Diese Präsentation wurde erfolgreich gemeldet.
Wir verwenden Ihre LinkedIn Profilangaben und Informationen zu Ihren Aktivitäten, um Anzeigen zu personalisieren und Ihnen relevantere Inhalte anzuzeigen. Sie können Ihre Anzeigeneinstellungen jederzeit ändern.
Lion Dr.Shirish Kumthekar. 
District Chairman Public speaking 
Lions Dstirct 323 D1. 2014-15.
 भाषण करण्याची कला........ 
 बोलण, संभाषण आणण भाषण या निरनिराळ्या गोष्टी.... 
 बोलण हे स्वगत असू शकत ककंवा दोघा / नतघात...
 आधुनिक युग हे स्पधाात्मक आहे. 
 सवा क्षेत्रात तीव्र स्वरूपाची स्पधाा आहे. 
 या स्पधेत टटकूि राहूि यशस्वी व्हायचे असेल ...
 समूहा समोर बोलण्याचे प्रसंग आपल्यापैकी सवाांवर कधी 
िां कधी येतातच ........... 
 १.कौटुंबबक कायाक्रमात. 
 २.कामाच्या ट...
 अस म्हणतात की या ववश्वाची निशमाती शब्दातूि ााली... 
 “ िादब्रह्म.” म्हणजेच आवाजातूि ब्रह्माची उत्पत्ती .. 
 एक संस्कृत...
 आजच्या जगात चांगला वक्ता असण ही एक महत्वाची 
बाब आहे. 
 ज्याला आयुष्यात काही महत्वाचे काया करायचे आहे. 
 ज्याला आपले व...
 चांगला वक्ता बिण्यासाठी भाषणाचे खालील तीि प्रकार.. 
 १.शलटहलेल्या भाषणाचे वाचि करणे. 
 २.तोंडपाठ केलेले भाषण म्हणूि दा...
 भाषण कोठे करायचे आहे ? 
 भाषणाची वेळ व स्थळ........ 
 भाषणाचा ववषय काय आहे? 
 भाषणाचा प्रसंग काय आहे? 
 तुमच्या सोबत...
 भाषणाचा ववषय काय आहे ,हे माटहत करूि घ्या..... 
 ककती वेळ बोलायचे आहे हे निस्श्चत करा. 
 भाषणाच्या ववषयाचा अभ्यास करा.....
 ववषयाची पूणा माटहती आवश्यक....... 
 आवश्यक असल्यास ताजी आकडेवारी माटहत असणे .... 
 आपल्या आधी काही वक्ते बोलणार असल्या...
 भाषण स्थळी योग्य वेळेत पोहोचण्याचे नियोजि...... 
 कायाक्रमाचा अजेंडा व आमंत्रण पबत्रका सोबत असणे.... 
 व्यासपीठ, मंचाव...
 सभास्थािी पोहोचल्या िंतर, लगेच व्यासपीठावर जाऊ 
िका... 
 तुम्हाला,सूत्र संचालक ककंवा होस्ट, आमंबत्रत करतील,मगच 
व्यासपी...
 व्यासपीठावर जाण्या आधी ,जे लोक भेटतील त्यांच्याशी 
माफक बोला........ 
 व्यासपीठावर स्थािापन्ि ााल्यावर,चेहरा प्रसन्ि ठे...
 भाषण सवा साधारणपणे खालील ट््यात ववभागायचे 
असते........... 
 १.प्राथशमक बोलणे.....Opening Statement.....उपस्स्थत 
मान्य...
 प्रास्ताववक फार लांबवू िका....... 
 आपल्या ववषयाची मांडणी करतािा,मूळ मुद्दा सोडू िका. 
 आपला ववषय खुलासेवार सांगतािा,त...
 पोडीयमला रेलूि उभे राहू िका. 
 आवाजात चढ उतार आवश्यक असतात. 
 भाषण चालू असतािा योग्य वेळी “Pause” घ्या. 
 बोलण्याला अ...
 भाषण करतािा आवाज सुस्पष्ट पाटहजे. 
 आपल्या बोलण्यात कोठल्याही प्रकारची घाई टदसता कामा 
िये. 
 बोलतािा शक्यतो बोली भाषा...
भाषणात एक लय पाटहजे.... 
मूळ मुद्दा प्रभावी पणे स्पष्ट करूि ााल्या िंतर.... 
भाषणाच्या शेवटा कडे येतािा....... 
बोललेल्या ...
 १.चौफेर वाचि करायची आवड आणण सवय आवश्यक. 
 २.इतरांची,ववशेषत: िामांककत वक्त्यांची भाषणे आवजूाि 
ऐकणे. 
 ३. भाषणासाठी उपय...
 शतेषु जायते शूर: सहस्त्रेषु च पंडडत: 
 वक्ता दशसहस्त्रेषु दाता भवती वा ि वा 
..... 
आजच्या जगात जर िेतृत्व करायचे असेल...
Nächste SlideShare
Wird geladen in …5
×

