Presentation on Bachat Gat (Self Help Groups), how to form a SHG, various avenues etc. This presented was presented before the MMS Students of BGIMS, Mumbai Central.
2. संस्थेची उद्दिष्टे
१) नविन बचतगट ंची ननर्मिती
२) अस्स्तत्ि त असलेल्य गट ंचे
सबलीकरण
३) गट ंन स्ियंरोजग र स प्रेरण
3. आमच्य बद्िल
स्वयंसिध्दा, माय मराठी िंस्थेच्या रोजगार व स्वयंरोजगार सवभागा
अंतगगत िन २००६ पािुन स्वतंत्र कायगरत आहे
बचत गटांच्या कायगक्रमांना वाढता प्रसतिाद पाहता स्वयंसिध्दा बचत
गट फाऊं डेशनची सनर्मगती करण्यात आली.
www.bachatgat.in
4. आमची ध्येये
िंस्थेची ध्येय िंक्षेप मधे खालील प्रकारे आहेत :
नवीन बचतगटांची सनर्मगती
असस्तत्वात अिलेल्या बचतगटांचे िक्षमीकरण
बचतगटांच्या िमस्यांचे सनराकरण करणे
बचतगटांना स्वयंरोजगार िुरु करण्याि प्रेररत करणे
स्वयंरोजगाररत गटांना बाजारपेठ उपलब्ध करुन देणे
www.bachatgat.in
7. आमची ख र्सयत
बचतगट मोसहमेचा िखोल अनुभव अिणा-या कुशल मागगदशगकांच्या िंस्थेचे नाव
म्हणजेच स्वयंसिध्दा बचतगट फाऊं डेशन. िंस्थेकडे बचतगट व स्वयंरोजगार या
दोन्ही सवषयांचे िखोल अनुभव अिल्यामुळे िंस्थेकडे नोंदसवलेल्या बचतगटांना या
दोन्ही क्षेत्राचा भरपूर फायदा होतो.
आमची खासियत खालील प्रमाणे आहेत.:
बचतगट मोसहमेि िहायक िंस्था
बचतगट व स्वयंरोजगार या क्षेत्रांची िखोल मासहती अिणारे मागगदशगक
स्थासनक भाषेत (मराठीत) मागगदशगन
िोपे व प्रभावी उपाय व मागगदशगन
बचतगटांचा खरा वाटाड्या
भसवष्यवेधी िंस्था
बचतगटांच्या माध्यमातुन स्वयंरोजगार सनर्मगतीवर भर
www.bachatgat.in
8. मूलभूत म गििर्िन
बचतगट प्रेरण अर्भय न (बेर्सक)
बचतगट प्रेरण अर्भय न (सखोल)
हॅंडहोल्डींग सपोटि (मिर एनजीओ क यिक्रम)
व्यिस य प्रर्र्क्षण
www.bachatgat.in
संस्थेचे क यिक्रम
9. मिर एनजीओ क यिक्रम
केवळ बचतगटांची सनर्मगती म्हणजे उद्देश्यपुती नव्हे, तर
बचतगटांच्या माध्यमातुन स्वयंरोजगार सनमागण करुन
बचतगटातील िदस्यांना आर्थगक स्वातंत्र्य समळावे या कररता
स्वयंसिध्दा बचतगट फाऊं डेशन झटत आहे. बचतगटांमाफग त
स्वयंरोजगाररत होण्याकररता लागते ते कुशन मागगदशगन व
योग्यते िहकायग.
स्वयंसिध्दा बचत गट फाऊं डेशन, मुंबईच्या मदर एनजीओ
कायगक्रमात िहभागी बचत गटांना िंस्था पदोपदी मदत व
मागगदशगन कररते.
www.bachatgat.in
10. मय िदित हस्तक्षेप
• स्वयंसिध्दा बचतगट फाऊं डेशन आपल्या वाटाड्याची
भुसमका बजासवते व अपल्या गटािाठी िल्लागाराचे
काम करते. िंस्था बचतगटांच्या अंतगगत व्यवहार व
आर्थगक उलाढालीत िंस्था हस्तक्षेप करत नाही.
