1. गोंडवाना ववद्यापीठ गडचिरोलीच्या CBCS पॅटननच्या
अभ्यासक्रमानुसार
संघटनात्मक वर्नणूक -
II
(Organisational behaviour -II)
बी कॉम िर्ुर्न सेममस्टर कररर्ा
Guided by - Tejas Gaydhane sir
4. युननट -I
गट वर्नणुक व नेर्ृत्व
गट वर्नणूक (Group behaviour) -
एकाच कारखान्यात विभागात ककिं िा उपविभागात काम करणाऱ्या एकाच प्रकारचे
काम करणाऱ्या आणण एकाच प्रकारच्या समसयािंना आणण आव्हानािंना सामोरे जाणाऱ्या
कममचाऱ्यािंमध्ये व्यक्ततगत आणण अनौपचाररक सिंबिंध प्रसथावपत होत असतात हे सिंबिंध
ननमामण झाल्यािर समान पातळीिर कायमरत असणाऱ्या कममचाऱ्यािंची सिंघटनेत आपोआपच
विविध गट ननमामण होतात.
अशा गटािंना अनौपचाररक सिंघटना असे देखील म्हणतात आणण या गटािंचा पररणाम
सिंघटनेच्या कायामिर होत असतो.
संघटनेर् लहान गट ननमानण होण्यािी कारणे -
१) कामाचे अत्यिंनतक िैशशक्टटकरण
२) इतरािंशी सिंबिंध प्रसथावपत करण्याची इच्छा
३) आिश ्यकतेपेक्षा कमी ककिं िा जासत कौशल्य
४) पररक्सथतीत अनुक
ू ल बदल करण्याची आिश्यकता
५) माहहतीचे आदान-प्रदान करण्याची इच्छा
६) अनौपचाररक सिंबिंधामुळे गट ननशममती होते.
5. संघटनेर्ील गटांच्या वर्नणुकीच्या ननममनर्ीिी प्रक्रक्रया -
१) परस्पर सहकायन - दोन पेक्षा अधधक कममचारी जर एका हिकाणी काम
करीत असतील तर तेथे सहजच गट ननमामण होतात कममचाऱ्यािंचे कोणत्याही
ननशमत्ताने एकत्रित येणे एकमेकािंच्या सिंपकामत येणे सामुहहकपणे विचार
आणण कृ ती करण्यासािी प्रिृत्त होणे तसेच परसपरािंशी विचारविननमय करणे
ही गटािंच्या ननशममतीची पहहली अिसथा आहे.
२) समान हहर्संबंध - कममचारी एकत्रित आल्यानिंतर िेळोिेळी होणार्या
चचेतून त्यािंना त्यािंच्या सिाांचे हहतसिंबिंध समान आहेत हे लक्षात येते त्या
हहतसिंबिंधािंना असणारा धोका देखील त्यािंच्या लक्षात येतो आणण आपल्या
हहतसिंबिंधाचे रक्षण करण्यासािी आिश्यक असणारी उपाययोजना करण्याची
त्यािंना गरज िाटते यातूनच कममचारी एकत्रित येतात आणण गट ननशममती होते.
३) हहर्संबंधािे संरक्षण व संवधनन - समान हहतसिंबिंध असणारे कममचारी
एकत्रित येऊन ते आपल्या हहतसिंबिंधािंचे सिंरक्षण आणण सिंिधमन करण्यासािी
विशेष प्रयत्न करतात समूहाच्या दृटटीने योग्य आणण अयोग्य असणाऱ्या
बाबीिंचा ते ननणमय घेतात आपल्या िागणुकीचे ननकष ननक्श्चत करतात.
6. नेर्ृत्व (leadership)
व्यतती समूहाची पररणामकारकता नेतृत्िािर अिलिंबून असते त्यामुळे
समूहाला नेतृत्िाची गरज असते आधुननक काळात नेतृत्ि शशिाय
समूहाची कल्पनाच करता येत नाही.
नेर्ृत्वािी व्याख्या -
१) िेस्टर बरणाडन यांच्यामध्ये - "सिंघहटत प्रयत्नािंची सिंबिंधधत कामािंमध्ये
इतरािंना मागमदशमन करण्याचा काही व्यततीिंच्या ितमनात असणारा गुण
म्हणजे नेतृत्ि होय"
२) जॉजन हेरी यांच्यामध्ये - "नेतृत्ि म्हणजे लोकािंना प्रभावित करून
पारिंपाररक उद्हदटटे गािता येतील याकररता प्रयत्न करण्यासािी प्रिृत्त
करण्याची क्षमता होय"
३) फ
ॅ नक्लीन मूर यांच्यामध्ये - "नेत्यािंच्या इच्छेनुसार लोकािंना
िाढण्याकररता प्रिृत्त करण्याची योग्यता म्हणजे नेतृत्ि होय"
नेर्ृत्वािी वैमिष्ट्ये -
१) अनुयायी - नेतृत्िाच्या कल्पनेत अनुयायािंची अक्सतत्ि गृहीत धरलेले
असते अनुया याशशिाय नेतृत्िाला काहीही अथम नसतो. सामान्यपणे
7. २) आदिन वागणूक - (ideal conduct) -
नेत्याला समूहा पुढे आदशम प्रसथावपत करािा लागतो आणण त्याच्या ितमनाचा
प्रभाि समूहािर होतो इतरािंिर प्रभाि टाकण्यासािी आणण त्यािंच्यात प्रेरणा
ननमामण करण्यासािी नेत्यािंची िागणूक आदशम असािी लागते त्याला नेहमी
पुढाकार घ्यािा लागतो.