वक्तृत्व कला

2.559 Aufrufe

Veröffentlicht am

This is a brief presetation on " The Art Of Public Speaking " prepared in Marathi Language.It will be my endevour to upload many Leadership related PPT presenations in Marathi Language in due courese of Time.... Hope they will be of use for the Mrathi speaking users of slide share.

Veröffentlicht in: Leadership & Management
 • Als Erste(r) kommentieren

वक्तृत्व कला

 1. 1. Lion Dr.Shirish Kumthekar. District Chairman Public speaking Lions Dstirct 323 D1. 2014-15.
 2. 2.  भाषण करण्याची कला........  बोलण, संभाषण आणण भाषण या निरनिराळ्या गोष्टी....  बोलण हे स्वगत असू शकत ककंवा दोघा / नतघात .....  संभाषण हे दोघात असत....  भाषण हे एकाकडूि अिेकांसाठी असत..............
 3. 3.  आधुनिक युग हे स्पधाात्मक आहे.  सवा क्षेत्रात तीव्र स्वरूपाची स्पधाा आहे.  या स्पधेत टटकूि राहूि यशस्वी व्हायचे असेल तर अिेक कौशल्ये,कला आपल्याला आत्मसात केल्या पाटहजेत....  या मध्ये वकतृत्व कला व संभाषण कला महत्वाच्या !  आपले ववचार समोरील व्यक्तीला/समूहाला समजावूि सांगणे ककंवा पटवूि देणे अगत्याचे .......  आपल्या ववचारािुसार समाजाला कृती करण्यास प्रवृत्त करणे ,त्यांच्या कडूि अपेक्षक्षत काम करूि घेणे यालाच तर लीडरशशप /िेतृत्व म्हणतात.............
 4. 4.  समूहा समोर बोलण्याचे प्रसंग आपल्यापैकी सवाांवर कधी िां कधी येतातच ...........  १.कौटुंबबक कायाक्रमात.  २.कामाच्या टठकाणी ....  ३.सावाजनिक कायाक्रमात.  ४.स्वयंसेवी संस्था मध्ये.  ५. राजकारणात काम करतािा .......  अिेकववध प्रसंगात आपल्याला समूहां समोर भाषण करण्याची वेळ येऊ शकते......
 5. 5.  अस म्हणतात की या ववश्वाची निशमाती शब्दातूि ााली...  “ िादब्रह्म.” म्हणजेच आवाजातूि ब्रह्माची उत्पत्ती ..  एक संस्कृत सुभावषत म्हणत........  िाक्षरम मंत्र रटहतम, िामूलम विौषधीम ,  अयोग्य पुरुष: िास्स्त, योजकस्तत्र दुलाभ:.........  There is something called as “Power Of Spoken Word”  या भूतलावर ईश्वरािे बोलण्याची शक्ती फक्त माणसाला टदली आहे........आपण बोललेल्या प्रत्येक शब्दात एक ताकद असते.
 6. 6.  आजच्या जगात चांगला वक्ता असण ही एक महत्वाची बाब आहे.  ज्याला आयुष्यात काही महत्वाचे काया करायचे आहे.  ज्याला आपले ववचार प्रभावीपणे पटवूि द्यायचे आहेत.  ज्याला उत्तम िेतृत्व करायच आहे ...त्यािे  उत्तम वक्ता होण आवश्यक आहे !  कोठलीही व्यक्ती जन्मजात “उत्तम वक्ता “ िसते......  वक्तृत्व कला ही प्रयत्िपूवाक आत्मसात करावी लागते....