www.bachatgat.in
11. स्वयंसिध्दा बचतगट फाऊं डेशन आपल्या िदस्यांना खालील िेवा पुरसवते :-
िंस्थेचे छत्र उपलब्ध केले जाते
आपल्या गटाची प्रगतीि पोषक वातावरण सनमागण केले जाते
बचत गटांतील अंतगगत प्रश्ांवर तोडगा व मागगदशगन
ितत प्रेरणा, मागगदशगन व प्रसशक्षण पुरसवले जाते
िंकटिमयी मदतीचा हात
प्रसशक्षण िुसवधा व कौशल्य सवकािावर भर
तुमच्या समत्राची व मागगदशगकाची भुसमका
शास्त्रोक्त पध्दतीने गटाच्या प्रगती मूल्यमापन
स्वयंरोजगार िुरु करण्यािाठी प्रेरणा व मागगदशगन
बाजारपेठ समळसवण्याि मदत
पात्र बचतगटांना अथगिहाय्य
13. स म ईक विपणन ननती
िंस्था बचत गटांच्या वस्तूंना बाजारपेठ समळवून देण्यािाठी खालील
प्रयत्न करणार आहे.
• Common Raw Material Bank
• Common Branding
• Common Product Line
www.bachatgat.in
14. सहभ गी झ ल्य नंतर ज णिलेल बचत गट ंमधे येण र फरक
www.bachatgat.in
16. बचत गट िंकल्पना : बचतगट म्हणजे काय?
िवगिाधारण 10-20 लोकांचा / मसहलांचा अनौपचाररक िमूह म्हणजे
स्वयंिहाय्यता बचत गट.
सनसित स्वरूपाचे उद्दद्दष्ट घेऊन स्व-इच्छेने एकत्र आलेल्या लोकांचा/मसहलांचा
िमूह म्हणजे बचत गट.
एकाच कारणािाठी गटातील लोकांच्या उन्नती, सवकाि व फायद्यािाठी एकसत्रत
आलेला िमूह म्हणजे बचत गट होय.
प्रत्येक िभािद िमान रक्कम, ठरासवक कालावधीत बचत म्हणून एकत्र करतात व
त्याचा उपयोग िभािदांच्या आर्थगक गरजा भागसवण्यािाठी लोकशाही मागागने
करतात.
ही कोणतीही योजना अथवा प्रकल्प निून मसहलांना व युवकांना िंघरटत
करण्यािाठी, त्यांना सवकािात्मक स्वरूपाचे सशक्षण देण्यािाठीचे माध्यम होय
17. बचतगटाची सवसवधा नावे / प्रकार
मसहला बचत गट
िमूह गट
शेजार गट
िूक्ष्मसवत्त गट
स्वल्पसवत्तिमूह
स्वावलंबी बचत गट
काटकिर
कजग गट
पुरुष बचत गट
ग्रामीण बचत गट
शहरी बचत गट
दाररद्र्यरेषे खालील गट
दाररद्र्यरेषेवरील गट
18. बचत गटाचे फायदे
• िंघटन बळ वाढते
• काटकिरीची िवय लागते.
• अडीअडचणींच्या वेळेि तातडीच्या गरजा भागसवण्यािाठी
• परस्पर िहकायग व सवश्वाि सनमागण होतो.
• िभािदांना अंतगगत कजग पुरवठा अल्प व्याजदराने होतो.
• मसहला घराबाहेर पडून त्यांना नवीन बाबी सशकण्याची िंधी समळते,
स्वावलंबी होतात.
• आर्थगक व्यवहारांची मासहती होते व त्यामुळे त्यांचा आत्मसवश्वाि वाढतो.
बचत गटाि एक वषागनंतर प्रती िभािद रू. 1000/- व जास्तीत जास्त
रू.25000/- पयंत व्यविायािाठी खेळते भांडवल (कॅश क्रेडीट)
• दाररद्रय रेषेखालील बचत गटाि व्यविायािाठी रू. 1.25 लाख ककंवा 50%
या पैकी कमी अिेल त्या रकमेएवढे अनुदान समळते.
20. िन 1992 मध्ये राष्ट्रीय कृषी व ग्रामीण सवकाि बँकेने (नाबाडग) पुढाकार
घेऊन िुरू केलेल्या स्वयंिहायता िमूह बँक िंलग्नता कायगक्रमाने आता
राज्यात चांगलीच प्रगती केलेली आहे.
राज्यात चंद्रपूर सजल्यात िवागसधक म्हणजे 18,000 बचत गट स्थापन झालेले
आहेत.
राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये िुध्दा आता बचत गट जोडण्याची स्पधाग िुरू झाली
आहे.
स्टेट बँक ऑफ इंसडया बचत गट स्थापनेत अग्रेिर अिून, त्यांनी 46,000
बचत गट स्थापन केले आहेत.
