• आपण मैितणी सोबत एक डेसचे पदशरन पहावयास
िनघालात आपलया मैितणीने दगार बघून नमाज
पढणयाची इचछा वक केली. आपण िहदू धमारत जनम
घेतलेलया कुटुंबातील आहात.
• तुमची आई िनतयनेमाने देवाची पूजा करते . आज
तुमची परीका आहे ,परीकेला िनघणयास थोडा वेळा
झाला. तुमही देवाचा पसाद घेऊन नंतरच परीकेस
जावे अशी आई बजावते.
• तुमही होणाऱया पतीला भेटावयास िनघालया
भेटणयाची वेळ ही ठरली.घाईत तुमचा मोबाईल घरी
िवसरलया, िततकयात वाटेत विडलांनी आईचया
औषधाची िपशवी घरी नेणयास िदली.
Emotional intelligence भाविनक बुिदमता
• ‘Emotional intelligence refers to the capacity for
recognizing our own feelings and those of other
for motivating ourselves , and for managing
emotions well in ourselves and in our
relationship’. –Danniel Goleman
• ही एक अशी कमता आहे िक, जयायोगे आपणास
सवतःचया भावनांनी तसेच इतरांचया भावनांची
ओळख पटते,िक जयायोगे आपलया भावनांचे व
इतरांशी असलेलया संबंधाचे योगय ववसथापन
करणयासाठी पेरणा िमळते .
Emotional intelligence भाविनक बुिदमता
• Emotional intelligence is type of social intelligence
that involve the ability to monitor your own and
others emotions , to discriminate between these
emotions and use information effectively to guide
your thinking and actions. -Dilip Singh’
• िदलीपिसग भाविनक बुिदमतेला एक कमता मानतात, ही
अशी कमता आहे िक,जयाचया दारा सवतःचया व इतराचया
भावनांचे िनयमन करता येते,तया भावनामधील फरक
ओळखता येतो,तसेच सवतःचया भावनांना व िवचार पिकयेला
व कृतीना मागरदशरन करणयासाठी िमळालेलया मािहतीचा
उपयोग करता येतो.
१ - आतमपचीती िकवा सव-जाणीव : Self awareness
• वकीला यशसवी जीवन जगायचे असेल तर तयाला सवतःची ओळख
वहायला हवी
• भावनाची जाणीव िकवा ओळख : Emotional awareness एखादा
चेतक पािहलया नंतर आपलया मनात कोणतया भावना िनमारण
होतात ?
• भावनेची तीवता िकती असते?
• हा भावनेमुळे वतरनात िकती बदल होतो ?
वरील बाबीचे यथाथर जान होणे आवशयक आहे .
बागेमधये एखादे सुंदर गुलाबाचे फु ल बिघतले तया वेळी तुमचया मनात
कोणतया भावना िनमारण होईल ?
• अचूक आतमपरीकण :accurate self assesment एखादी
भावना िनमारण झाली असता ितची तीवता िकती असते ,
एखादी भावना िनमारण झालयावर आपलया मनात कोणते
िवचार येतात ,आपलया मनामधये नेमके कोणते मानिसक व
शारीिरक बदल होतात , आपण भावना कशी वक करतो
,कशी वक वहावयास हवी असते याचे अचूक आतमपरीकण
करता येणे आवशयक आहे
• आतमिवशास :self confidence मनामधये िनमारण
होणाऱया िविवध भावनांना ओळखता येणे,तयाचे ववसथापन
करता येणे,िनयंतण करता येणे िकवा तया योगय रीतीने वक
करता येणे या सवर बाबीसाठी वकीकडे आतमिवशास
असावयास हवा .
• एखादा भावनेचया आहारी न जाणे िकवा एखादी भावना
िनमारण झाली तर आपलया हातून एखादे अपकृतय घडले
महणून ती भावना दडपून टाकणे हे आतमिवशासाचे लकण
नवहे.तर सवतःचया भावनांची ओळख होणे,तयाचे िवशेषण
करणे व तया अतयंत संयिमतिरतया समाजमानय वतरनातून
वक करता येणे हे वकीचया आतमिवशासाचे लकण होय
२ : आतमिनयमन Self Regulation
• पतयेक वकीमधये िविवध पसंगी िविवध भावना िनमारण होते .परंतु
तयाचे िनयमन करता येणे आवशयक असते
• आतमिनयंतण : self control मानवी मनामधये िनमारण होणाऱया
भावना समाजमानय वतरनात वक होणे अपेिकत असते
उदा : भूक लागली की अन खावसे वाटते ही भावना िनयंितत करता
आली पािहजे
• िवशासाहरता :trust worthiness सवतःचे वतरन करताना ते
आपलयावर समाजाने िकवा इतराने टाकलेलया िवशासास पात असले
पािहजे .तयासाठी पसंगी सवतःचया इचछेला िकवा भावनेला मुरड
घातली पािहजे
• जबाबदारीची जाणीव : awareness of responsibility आपण
कोण आहोत ,आपलया जबाबदाऱया कोणतया आहेत ,ही जाणीव असणे
हा देखील आतम िनयमनाचा भाग आहे
• अनुकूलन कमता : adaptability िनसगार मधये होणाऱया
बदलाशी जुळवून घेणयाची पतयेक जीवाची धडपड असते
,तसेच वकी महणून समाजात वावरत असताना सामाजातील
होणाऱया बदलांना जुळवून घेणयाची कमता असणे आवशयक
असते
• नवोपकमशीलता:innovativeness समाजामधये
िविवध पकारचया पिरवतरना बरोबरच काही नवीन संकलपना
,नवीन िवचार पवाह ,नवीन मािहती येत असते .या
नवीनतेला सामोरे जाणयाची िकवा सवागताची तयारी
असणेआवशयक असते
3: पेरणा Motivation
• वकीला वतरन करायला पवृत करणारी शकी महणजे पेरणा
होय.