३) ववववध गुणांिा समावेि (combination of traits) -
सेतसी सिंघटनेमध्ये अक्सतत्िात असलेल्या व्यतती समूहािर ननत्याची छाप
पडाियास पाहहजे याकररता नेत्यािंमध्ये शारीररक ि मानशसक क्षमता नीनतमत्ता
तािंत्रिक ि बौद्धधक कौशल्य सहनशीलता साहस प्रामाणणकपणा आत्मविश्िास
ननणमयक्षमता इत्यादी गुण असाियास पाहहजेत विविध गुणािंच्या सिंगम आतूनच
नेतृत्ि तयार होते नेत्यािंमध्ये आिश्यक गुण असल्यास नेतृत्िाला अथम नसतो.
४) सामान्य हहर् (common interest)
नेतृत्िा कररता सामान्य हहत आिश्यक असते म्हणजेच उद्हदटटािंच्या सिंदभामत
नेता आणण अनुयायी यािंच्यामध्ये एकिातयता असाियास पाहहजे नेता आणण
अनुयायी यािंची उद्हदटटे सारखे नसल्यास पररणामकारक नेतृत्ि शतय नसते
अथामत नेता आणण अनुयायािंच्या उद्हदटटािंमध्ये पूणमता एक िातयता आढळून येणे
किीण असते अशािेळी व्यािहाररक दृक्टटकोनातून विचार करणे आिश्यक िरते
याकररता अनुयायािंच्या व्यक्ततगत समसया आणण आशा-आकािंक्षा समजून
घेण्याची गरज असते सामान्य हहतािर नेतृत्िाची पररणामकारकता अिलिंबून
असते.
8. २) आदिन वागणूक - (ideal conduct) -
नेत्याला समूहा पुढे आदशम प्रसथावपत करािा लागतो आणण त्याच्या ितमनाचा
प्रभाि समूहािर होतो इतरािंिर प्रभाि टाकण्यासािी आणण त्यािंच्यात प्रेरणा
ननमामण करण्यासािी नेत्यािंची िागणूक आदशम असािी लागते त्याला नेहमी
पुढाकार घ्यािा लागतो.
३) ववववध गुणांिा समावेि (combination of traits) -
सेतसी सिंघटनेमध्ये अक्सतत्िात असलेल्या व्यतती समूहािर ननत्याची छाप
पडाियास पाहहजे याकररता नेत्यािंमध्ये शारीररक ि मानशसक क्षमता नीनतमत्ता
तािंत्रिक ि बौद्धधक कौशल्य सहनशीलता साहस प्रामाणणकपणा आत्मविश्िास
ननणमयक्षमता इत्यादी गुण असाियास पाहहजेत विविध गुणािंच्या सिंगम आतूनच
नेतृत्ि तयार होते नेत्यािंमध्ये आिश्यक गुण असल्यास नेतृत्िाला अथम नसतो.
४) सामान्य हहर् (common interest)
नेतृत्िा कररता सामान्य हहत आिश्यक असते म्हणजेच उद्हदटटािंच्या सिंदभामत
नेता आणण अनुयायी यािंच्यामध्ये एकिातयता असाियास पाहहजे नेता आणण
अनुयायी यािंची उद्हदटटे सारखे नसल्यास पररणामकारक नेतृत्ि शतय नसते
अथामत नेता आणण अनुयायािंच्या उद्हदटटािंमध्ये पूणमता एक िातयता आढळून येणे
किीण असते अशािेळी व्यािहाररक दृक्टटकोनातून विचार करणे आिश्यक िरते
याकररता अनुयायािंच्या व्यक्ततगत समसया आणण आशा-आकािंक्षा समजून
घेण्याची गरज असते सामान्य हहतािर नेतृत्िाची पररणामकारकता अिलिंबून
असते.