बचत गटाची महाराष्ट्रातील चळवळ.
21. िन २००० िाली प्रसत मसहना केवळ रु ५/- प्रसत िदस्य
वगगणी ने िुरु झालेला गट आज रेशीम व्यविाय करतोय.
या गटाने बॅंके कडून रु ६०,०००/- कजग काढून रेशीम
ररललंग मशीन सवकत घेतली.
हेमबाई द्दददी स्वयंिहायता मसहला बचत गट, छत्तीिगड
काही यशस्वी बचत गट
22. स्वासमनी मसहला बचत गट, पुणे
मसहला बचत गट आज कंपनी चालसवत आहे. प्लासस्टक
बॅग्ि, खतांच्या गोण्या ईत्यादी वस्तुंची सनर्मगती ही
कंपनी करते. आज या मसहला या कंपनीच्या िंचासलका
आहेत.
24. द्ददवशी केवळ रु ६० ककंवा कमी उत्पन्न
अिणा-या मसहला या बचत गटांचे िदस्य
आहेत.
आज या बचत गटांची स्वत:ची एक बॅंक
आहे, एक बचतगटांचे फे डरेशन आहे. ही
बॅंक भारतातील मसहलां बचत गटांनी िुरु
केलेली पसहली बॅंक आहे.
मानदेशी मसहला बचत गट
26. नवा गट किा बनवावा
१) गटाची िंकल्पना व उद्दद्दष्टे सनसित करणे
२) िंभाव्य िदस्यांची यादी बनवावी
३) आपली िंकल्पना िंभाव्य िदस्यांना िांगणे
४) स्वेच्छेने िहभागी होणा-या िदस्यांना गटात घेणे
५) पसहली बैठक घेणे, गटाि नाव देणे, पदासधका-यांची सनवड करणे
६) गटाचे सनयम बनसवणे
७) अल्पकालीन व दीघगकालीन उद्दद्दष्टे ठरवासवत
८) पुढील बैठकीची तारीख, वेळ व जागा सनसित करणे
९) बैठकीची िांगता करणे
27. अन्य महत्वाची मासहती
प्रथम कायगक्षेत्राची सनवड करून त्या कायगक्षेत्रात जाऊन बचत गटाची िंकल्पना व्यवसस्थत व
स्पष्टपणे िमजावून देऊन गट स्थापन्याि प्रोत्िासहत केले जाते.
गटामध्ये िहभागी होणा-या 10 ते 20 इच्छुक मसहला/पुरूषांचा गट तयार केला जातो.
बैठकीत िवग िंमतीने गटाला एक नांव देण्यात येते व गटामध्ये जमा करावयाच्या बचतीची रक्कम
ठरसवली जाते.
गटाच्या नांवे बँकेत खाते उघडले जाते व प्रत्येक मसहन्याची जमा रक्कम खात्यात जमा करण्यात
येते.
एका कुटुंबातील फक्त एकच व्यक्ती गटात िभािद होऊ शकते. शेजारी राहणा-या मसहला ककंवा
एकाच रठकाणी काम करणारे 10 ते 20 िहकारी बचत गट स्थापन करू शकतात
गट स्थापनेचा कालावधी िवगिाधारणपणे 6 मसहने गृसहत धरला आहे. 6 मसहन्यांनंतर गटाची
प्रतवारी (Grading) करण्यात येते.
28. दरमहा द्दकमान एक बैठक घेतली जाते व प्रत्येक िभेची सवषयपसत्रका काढली जाते.
एक गट प्रमुख नेमला जातो व दरवषी तो बदलला जातो.
गटाच्या सवकािािाठी िवग िभािदांचा सनणगय प्रद्दक्रयेत िहभाग अितो व सनयमांचे पालन करतात.
सनयम हे गटाच्या िवग िभािदांनी ठरसवलेले अितात. प्रत्येक गट स्वतःची आचारिंसहता व सनयमावली
ठरसवतो.
िवग िभािद हे मालक अितात. सशवाय िामुसहक जबाबदारी अिते.
प्रत्येक व्यक्ती पाहून कामाची जबाबदारी िोपसवली जाते.
हजेरीपत्रक, कायगवृत्तान्त, कजग नोंदवही, िामान्य लेजर, रोकड वही, बँक पािबुक, वैयसक्तक पािबुक इ.
रेकॉडग ठेवले जाते. गैरहजर िदस्यांना दंड आकारता येतो.
शक्यतो पसहले ०६ मसहने कजग वाटप करु नये.