• संपादन उजार :achievement drive अभावातून गरज िनमारण
होते गरजेतून गरज पूणर करणयाची तीव इचछा िनमारण होते व
तया नुसार गरजपुतीसाठी पयत केले जाते
• बांिधलकी :commitment आपण जया समूहात राहतो,तया
समाजातील सुख दुख:शी आपण समरस होणे अपेिकत असत
ेे,समाजाचया काही परंपरा,धयेय,मुलये,व िनषा असतात
तयाचयाशी समाजाचा एक घटक महणून बांिधलकी असते
• पुढाकार व पयारपता :initiation and optimism आपणास पुढे
जायचे असेल तर पतयेक कामात पुढाकार घयायला पाहीजे जया
जया वेळी संधी िमळेल तयावेळी तया संधीचा उपयोग करन
घेतला पािहजे
4 : समानाभूती Empathy
• लोकांचया सुखदुख:त सहभागी वहायचे असेल तर तयांचया सुखादुख:ची
सथाने व कारणे मािहत असणे आवशयक आहे ,वकीला कोणतया
पसंगाने आनंद होते तसाच पसंग आपलयावर आलयावर तया वेळी
आपलया मनात नेमकी कोणती भावना िनमारण होते ? शेजारचया
वाकीसारखी भावना आपलयाही मनात िनमारण होणे अपेिकत आहे,
यालाच आपण समानुभूती (समान +अनुभूती) असे महणतो
• इतरांचे आकलन :understanding others सवतःची ओळख
असणे िजतके गरजेचे असते िततकेच दुसऱयाला ओळखणे आवशयक
असते . एखादा घटनेमुळे जर आपलया आसपासचया लोकांना दुख
होणार असेल तर तया घटनेमुळे आपलयालाही दुख होणे अपेिकत आहे
• सेवाभावाचा उदम :Levearging diversity
समाजाची सेवा करणयाची तयारी असणे ,इतरांचया अडचणीत आपण
उपयोगी पडणे आवशयक आहे .
• वैिवधयाचा समतोल : जया समाजात वावरतो तया समाजात अनेक
पकारचे वैिवधय असते . जात,धमर,भाषा,पांत,राषीयतव इतयादी
बाबतीत समाजामधये िविवधता आढळते. या पैकी आपण कोणतयाही
गटाचा अवमान होणार नाही असे आपले वतरन वहावयास हवे
• इतरांचा िवकास :Developing Others आपला
िवकास करताना इतरांचया िवकासावर लक िदले पािहज
ेे,मी,माझे कुटूंब,माझे शेजारी,माझा गाव,माझा देश या
िदशेने िवकासाची िदशा असावयास पािहजे
• राजकीय भान :Political awareness आपण जया समाजात
राहतो तया िठकाणची राजयववसथा कशी आहे ? या ववसथेत आपली
भूिमका कोणती? सवरसामानय नागिरक महणून या सवर बाबीचे जान
असावयास पािहजे.
5 : सामािजक कौशलये Social skills
• आपण समाजाचा घटक महणून जीवन जगत असतो .तयामुळे तया
समुदात वावरायचे असेल तर काही जीवन कौशलये आतमसात करणे
आवशयक आहेत.
• पभाव : Influence आपण जेथे असू तेथील समूहावर आपला
पभाव पडला पािहजे. हा पभाव बोलणयाचया
पदतीवरन,वणारतून,देहीबोलीतून,संवाद साधणयातून पाडता येतो.
• संघषर ववसथापन : Conflict Management आपलया
जीवनात िविवध पकारचे संघषर करावे लागते.तया संघषारतून यशसवीपणे
बाहेर पडणे हेच वकीचया यशिसवतेचे गमक असते.
• नेतृतव : Leadership आपलया समूहाचे नेतृतव करणयाची आपली
तयारी असली पािहजे.हे नेतृतव वैचािरक
असेल,शैकिणक,सािहितयक,िकवा राजकीय असेल
• संपेषण कौशलये : Communication आपली मते,भावन
ेा,िवचार,कलपना दुसऱयापयरत पोहचिवणे व तयावरील पितिकयांचा
सवीकार या बाबी संपेषणात येतात.
