Anzeige
Anzeige

Más contenido relacionado

Anzeige

How to prepare for 10th std SSC exam in last 3 months?

  1. शालाांत परीक्षेला सामोरे जाताना
  2. 9011041155 / 9011031155 दहािीचे महत्त्ि  विद्यार्थयाांच्या जीिनातली पवहलीच सािवविक परीक्षा.  विद्यार्थयाांची ि तयाांच्या पालकाांची भविष्यकाळातील स्िप्ने या परीक्षेच्या यशािर अिलांबून आहेत. प्रस्तुत परीक्षेच्या उज्ज्िल यशािरून विद्यार्थयाांची जीिनात तर पालकाांची समाजात प्रवतष्ठा िाढते .  इ. ११िीला चाांगल्या सांस्थेतील प्रिेश इ. १०िीच्याच यशािर अिलांबून आहे.  इ. १२ िी नांतर मेवडकल ककिा इां वजनीयररगला प्रिेश देताना जर दोन मुलाांना समान गुण असतील तर इ. १० िीचे गुण पाहतात. ज्याला जादा गुण तयाला िरचा क्रमाांक देतात.
  3. 9011041155 / 9011031155  इयत्ता १०िीला उज्ज्िल यश वमळाले तर पुढील वशक्षणाचा आपला उतसाह िाढतो.  नोकरीसाठी हल्ली कँ पस् मधून वनिड के ली जाते. कँ पस् इां टरव्ह्यू मध्ये इयत्ता १० िीचे माकव ही पावहले जातात .  आजच्या स्पधेच्या युगात गुणित्ता हाच टटकू न राहण्याचा एकमेि पयावय आहे. स्पधेत टटकायचे असेल तर १० िीत उत्तम यश आिश्यकच आहे.  इ. १०िीच्या यशामुळे तुमच्या सांपूणव कु टुांबात / घरात आनांद वनमावण होतो.  विद्यार्थयाांची क्षमता, योग्यता, पािता, बुविमत्ता, गुणित्ता या सिव गोष्टी इयत्ता १० िीच्या टरझल्ट िरून अजमाितात / ठरितात.
  4. 9011041155 / 9011031155 भािी यशाचा पाया इयत्ता १०िी आहे हे वनर्वििाद सतय आहे
  5. 9011041155 / 9011031155 दहािीचे स्िरूप अांतगवत मूल्यमापन विषय गुण मराठी २० हहदी / सांस्कृ त २० इां ग्रजी २० विज्ञान ि तांिज्ञान २० गवणत २० समाजशास्त्र २० एकू ण १२०
  6. 9011041155 / 9011031155 दहािीचे स्िरूप बवहस्थ मूल्यमापन विषय गुण मराठी ८० हहदी / सांस्कृ त ८० इां ग्रजी ८० विज्ञान ि तांिज्ञान ८० बीजगवणत ४० भूवमती ४० इवतहास-नागटरकशास्त्र ४० भूगोल-अथवशास्त्र ४० एकू ण ४८०
  7. 9011041155 / 9011031155 वडसेंबर ते माचव – वनयोजन अ. नु. मवहना अभ्यासाचा तपशील १. वडसेंबर i) सिव श्रेणी विषयाांच्या िह्या पूणव करणे. ii) प्रयोग िही पूणव करणे. २. जानेिारी i) सराि परीक्षेची तयारी ii) सिव विषयाांचे स्िाध्याय सोडविणे. ३. फे ब्रुिारी i) १ ते १५ फे ब्रुिारी रोज एक प्रश्नपविका बघून सोडिणे. ii) १६ ते २८ फे ब्रुिारी रोज एक प्रश्नपविका न बघता सोडविणे. iii) रािी २ तास ि पहाटे २ तास अभ्यास करणे. ४. माचव बोडव परीक्षा
  8. 9011041155 / 9011031155 यशस्िी पालकति  मुलाांशी ितवन कसे असािे ?  व्यक्ती वततक्या प्रकृ वत  ितवन विषयक समस्या (behavioural disorder )  समस्याांचा दुष्पटरणाम  एकाग्रता नसणे  भािनािशता  अवतचांचलता  पाल्याांशी सांिाद  दुुः खाांना हरिा, तुम्ही हरू नका