9. ५) गनर्िील प्रक्रक्रया -(dynamic process)
पररक्सथतीत आणण िातािरणाचा नेतृत्िािर प्रभाि पडतो त्यामुळे पररक्सथती
आणण िातािरण या मध्ये झालेल्या बदलािंशी समरस होण्याची योग्यता
नेतृत्िामध्ये असाियास पाहहजे याकररता बदलणाऱ्या पररक्सथतीनुसार नेत्याला
आपल्या िागणुकी मध्ये बदल घडिून आणणे आिश्यक असते अथिा अपयश
पदरी पडते. पररक्सथतीनुसार नेतृत्िामध्ये बदल करण्याची गरज नसल्यामुळे
नेतृत्ि ही कृ नतशील प्रकिया आहे.
६) गट प्रनर्ननचधत्व (Group Representation)
नेतृत्ि करणे म्हणजे गट ककिं िा समूहाचे प्रनतननधधत्ि करणे होय नीता
समूहातील प्रत्येक व्यततीचा शमि, तत्िक, धचिंतक ककिं िा मागमदशमक असतो
त्यामुळे समूहाच्या हहतािंचे रक्षण करण्याची जबाबदारी नेतृत्िाची
असते.नेतृत्िाला मान्यता हदल्यास समूहाच्या प्रनतननधी त्याची जबाबदारी
त्याला सिीकारािी लागते. ही जबाबदारी तो इतरािंिर ढकलू शकत नाही.
७) कायनकारी संबंध (working relationship)
नेतृत्िाकररता कायमकारी सिंबिंधाची गरज असते नेता, अनुयायी आणण पररक्सथती
यामध्ये असलेले सिंबिंध ननगडडत असतात त्यामुळे सिंघटन ,सिंदेशिहन,
मागमदशमन ,सहकार्यािंमध्ये प्रेरणा ननमामण करणे ही कायम नेत्याला करािी
लागतात. परसपर सहकायम ि विश्िास ि औपचाररक अधधकार हे कायमकारी
10. ८) आत्मबोध आणण वास्र्ववक दृष्टटीकोण (self awareness and realistic view)-
नेतृत्ि करणाऱ्या व्यततीला सितःविषयी पूणम जाणीि असाियास पाहहजे म्हणजेच
त्यािंचे सामर्थयम आणण उणीिा यािंची न्याय कल्पना असाियास पाहहजे सितः विषयी
जाणीि नसणाऱ्या व्यततीला इतरािंचे पररणामकारक नेतृत्ि करणे शतय नसते
सितः मध्ये असणाऱ्या उणीिा ककिं िा दोषािंिर पािंघरुण घालून ऐिजी हे दोष दूर
करण्याचा त्याने प्रयत्न कराियास पाहहजे. मानिी ितमणुकीच्या सिंदभामत नेत्याचा
िासतविक दृक्टटकोन असाियास हिा.
नेर्ृत्वािे महत्त्व -
१) उत्पादन कायानिे संिालन :
कममचाऱ्यािंना कायम सिंबिंधी आदेश देऊन व्यिसथापकाचे कायम सिंपत नाही तर
कममचाऱ्यािंना अभी प्रेररत करणे त्यािंच्या अडचणीिंचे ननराकरण करणे त्यािंना
मागमदशमन करणे ही कायम नेतृत्िािर जोपयांत योग्य तऱ्हेने करण्यात येत नाही
तोपयांत सहाय्यक आन कडून व्यिक्सथत ि पररणामकारकरीत्या कायम होणार नाही.
२) मानवी संबंधािी जोपासना
सध्या श्रशमक जागृत झाल्यामुळे ते सिंघहटत झाले आहे त्यामुळे मी काम करून
काम करून घेणे फार अिघड झाले आहे. श्रशमकािंिर दबाि आणून अथिा भीती
दाखिून त्यािंच्याकडून काम करून घेणे शतय होत नाही.क
े िळ सत्तेचा िापर न
करता चािंगली मानिी सिंबिंध ननमामण करून त्यािंची जोपासना करून जो
श्रशमकािंकडून काम करून घेतो तेच व्यिसथापन सध्याच्या क्सथतीत यशसिी होऊ
शकते.
11. ३) सहकायन ममळववणे -
व्यिसथापक आपल्या िागणुकीत द्िारे सहायकािंनी चािंगले सिंबिंध प्रसथावपत
करतो त्यामुळे त्याला सहायकािंकडून पूणम सहकायम शमळते पररणामतः उत्पादनाचे
कायम सुरळीत चालते.
४) समन्वय प्रस्र्ावपर् करणे
कारखान्यात विविध विभागातून अनेक श्रशमक उत्पादनाचे कायम करीत असतात
सिम विभागाच्या कायामत ि सिम श्रशमकािंमध्ये सहकायम असणे आिश्यक असते.
क
ु शल नेता सिंघटनेमध्ये समन्ियाची भािना ननमामण करीत असतो.