अन्य महत्वाची मासहती
29. प्रमुख पदे (बंधनकारक)
१) अध्यक्ष
२) िसचव
३) खसजनदार
अन्य पदे (वैकल्पीक / Optional)
१) उपाध्यक्ष
२) िह-िसचव
३) िह-खसजनदार
४) िल्लागार
सनवड पध्दत – लोकशाही पध्दत
30. गटांची नोंदणी प्रद्दक्रया
बचत गटांची नोंदणी बंधनकारक नाही.
शहरी सवभागात बचत गटांची नोंदणी नगरपासलका/नगर पररषद
/ महानगरपासलकेत होते
ग्रासमण भागात गटांची नोंदणी पंचायत िसमतीच्या कायागलयात
होते.
मासवम, नाबाडग व राष्ट्रीयक्रुत बॅंकांकडे देखील नोंदणी होते.
शहरी भागात दाररद्र्य रेषे खालील गटांचीच नोंदणी होते.
31. स्वयंिहाय्यता बचत गटातील कजग सवतरण पद्धत.
• कजग गटाबाहेरील व्यक्तीि देत नाहीत
• िवग रक्कम एकाच िदस्याि देत नाहीत
• कजागच्या रकमेची गरज द्दकती हे बघसतले जाते
• िवग िदस्यांना िमान कजग द्ददले जात नाही
• परंतु कजागवर िवग िदस्यांना िमान व्याजदर आकारला जातो
• परतफे डीचे अल्पमुदतीचे वेळापत्रक केले जाते
• कजगसवतरण व परतफे डीची नोंद नोंदवहीत अत्यावश्यक
• स्वयंिहाय्यता गटाची कजागिंबंधी बॅंकेशी िंलग्नता (ललंकेज)
32. Swarna Jayanti Gramin Swarojgar Yojana
Swarna Jayanti Shahari Swarojgar Yojana
Rashtriya Mahila Kosh
Trade related Entrepreneurship Assistance & Development (TREAD) Scheme
Schemes of Mahila Arthik Vikas Mahamandal (MAVIM)
Swayamsiddha Scheme of Ministry of Women & Child Development
Prime Minister’s Employment Generation Programme (PMEGP)
बचत गटांकररता सवसवध योजना
33. बचत गटांमधील िमस्या
मासहतीचा अभाव त्यामुळे आलेली द्ददशाहीनता
प्रेरणेचा अभाव
अंतगगत कलह – गैरिमज, वाद
भसवष्यवेधी निलेले िमूह
घाई – गट िुरु करण्याची, व्यविाय करण्याची,
गट बंद करण्याची
34. बचत गट कुठे चुकतात
बचत गटांमधे ३ प्रकारचे िदस्य आढळतात - हवशा, नवशा,
गवशा
गटांमधे गांभीयग निते – गाजराची पुंगी
कुबड्यांची अपेक्षा
केवळ शािकीय योजनांचा फायदा समळावा अशी अपेक्षा
कामगाराची वृत्ती / उद्योजकतेचा अभाव(घरी काम समळावे
अशी अपेक्षा)
अंतगगत कुरबुरी, गैरिमज, गट, उप गट, राजकारण
अध्यक्ष, िसचव, खसजनदाराची अरेरावी, अपारदशगकता
पैिा उढळण्याची वृत्ती
बाहेर पडून नवे क्षेत्र शोधण्याची तयारी निते
35. तुम्ही बचत गट का बनवावा
स्वत:च्या िवांगीण सवकािािाठी
आर्थगक स्वातंत्र्यािाठी
स्पधागत्मक युगात आपला िंिार रटकसवण्यािाठी
36. बचत गटांमाफग त व्यविाय करण्यािाठी लागणा-या गोष्टी
सवश्वाि - स्वत:वर व गटावर
अबासधत एकी
सजद्द, सचकाटी
मेहनत करण्याची तयारी
िकारात्मक सवचार
नुकिान िहन करण्याची ताकत
योग्य द्ददशा व मागगदशगक
नवी आव्हाने सस्वकारण्याची तयारी
37. बचतगटांमाफग त उद्योग करताना...
