी कवळ पगारावर जग याचे े त जीवनात अंगीकार याची गरज आहे . अ भयं यांची बदनामी कर याचा माझा हेतू नाह . आता प रि थती स चवां या हाताबाहेर गेल आहे हणून मला बोलावे लागले. यात शासन सुधारावे एवढ च ामा णक इ छा आहे . दस या कोण याह हेतूने असे कलेले ु े नाह . स चव हतबल झाले तर खाते वकले जाते हा कार थांबावा ह च इ छा. माझे काह चुकले असेल तर मोठय़ा मनाने मला माफ करा आ ण मी जर स य बोलत असेल तर मा या प ा वषयी शेरेबाजी कर याआधी मी कथन कले या पा वभूमीचे चंतन करा, मनन करा, मगच े त या या. आपला अ भयंता म वजय पांढरे मु य अ भयंता, मेटा, ना शक.