५) सहायकांच्या क्षमर्ेिा उपयोग
सहाय्यकािंना जेव्हा नन त्याच्या िागणुकीमुळे कोणत्याही प्रकारचे दडपण िाटत
नाही तेव्हा ते काम करण्यास पुढाकार घेतात ि आपल्या क्षमतेचा पूणम िापर करून
घेतात. सिंघटनेत पररणामकारक नेतृत्ि असेल तर सहायकािंच्या क्षमतेचा पूणम
िापर करता येतो.
६) व्यवस्र्ापकीय कायानिी पररणामकारकर्ा -
क
ु शल नेता व्यिसथापन करीत असताना मानिी घटकािंना प्राधान्य देतो
सहाय्यकािंना सिंघटनेचे आपण दुलमक्षक्षत आहोत अशी भािना ननमामण होत नाही
नीता कामगारािंच्या तिारी ऐक
ू न त्यािंचे ननराकरण करतो.त्यामुळे सहायकािंच्या
मनात आपुलकीची भािना ननमामण होते ि त्यािंच्यामध्ये काम करण्याची इच्छा
ननमामण होते.
12. ७) संघटनेर्ील त्रुटीिे ननराकारण
सिंघटनेिर अनेक कारणामुळे पररणाम होत असतो तसेच कामगारािंच्या
नोकरीतील ज्येटितेनुसार त्यािंच्या िागणुकीत बदल होत असतो त्यािंच्या
काम करण्याच्या इच्छेिर पण पररणाम घडून येत असतो,कामगारािंकडून
योग्य प्रनतसाद शमळािा यासािी िेळोिेळी योग्य ती उपाययोजना करणे
आिश्यक असते ि हे कायम क
ु शल नेताच करू शकतो.
८) संघर्न ममटववणे
औद्योधगक उपिमात नेहमी सिंघषम होण्याची दाट शतयता असते श्रीमती
मेरी पाक
म र फाॅलेट हहने सिंघषम शमटिण्याचे तीन मागम प्रनतपादन क
े ले आहे.
i) एका पक्षाने दुसऱ्या पक्षािर िचमसि गाजविणे
ii) तडजोड करणे. (Compromise)
iii) दोन्ही पक्षात एकिीकरण घडिून आणणे.
क
ु शल नेता सिंघषम होणार नाही यासािी नेहमी प्रयत्नशील असतो ि
सिंघषम ननमामण झालाच तर या नतन्ही मागामचा अिलिंब करून सिंघषम
शमटविण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे कममचाऱ्यािंच्या प्रनतटिा जोपासल्या
जातात.
13. नेर्ृत्व गुण/ आदिन नेर्ृत्व गुण
१) बुद्चधमत्ता व मानमसक क्षमर्ा
२) र्ांत्रत्रक योग्यर्ा
३) आत्मववश्वास
४) उत्साह
५) भावनात्मक स्र्ैयन
६) मानवी संबंधािे जाणीव
७) जबाबदारीिी जाणीव
८) अभीप्रेररर् करण्यािे सामर्थयन
९) संदेिवहनािे कौिल्य
१०) िाररत्र्य
११) ननणनय क्षमर्ा
14. व्यवसायािी नेर्ृत्व िैली -
उपिमातील कायम सिंबिंधधतािंकडून अधधक कायमक्षमपणे करून घेता यािे
यासािी नेत्याने अिंगीकारलेल्या नेतृत्ि पद्धतीलाच नेतृत्ि शैली असे म्हणतात.
नेर्ृत्व िैलीिे प्रकार / नेर्ृत्वािे प्रकार
१) शततीसिरूप नेतृत्ि प्रणाली
अ) हुक
ु मशाही नेतृत्ि
ब) लोकशाही नेतृत्ि
क) सितिंि ककिं िा ननबांध सिरुप नेतृत्ि
२) पयमिेक्षकीय सिरूप प्रणाली
अ) कममचारी क
ें हित नेतृत्ि
ब) उत्पादन प्रधान नेतृत्ि
३) अशभप्रेरणात्मक शैली नेतृत्ि
अ) धनात्मक अशभप्रेरणा नेतृत्ि
ब) नकारात्मक अशभप्रेरणा नेतृत्ि
15. युननट - 2
अचधकार आणण राजकारण
कोणत्याही सिंघटनेत ककिं िा समूहातील काही कममचाऱ्यािंना महत्तम अधधकार प्राप्त करून
त्यािंना दीघमकाळपयांत हटकिून िेिण्याची त्यािंच्यामध्ये एक नैसधगमक प्रकिया असते
अशा अधधकारा द्िारे तो आपले व्यिसथापनाचे कायम अधधक सक्षमतेने ि कायमक्षमतेने
करू शकतो.