सामािजक कौशलये
भाविनकदृषटा बुिदमान् वकीची लकणे
• भाविनक बुिधदमता असणाऱयांना वकी इतरांशी सुखद िनकोप व
यशसवी संबंध पसथािपत करतात
• भाविनक बुिधदमता असणाऱयांना वकी सवताचया नकारातमक
भावनांचा सोत शोधतो ,नकारातमक भावनांना सुधारातमक वृतीत
रपांतरीत करतात
• भाविनक बुिधदमता असणाऱयांना वकी सवताची जीवनमूलये व
शदांची िचिकतसा करन जगणयाची पमाणके ठरवून जीवन वतीत
करणे
• भाविनक बुिधदमता असणाऱयांना वकी सवताचया सुखाची जबाबदारी
सवभावावर नटाकता सवतःसवीकारतात
• भाविनक बुिधदमता असणाऱयांना वकी सवतःचया भावना योगय पकारे
ओळखतात व तयापमाणे ववसथापन करतात
भाविनकदृषटा बुिदमान् वकीची लकणे
• भाविनक बुिधदमता असणाऱयांना वकी सवतःचया भावनांचे िनयंतण व
ववसथापन अतयंत वविसथतरीतया करतात,अशया वकी सवतःची
कमता ओळखतात
• भाविनक बुिधदमता असणाऱयांना वकी लोकांचया भावनांची कदर
करणे िविवध कायारसाठी पोतसाहन देणे ,नेतृतव करणे अशा बाबी ते
करतात तयामुळेच लोकिपय व आदरास पात ठरतात.
• भाविनक बुिधदमता असणाऱयांना वकी सहजपणे इतरांशी संवाद साधू
शकतात आपलया भावना,कलपना,िवचार दुसयार पयरत सहजपणे
पोहचिवतात .इतरांचया कलपना,भावना,िवचारांचा आदर करतात
• भाविनक बुिधदमता असणाऱयांना वकी कृतीने,वतरनाने इतरावर सहज
पभाव पडतात
भाविनकदृषटा बुिदमान् वकीची लकणे
• भाविनक बुिधदमता असणाऱयांना वकी संघषारने गोधळून जात नाही
तर संघषारशी यशसवीपणे सामना करतात
• भाविनक बुिधदमता असणाऱयांना वकी नवनवीन बदल सवीकारतात व
पिरवतरन घडिवणयास कारणीभूत ठरतात
• भाविनक बुिधदमता असणाऱयांना वकी समाजामधये अतयंत
लोकिपय,यशसवी व नेतृतव करणारे असतात .
• सरावाला पोतसाहन दा
• वकीला काम करताना आधार दा
• आदशारचे सादरीकरण
• मुलयमान
भाविनक बुिदमता आिण सॉफट िसकलस
• जया कौशलयांमधये आपलयाला िडगी, िडपलोमा िकवा पशिसतपतके
िमळतात. तयांना हाडर िसकलस महणतात. हाडर िसकलस अचूकपणे मोजता
येतात. आपण पदवी िकवा इतर परीकेत िमळवलेले गुण याच
पकारातले. हाडर िसकलसना आज बाजारात चांगली मागणी आहे.
शैकिणक गुणवता, एखादी गोष पतयक करायला िशकणे यात अगदी
नविशकयापासून ते तजजांपयरत सतर उपलबध असतात. उदा. बॅिकग,
आयटी, इंिजिनअिरग इ. हाडर िसकलसमधये पावीणय िमळिवणयाचे मागर
तयामानाने साधे, सरळ असतात. हाडर िसकलस िशकणयाचया पदती
बहतांश साचाबंद असतात. तुमची सिटिफकेट्स, तुमचया िडगी, तुमचे
तया िवषयातील पावीणय िसद करतात.
• 21 वा शतकात फकत हाडर िसकलस पुरेशी नाहीत, तर अितशय
उच दजारची सॉफट िसकलसची अपेका केली जाते.
• 1. इतरांशी िमळून िमसळून वागणयाची वृती व कमता.
• 2. पिरणामकारक नेतृतवशैली.
• 3. इतर लोकांचा िवकास व तयांना नवीन िशकणयाची संधी देणे इ.
4. सवत:चया कमता अिधक पगलभ करणे.
• 5. इतरांशी सुसंवाद व संभाषण कौशलय
• 6. आपलया िवचारपणालीचा यथायोगय उतम वापर.
• 7. टीका िकवा अवघड पसंगातील सकारातमक दृिषकोन
• 9. धोकयाचया काळात शांत व िसथर राहणे.
• 10. इतरांची मते आिण िवचार समजावून घेणयाची कमता.
वरील सवर सॉफट िसकलस महणजेच भाविनक बुिदमता होय.