 7. 7.  चांगला वक्ता बिण्यासाठी भाषणाचे खालील तीि प्रकार..  १.शलटहलेल्या भाषणाचे वाचि करणे.  २.तोंडपाठ केलेले भाषण म्हणूि दाखवणे.  ३.उत्स्फूता प्रसंगािुरूप भाषण करणे.
 8. 8.  भाषण कोठे करायचे आहे ?  भाषणाची वेळ व स्थळ........  भाषणाचा ववषय काय आहे?  भाषणाचा प्रसंग काय आहे?  तुमच्या सोबत अजूि ककती वक्ते बोलणार आहेत ?  तुमचा श्रोतृवगा कसा आहे?( त्यांचा वयोगट,शशक्षण ई.)  भाषण दृक्श्राव्य (Audio visual ) आहे का?  भाषणाच्या टठकाणी काय साधि सामग्री आहे?  भाषण बंद हॉल मध्ये आहे ? का उघड्या जागेवर आहे?
 9. 9.  भाषणाचा ववषय काय आहे ,हे माटहत करूि घ्या.....  ककती वेळ बोलायचे आहे हे निस्श्चत करा.  भाषणाच्या ववषयाचा अभ्यास करा......  १.वाचि, मिि, चचतंि..........  भाषणात काय बोलायचे आहे याचे Points काढा.  भाषण कोणासाठी करायचे आहे आणण कोठे करायचे आहे त्या ववषयातील संदभा /बातम्या ,ताज्या घडामोडी याची माटहती करूि घ्या...........
 10. 10.  ववषयाची पूणा माटहती आवश्यक.......  आवश्यक असल्यास ताजी आकडेवारी माटहत असणे ....  आपल्या आधी काही वक्ते बोलणार असल्यास त्यांचे ववषय काय आहेत?  आपल्याला ककती वेळात बोलायचे आहे?  आपल्यां भाषणा िंतर प्रश्िोत्तरे अपेक्षक्षत आहेत का?  आपल्या भाषणाचा रोख कसा राहणार आहे?  आपण काही वववादास््द मुद्दे बोलणार आहोत का?
 11. 11.  भाषण स्थळी योग्य वेळेत पोहोचण्याचे नियोजि......  कायाक्रमाचा अजेंडा व आमंत्रण पबत्रका सोबत असणे....  व्यासपीठ, मंचावरील बसण्याची व्यवस्था,माईक शसस्टीम,समोर श्रोत्यांची बसण्याची व्यवस्था याचे निरीक्षण करणे आवश्यक.  आपण ज्या संस्थेत बोलणार आहोत नतथले पदाचधकारी, म्ह्त्वाच्या व्यक्ती यांची ओळख करूि घेणे, .........
 12. 12.  सभास्थािी पोहोचल्या िंतर, लगेच व्यासपीठावर जाऊ िका...  तुम्हाला,सूत्र संचालक ककंवा होस्ट, आमंबत्रत करतील,मगच व्यासपीठावर जा....................  तो पयांत, आपला पोशाख ,केस, ई व्यवस्स्थत आहे की िाही हे तपासूि घ्या..........  आपल्या भाषणाच्या कांही िोट्स,सोबत असल्यास त्या पाहूि घ्या..............  आपण slides दाखवणार असाल, तर, आपला कॉम्पुटर, पेि ड्राईव्ह, प्रोजेक्टर , पडदा ई तपासूि पहा, ट्रायल घ्या.
 13. 13.  व्यासपीठावर जाण्या आधी ,जे लोक भेटतील त्यांच्याशी माफक बोला........  व्यासपीठावर स्थािापन्ि ााल्यावर,चेहरा प्रसन्ि ठेवा.  अजेंडा एकदा तपासूि पहा..........  आपल्या आधी जे कोणी बोलत असतील,त्यांचे मिोगत लक्षपूवाक ऐका.....िोट्स घ्या.....पुढे संदभा लागतात....  त्यांचे भाषण चालू असतािा,आपसात बोलू िका .......  आपला मोबाईल सायलेंट मोड वर ठेवा.....  तुमची ओळख करूि देत असतािा प्रेक्षकांकडे पहा,ओळख सांगूि ााल्यावर त्यांिा उभे राहूि िमस्कार करा.......