अचधकार यािा अर्न :-
"एक व्यतती ककिं िा कममचारी हा दुसऱ्या व्यततीच्या ककिं िा कममचाऱ्याच्या
ितमणुकीिर प्रभाि टाक
ू शकत असेल तर त्याला त्या व्यततीचा ककिं िा कममचार्याचा
अधधकार असे म्हणतात"
म्हणजेच अधधकारात
१) एकाचा दुसऱ्यािर प्रभाि असतो.
२) त्यािंच्यामध्ये सिंबिंधाच्या बाबतीत परसपरािलिंत्रबत्ि असते
३) अन्य कममचाऱ्यािंच्या व्यक्ततमत्िाच्या ककिं िा ितमणुकीचा अधधकारी व्यततीला
हिा तसा प्रभाि पाडून घेण्याची क्षमता असते.
अशा सिम बाबी यात समाविटट असतात.
16. अनेकदा एखाद्या व्यतती जिळ अधधकार असतात परिंतु तो त्या अधधकाराचा
उपयोग करीत नाही यालाच अधधकारािंची क्षमता असे म्हणतात.
अचधकारांिे आधार (bases of power) :-
१) जबरदस्र्ीिा अचधकार - श्री फ्र
ें च आणण रािेन यािंच्या मतानुसार
"जबरदसतीचा अधधकार हा भाई आणण भीती यािर आधाररत असतो एखादी
व्यतती भीतीमुळे ककिं िा कायम न क
े ल्यास होणाऱ्या िाईट पररणाम पासून
सितःला िाचविण्याकररता एखादे कायम करण्यास तयार होते सिंघटनेत या
अधधकाराअिंतगमत सामान्यपणे कामािरून खाली करणे बडतफ
म करणे
मानशसक छळ करणे या प्रकारे िापर क
े ला जातो
२) बक्षीस देण्यािा अचधकार (rewarding power) - या अधधकार पद्धतीमध्ये
कममचारी अनतशय उत्साहाने आणण आनिंदाने कायम करण्यास तयार असतात
कारण कायमपूती निंतर त्यािंना शमळणारा मोबदला योग्य सिरूपाचा असतो या
पद्धतीमध्ये योग्य मोबदला देणे, बढती देणे, मैिीपूणम िातािरण ननमामण
करणे, आिडीचे काम देणे यासारख्या अनेक बाबीिंचा समािेश या अधधकारात
होत असते.
३) कायदेिीर अचधकार :- औपचाररक सिंघटन रचनेत सिंघटनेतील सतरानुसार
आणण कायामच्या जबाबदारी नुसार िाटण्यात आलेल्या अधधकाऱ्यािंना
कायदेशीर अधधकार असे म्हणतात. या पद्धतीत िरील दोन्ही प्रकारच्या
अधधकारािंचा उपयोग करण्यात येतो.
17. ४) र्ज्ांिे अचधकार (power of expert) :-
एखाद्या क्षेिात तज्ञ म्हणून मान्यताप्राप्त असणाऱ्या व्यततीला बहाल
क
े ल्या जाणाऱ्या अधधकारािंना तज्ञािंचे अधधकार असे म्हणतात.
एखाद्या क्षेिािंत विशेष कौशल्य सिंपादन क
े ल्यामुळे तसेच एखाद्या विषयाची
पररपूणम माहहती असल्यामुळे अशा तज्ञ व्यतती ची ि त्याच्या मागमदशमनाची
उपिमाला गरज असते आजच्या सपधामत्मक युगात तज्ञ व्यततीच्या
मागमदशमनाची आिश्यकता सिमच क्षेिात आणण विविध पातळीिर भासत
असते.तिंिज्ञानाच्या िाढत्या उपयोगामुळे सिंघटनेतील प्रत्येक कायामसािी तज्ञ
व्यतती िरच अिलिंबून राहािे लागते त्यामुळे अशा तज्ञ आणण क
ु शल
व्यततीिंना सिंघटनेत आपोआपच अधधकार उपलब्ध होतात.
५) संबंचधर् क्रकं वा संदमभनर् अचधकार (Referent Power) :-
श्री फ्र
ें च आणण रािेल यािंच्या मते धधकार्यािंच्या व्यक्ततम्िाचा ककिं िा त्यािंच्या
अिंगभूत गुणािंचा आविटकार म्हणून इतर व्यतती त्यािंच्या प्रभािाखाली येऊन
त्याला हिे तसे कायम करण्यास प्रिृत्त होतात यात इतर व्यतती ककिं िा कममचारी
त्या व्यततीला त्याच्या अधधकाराचा उपयोग करू देतात आणण त्यामुळे ते
समाधानी होतात एिढेच नव्हे तर दुसऱ्यािंच्या अधधकाराचा उपयोग क
े ल्यामुळे
ते आनिंदी होतात सामान्यता सिंघटनेमध्ये आकषमक व्यक्ततमत्ि असणाऱ्या
18. राजकारण म्हणजे काय?