  9. 9011041155 / 9011031155  यशस्िी वशक्षकति आपल्या मुलाांचे शाळे त ितवन कसे आहे, अभ्यास कसा आहे. वशक्षकाांशी कसे सांबांध आहेत याची मावहती काढणे. या मावहतीच्या आधारे वशक्षकाांशी चचाव करणे.  इयत्ता १० िीच्या ियोगटातील मुले एकाग्रतेने ५० ते ६० वमवनटेच एक काम करू शकतात.  या ियातील मुले गटाने काम करणे पसांत करतात, तयामुळे तयाांना गटात अभ्यास करण्यासाठी प्रोतसाहन द्या.  विद्यार्थयाांच्या चाांगल्या – िाईट गुणाांसह तयाला / वतला स्िीकारा .  विद्यार्थयाांच्या अभ्यासात / यशात काांही दोष ददसला तर तयाच्याशी एकाांतात चचाव करा. तयाच्या अडचणी समजािून घेण्याचा प्रयत्न करा.  मुलािर / मुलीिर ढ, वबनडोक, बेअक्कल, मूखव असा कु ठलाही वशक्का मारू नका.
  10. 9011041155 / 9011031155  यशस्िी वशक्षकति वशक्षकाांनी विद्यार्थयाांना अनादराने, उपहासातमक शेरे मारू नयेत . तुझ्या पालकाांनी तुझ्यािर हेच सांस्कार के ले, पैसा वमळित दफरतात, तुझ्या पालकाांना लक्ष द्यायला िेळच कु ठे आहे ?  तू कधीही सुधारणार नाहीस, असे शेरे मारू नका.  शाटररीक जिळीक करू नका. उदा. गालाला हात लािून बोलणे , पाठीिर थोपटणे, हात दफरिणे, अगदी जिळ जाऊन बोलणे. ९ िी, १० िीतल्या मुलाांना हे आिडत नाही.  मुलाांना अयोग्य कामे साांगू नयेत. उदा. माझ्या साठी टपरीिरून वसगरे ट आण, इतयादी.  एखादा विद्याथी अडचणीत, अभ्यासात कमकु ित असेल तर तो दोष तयाचा स्ितुःचा एकट्याचा असेल असे नव्हहे, िाईट असते ती पटरवस्थती . तयािर मागव शोधणे आिश्यक आहे.  आपल्या हक्काांचा गैरिापर करू नका.  अभ्यासात मागे पडलेल्या मुलाांसाठी शाळे त ‘पयविेवक्षत – अभ्यास’ सुरु करा.
  11. 9011041155 / 9011031155 गुणाांिर पटरणाम करणारे घटक  अक्षर सुिाच्च नसणे, शुिलेखनात चुका, इां ग्रजीमध्ये स्पेहलगच्या चुका, हहदीमध्ये िाक्य सांपल्यानांतर दांड न देणे यामुळे गुण कमी होतात.  वनबांधाची सुरुिात ि शेिट आकषवक हिी. वनबांधात म्हणी, कविता, सांताांचे विचार, इां वग्लश कोटेशन्स, याांचा िापर करािा, वनबांधात चाांगले गुण वमळिण्यासाठी अिाांतर िाचन आिश्यक आहे.  पिाचा मायना ि शेिट बरोबर करणे महत्त्िाचे आहे. हे हक्काचे गुण समजायला हरकत नाही.  काही विद्याथी घाईघाईने प्रश्न िाचतात. प्रश्न नीट समजून घेत नाहीत ि भलतेच उत्तर वलहून ठे ितात.
  12. 9011041155 / 9011031155 गुणाांिर पटरणाम करणारे घटक  गवणताच्या पेपरमध्ये स्टेपला गुण असतात. नुसते उत्तर बरोबर येऊन चालत नाही.  उत्तराांची माांडणी व्यिवस्थत हिी.  आकृ तयाांचा सराि नसणां, आकृ तया प्रमाणबि नसणे, आकृ तयाांतील भागाांना नािे न देणे.  इां ग्रजीचा शब्दसांग्रह कमी असल्यामुळे उत्तर न वलवहता येणे.  गवणतात वचन्हाांचे गोंधळ, पाढे पाठ नसल्यामुळे होणाऱ्या चुका, घाई गडबडीत साध्या साध्या बेरजा – िजाबाक्या चुकणे.
  13. Thank You
Anzeige