िवग प्रथम आपला गट मजबूत करा
गटाचा एक लोगो अिावा
गटाचे नाव िुबक अिावे
आपिात ताळमेळ अिावा, एकजूट अिावी
लगेच उद्योगरत होऊ नये, बाजारपेठ िवेक्षण करा
आपल्या क्षमतेनुिार प्रोडक्ट सनवडा
प्रोडक्ट बनसवण्याचे योग्य प्रसशक्षण घ्या
प्रसशक्षणानंतर िराव करा
प्रोडक्टची गुणवत्ता पडताळून पहा
योग्य कामािाठी योग्य व्यक्तीची सनवड करा
जासहरात करा
38. व्यविाय / उद्योग किा करावा
• व्यविाय िुरु करण्याचा सनणगय स्वयंप्रेरणेने घेणे
• व्यविायाची सनवड
• योग्य प्रसशक्षण घेणे
• भांडवलाचे सनयोजन / कजग
• व्यविायाचे नोंदणीकरण
• जागा / कामगार/ मसशनरीची िोय करणे
• उत्पादनाची िुरुवात
• सवक्री
• कजग (काढले अिल्याि) परतफे ड
• नफा समळसवणे
• उद्योगाचे आजारपण रोखणे
• िातत्य राखणे
39. व्यविाय किा िंभाळावा
• कामाचे सनयोजन
• असधकार व जबाबदारी
• एकाच माणिाने हूकूम देणे
• व्यद्दकतगत सहतापेक्षा िंस्थेचे सहत महत्वाचे
• मोबदला
• कामाचे व असधकाराचे सवकेंद्रीकरण
• पारदशगकता
• अशांतता टाळणे
• वेळेचे बंधन पाळणे
• िातत्य राखणे
40. लक्षात ठेवा !!!
माल सवकत घेण्याचे आश्वािन द्ददले म्हणुन व्यविाय िुरु करु नये
दुिरी व्यक्ती एखाद्या व्यविायात यशस्वी झाली म्हणुन व्यविायात
पडु नका
िंधींचा अभ्याि करा
बाजारपेठेचे िवेक्षण करा
मासहतगार िल्लागाराकडून िल्ला घ्या
41. व्यविायरत बचत गटांमधे आढळून येणा-या िमस्या
चुकीचे / अधगवट प्रसशक्षण
मोफत िहाय्य समळावी अशी अपेक्षा
गुणवत्तेवर भर नितो
िुबक व आकषगक पॅकेजींग निते
गुणवत्ता, व्यसक्तमत्व सवकािािाठी प्रयाि केला जात नाही
नफ्यावरुन वाद सववाद
माकेटींगची तयारी निते, फक्त कामगाराची
मानसिकता
सनयोजन निते
42. उद्योगशील बचत गटात आढळून येणा-या िमस्या
• ठरासवक िदस्य जास्त मेहनत करतात
• समळणा-या नफ्यावरुन वाद होतात
• योग्य कामाि योग्य व्यसक्त निते
• प्रसशक्षण झाल्या झाल्या लगेचच व्यविायात पडणे
• प्रसशक्षण झाल्यावर मसहला स्वतंत्रपणे व्यविाय करु पाहतात
व गटांमधे वाद सनमागण होतात
• पैशाची / नफ्याची नीट सवभागणी केली जात नाही, त्यामुळे
खेळते भांडवल हाती राहत नाही
• िदस्यांची िमजून घेण्याची मानसिकता निते
• छोट्या नुकिानाने देखील गट घाबरतात
43. • िवगप्रथम एक िक्षम बचत गट घडवा.
• गटाचा एक लोगो ठेवा, गटाची प्राथगना अिावी
• िदस्यांना िमजून घ्या मैत्री करा
• कुरबुरी िामोपचाराने िोडवा
• ितत बैठका घ्या
• व्यसक्तमत्व सवकािािाठी प्रयत्न करा
• मासहती व जागरुकता वाढवा
• िवागनुमते व्यविाय करण्याचा सनणगय घ्या
• बाजारपेठ िवेक्षण करा
• योग्य व्यविाय सनवडा
सनष्कषग
44. सनवडलेल्या व्यविायाचे प्रेसशक्षण घ्या (िवागनी)
िराव करा, त्रुटी कमी करा,
वस्तुंच्या गुणवत्तेवर, पॅकींवर भर द्या
वस्तुंना ब्रॅंडनेम द्या (गटाचे नाव देखील िुबक ठेवा)
सवसवध कायद्यांखाली नोंदणी करा
छोट्या प्रमाणावर सवक्री िुरु करा / मोफत िॅंपल्ि
बाजारातुन प्रसतद्दक्रया घ्या
हळू हळू बाजारपेठ वाढवा, गुणवत्ता रटकवून ठेवा
िातत्य ठेवा
सनष्कषग…