१) प्राप्त झालेल्या अधधकारािंचा अत्यिंत क
ु शलतेने आणण प्रभािीपणे
उपयोग करून सिंघटनेच्या ननणमयािर ककिं िा सिंघटनेतील व्यततीिंच्या
ितमणुकीिर इक्च्छत पररणाम घडिून आणणे यालाच राजकारण असे
म्हणतात.
२) "सिंघटनेतील एखादी औपचाररक भूशमका पार पाडण्याची आिश्यकता
नसूनही क
े िळ सिंघटनेतील लाभ आणण हानी चे वितरण प्रभावित
करण्याचा प्रयत्न करण्यासािी क
े ल्या जाणाऱ्या व्यिहारािंना ककिं िा कृ तीिंना
राजकीय ितमणूक असे म्हणतात".
३) "आपल्या जिळच्या असणाऱ्या व्यततीिंनी आणण जिळ करणे
आिश्यक असणाऱ्या व्यततीिंनी क
े लेल्या चुकािंना पािंघरूण घालण्यासािी
तसेच आपल्याला सपधमक आणण आपल्या हहतसिंबिंधाला बाधक िरू
शकणाऱ्या व्यततीिंना अडचणीत आणण्यासािी क
े लेला अधधकारािंचा
उपयोग म्हणजे राजकारण होय."
19. राजकारणािी वैमिष्ट्ये -
१) अचधकारांिा पुरेपूर उपयोग
२) इर्रांना प्रभाववर् करणारी वर्नणूक
३) भववष्टयकालीन उद्हदष्टट गाठण्यायाकररर्ा करण्यार् येणारी रणनीर्ी
४) अचधकारांिा अत्यंर् क
ु िलर्ेने आणण प्रभावीपणे उपयोग
५) इच्च्िर् पररणाम घडवून आणणारी कायनप्रणाली
६) संघटने बाहेरील व्यक्र्ींिे सुद्धा वविेर् स्वरूपािे कायन असू िकर्े.
७) व्यक्र्ीच्या अचधकारािा आधार
राजकीय वर्नणुकीर् ननणनयािी जाहीर वाच्यर्ा करणे, अफवा
पसरववणे, व्यवसानयक गुवपर्े सांगणे, एखाद्या व्यक्र्ीववद्द्ध क्रकं वा
ननणनयाववद्द्ध बाबी र्यार करणे इत्यादी बाबींिा समावेि होर्ो.
20. अचधकार आणण राजकारण यांिी नीर्ी :-
(Ethics of Power and Politics)
अचधकाराबाबर् नीर्ी (Ethics of Power)
१) अधधकारािंचा उपयोग सिंसथेच्या हहताकररता करण्यात यािा.
२) अधधकारािंचा उपयोग सिंसथेच्या हहताची डाल करून व्यक्ततगत हहताच्या
पूतमतेसािी करू नये.
३) अधधकार हे लोकशाहीच्या चौकटीला धरूनच हदले गेले असािे.
४) अधधकारािंचा उपयोग करताना कायदेशीर दृक्टटकोनातून विचार क
े ला गेला
असािा.
५) ककतीही मोिा अधधकारी असला तरी त्याची भूशमका नैनतक दृटटीने
विश्िसताची असते.
६) सिंसथेतील कममचारी हे व्यक्ततगत ककिं िा विशशटट गटाच्या तात्काशलक
लाभाच्या पूतमतेसािी मालका सारखे व्यिहार करू नये.
७) कायदेशीर अधधकारािंचा उपयोग हा जबरदसतीच्या अधधकाराप्रमाणे क
े ल्यास
तो अनैनतक मानल्या जातो.
८) मानिी ितमणुकीला सकारात्मक दृटटीने प्रेररत करणाऱ्या अधधकारािंनाच नैनतक
अधधकार असे मानले जाते.
21. राजकारणाबाबर्िी नीर्ी :- (Ethics of politics)
सिंघटनेला भविटयकाळात होणारा विविध प्रकारचा फायदा आणण तोटा लक्षात
घेऊनच राजकारणाच्या नैनतकतेचा आणण अनैनतकतेचा विचार क
े ला जातो.
१) राजकीय ितमणुकीमुळे सिंघटनेची उद्हदटटे पूणम होत असतात.
२) राजकीय ितमणुकीमुळे सिंघटना अधधक शक्ततशाली होत असतात.
३) सिंघटनेतील कममचाऱ्यािंना त्यािंचे िाजिी अधधकार शमळत असतील तर त्या
राजकीय ितमणुकीला नैनतक ितमणूक असे म्हणतात.
४) सिंघटनेतील अधधकारी व्यतती सितः योग्य ितमणूक करूनच आदशम ननमामण
करू शकतात.