 14. 14.  भाषण सवा साधारणपणे खालील ट््यात ववभागायचे असते...........  १.प्राथशमक बोलणे.....Opening Statement.....उपस्स्थत मान्यवरांचा िामोल्लेख,भाषणाला आमंबत्रत केल्या बद्दल,धन्यवाद ई.  मंचावर अिेक मान्यवर असल्यास,सवासाधारण आदर दशाक उल्लेख पुरेसा असतो.... वेळ वाचतो.  तुम्ही बोलणार असणाऱ्या ववषयाची प्रस्ताविा/तोंड ओळख.  या ववषया संदभाात एखादे,सुभावषत, ऐनतहाशसक दाखला.  या ववषयाचे सवासाधारण महत्व...........
 15. 15.  प्रास्ताववक फार लांबवू िका.......  आपल्या ववषयाची मांडणी करतािा,मूळ मुद्दा सोडू िका.  आपला ववषय खुलासेवार सांगतािा,त्यात िमा वविोद,दाखले,प्रशसद्ध कववतेच्या ओळी,दैिंटदि आयुष्यातले प्रसंग यांचा वापर करा.  शक्यतो वववादास्पद ववधािे करू िका.  अधूि मधूि प्रश्िाथाक ववधािे करा.  श्रोत्यांच्या कडे पाहूि बोला.  श्रोत्यांच्या देहबोली कडे लक्ष असू द्या.  टदलेल्या वेळेचे भाि ठेवा.
 16. 16.  पोडीयमला रेलूि उभे राहू िका.  आवाजात चढ उतार आवश्यक असतात.  भाषण चालू असतािा योग्य वेळी “Pause” घ्या.  बोलण्याला अिुसरूि हात वारे करण आवश्यक होते.  भाषण चालू असतािा कोणी प्रश्ि ववचारल्यास त्याला शक्यतो हजरजबाबी उत्तर द्यायचा प्रयत्ि करा.  अन्यथा “आपण भाषणा िंतर या ववषयावर बोलू” असे उत्तर देऊि वेळ मारूि न्या!
 17. 17.  भाषण करतािा आवाज सुस्पष्ट पाटहजे.  आपल्या बोलण्यात कोठल्याही प्रकारची घाई टदसता कामा िये.  बोलतािा शक्यतो बोली भाषा वापरा.  भाषणात तांबत्रक शब्द, अवजड इंग्रजी शब्द टाळावेत.  भाषणाची मांडणी तकाशुद्ध असावी.  ववषय सोडूि भरकटू िये.  माईक पासूि योग्य अंतर राखावे,  माईक घट्ट पकडूि धरायचा िाही........
 18. 18. भाषणात एक लय पाटहजे.... मूळ मुद्दा प्रभावी पणे स्पष्ट करूि ााल्या िंतर.... भाषणाच्या शेवटा कडे येतािा....... बोललेल्या सगळ्या मुद्द्यांचा धावता आढावा घ्या.... पररणामकारक शेवट करा. संयोजकांचे,श्रोत्यांचे, आभार मािा. िमस्कार करूि ,समारोप करा.........
 19. 19.  १.चौफेर वाचि करायची आवड आणण सवय आवश्यक.  २.इतरांची,ववशेषत: िामांककत वक्त्यांची भाषणे आवजूाि ऐकणे.  ३. भाषणासाठी उपयुक्त अशा साधिांचा वापर करायला शशकणे.  ४.सुरुवातीच्या काळात भाषणाची रंगीत तालीम करणे.  ५. चांगला Dress sense जोपासणे.  ६.चांगला आवाज कमावणे........  ७.आलेली भाषण करायची संधी ि सोडणे.
 20. 20.  शतेषु जायते शूर: सहस्त्रेषु च पंडडत:  वक्ता दशसहस्त्रेषु दाता भवती वा ि वा ..... आजच्या जगात जर िेतृत्व करायचे असेल तर चांगला वक्ता होण ..महत्वाचे..  धन्यवाद.

×