५) राजकीय ितमणुकीच्या माध्यमातून अधधकारी सिंघटनेद्िारे आपला िैयक्ततक
सिाथम पूणम करण्यासािी अनैनतक व्यिहार करू नये.
६) अधधकारािंचा गैरिापर करून आपला प्रभाि सिंघटनेिर कायम िेिण्याचा
सातत्याने प्रयत्न करणारे अधधकारी राजकारणाबाबत ची नीनतमत्ता सोडलेली
आहे असे समजािे.
७) अधधकार सिंपादन क
े ल्यानिंतर नैनतकतेने िागणे अत्यिंत किीण असते परिंतु
हीच खरी नीनतमत्ता आहे.
22. संदेिवहन (communication)
संदेिवहनािी व्याख्या -
१) लुईस ॲलन यािंच्यामते - "सिंदेशिहन ही सािंगण्याची ऐक
ू न घेण्याची
आणण समजून घेण्याची एक पद्धतशीर ि ननरिंतरपणे करण्यात येणारी
प्रकिया होय."
२) ककथ डेक्व्हस यािंच्या मते - "एका व्यततीकडून दुसऱ्या व्यततीकडे
माहहती ि जाणणिेची सिंिमण करण्याच्या प्रकियेला सिंदेशिहन असे
म्हणतात."
३) न्यूमन आणण समर यािंच्यामते - "सिंदेश िाहन म्हणजे दोन ककिं िा
जासत व्यततीिंनी परसपरािंशी माहहती कल्पना मते ि भािना या बाबतीत
क
े लेली देिघेि होय."
"Communication is an exchange of facts, ideas, opinions or
emotions by two or more persons"
23. संदेिवहनािे घटक - (Elements of Communication)
१) सिंदेशदाता ककिं िा सिंिाददाता
२) सिंदेश प्राप्तकताम
३) सिंदेश
४) सिंदेशिहनाचे माध्यम
५) प्रनतकिया
25. संदेिवहनािे प्रकार :
१) तोंडी ककिं िा मौणखक सिंदेशिहन (verbal communication)
२) लेखी सिंदेशिहन (written communication)
३) औपचाररक सिंदेशिहन (Formal communication)
४) अनौपचाररक सिंदेशिहन (Informal communication)
५) उदग्र सिंदेशिहन (vertical communication)
अ) खालच्या हदशेने सिंदेशिहन
ब) िरच्या हदशेने सिंदेशिहन
६) क्षैनतज सिंदेशिहन (Horizontal communication)
१) र्ोंडी क्रकं वा मौणखक संदेिवहन (verbal communication)
आदेश ककिं िा माहहती जेव्हा तोंडी देण्यात येते तेव्हा त्याला तोंडी
सिंदेशिहन असे म्हणतात उपिमात व्यिसथापकाने कामगारािंना तोंडी
हदलेले आदेश ककिं िा सूचना तसेच कामगारािंनी आपल्या सहाय्यकािंना तोंडी
सािंधगतलेल्या अडचणी ककिं िा माहहती यािंचा तोंडी सिंदेशिहनात समािेश
होतो.
26. र्ोंडी संदेिवहनािे फायदे :
१) िेळ ि पैशाची बचत
२) प्रभािी पद्धत
३) सिंदेशाचे जलद प्रसारण
४) शिंक
े चे ननरसन
५) लिधचकता
६) कायमक्षमतेत िाढ
र्ोंडी संदेिवहनािे र्ोटे :
१) लेखी पुराव्याचा अभाि
२) विसतृत सूचना देता येत नाही
३) खधचमक पद्धती
४) सिंदभामचा अभाि
५) विचार करण्यासािी िेळ नसतो.
६) प्रत्यक्ष भेटी ची गरज
27. २) लेखी संदेिवहन (written communication)
एखाद्या व्यततीला ककिं िा व्यतती समूहाला िराविक सिरूपाची माहहती
कागदोपिी उपलब्ध होते ि ती त्याला जपून िेिता येते त्याला लेखी सिंदेशिहन
असे म्हणतात लेखी सिंदेशिहनाचा िापर तोंडी सिंदेशिहनातील दोष
घालिण्यासािी क
े ला जातो.
लेखी संदेिवहनािे फायदे :
१) प्रत्यक्ष भेटीची गरज नाही
२) सपटट सिंदेश
३) खचम कमी येतो
४) लेखी पुरािा
५) भविटयकाळासािी सिंदभम म्हणून उपयुतत
६) विचार करायला िेळ शमळतो.
लेखी संदेिवहनािे र्ोटे क्रकं वा दोर् :
१) पैसा िेळ आणण श्रमाचा अपव्यय
२) सिंदेशाची गुप्तता नसते.
३) सिंदेशिहनास िेळ लागतो.
28. ३) औपिाररक संदेिवहन (Formal Communication) :
सिंदेश देणारा आणण सिंदेश घेणारा या दोन पक्षािंमध्ये औपचाररक
सिरूपाचे सिंबिंध असतील आणण सिंदेशाची देिाणघेिाण करण्यासािी
औपचाररक पद्धतीचा उपयोग क
े ला जात असेल तर त्या सिंदेशिहनाला
औपचाररक सिंदेशिहन असे म्हणतात. औपचाररक सिंदेशिहनासािी पुढील
बाबीिंची ननक्श्चती पूिीपासूनच करून िेिली जाते.
अ) सिंघटनेतील प्रत्येक कममचारी कोणाकडून आदेश प्राप्त करेल?
ब) आदेश शमळाल्यानिंतर कममचाऱ्याची जबाबदारी काय राहील?
क) आदेश शमळाल्यानिंतर त्यािर अिंमलबजािणी करणे हे त्या
कममचाऱ्यािंचे कायम नसेल तर तो आदेश सिंबिंधधत कममचारी क
ु िे पाििेल?
औपचाररक सिंदेशिहन नेहमी लेखी सिरूपातच क
े ले जाते आणण
सिाांची जबाबदारी ि कायम ननक्श्चत क
े लेले असते त्यानुसार कायमिाही होऊ
शकली नाही तर सिंदेश प्राप्त करत्या िर कारिाई देखील होऊ शकते.
29. ४) अनौपिाररक संदेिवहन (Informal Communication) :-
सिंदेश देणारा आणण सिंदेश घेणारा या दोन्ही पक्षािंमध्ये अनौपचाररक
सिरूपाची सिंबिंधधत असून सिंदेशाची देिाण घेिाण करण्यासािी अनौपचाररक
पद्धतीिंचा उपयोग क
े ला जात असेल तर अशा सिंदेशिहन आला अनौपचाररक
सिंदेशिहन असे म्हणतात. याच सिंदेशिहन आला अफिािंचे सिंदेशिहन
असेदेखील म्हणतात.
सिंघटनेमध्ये एकाच सतरािर काम करणाऱ्या विविध अधधकार्यािंमध्ये
अनौपचाररक सिंदेशिहन होत असते. सिंघटनेतील अधधकाऱ्यािंचे एकमेकािंशी
सिंबिंध कसे आहेत यािर या सिंदेशिहनाची यश अिलिंबून असते.
५) उदग्र संदेिवहन (Vertical Communication)
उपिमातील विशभन्न सतरािरील व्यक्ततिंनी आपसामध्ये विचाराची ककिं िा
सूचनािंची देिाणघेिाण करण्याच्या कियेला उदग्र सिंदेशिहन असे म्हणतात.
उदग्र सिंदेशिहनाची दोन प्रकार
अ) खालच्या हदिेने संदेिवहन (Downward Communication)
या प्रकारच्या सिंदेशिहनात सिंदेश उच्च अधधकार्यािंपासून प्रारिंभ होतो आणण
सहाय्यक अधधकाऱ्यािंमाफ
म त सिंघटनेच्या खालच्या सतरापयांत पोहोचतो.
यामध्ये आदेश ि ननदेशाची सिंप्रेषण िरून खालच्या हदशेने होते.
30. ब) वरच्या हदिेने संदेिवहन (Upward Communication)
प्रबिंधाच्या खालच्या सतरािर कडून जेव्हा उच्चसतर आकडे सिंदेश प्रिाहहत
होतो तेव्हा त्याला िरच्या हदशेने सिंदेशिहन ककिं िा ऊध्िममुखी सिंदेशिहन असे
म्हणतात.
उदाहरणाथम - समसया ककिं िा सूचना, श्रशमकािंच्या अडचणी िररटिािंपयांत
पोहोचविणे.
६) क्षैनर्ज संदेिवहन (Horizontal Communication)
प्रबिंधाच्या एकाच सतरािर काम करणाऱ्या व्यततीिंनी विचाराचे आदान प्रदान
करण्याच्या कियेला क्षैतीज सिंदेशिहन असे म्हणतात. उदाहरणाथम - विविध
विभाग प्रमुख यािंमधील सिंदेशिहन
35. संदेिवहनार्ील अडर्ळे दूर करण्यािे उपाय :-
१) सपटट विचार मािंडणे
२) सिाांना समजेल अशी भाषा िापरणे
३) सितःची सिच्छ प्रनतमा ननमामण करणे
४) त्िररत ननणमय पोहोचविण्याची व्यिसथा करणे
५) मूळ सिंदेशाचा अथम कायम िेिणे
६) भौगोशलक अिंतर कमी करणे
७) सिंदेश प्राप्तकत्यामला सिंदेशाचे योग्य आकलन होईल अशी व्यिसथा
करणे
८) लिधचक सिंहदग्ध शब्दािंचा उपयोग न करणे
९) सिंपूणम सिंदेशिहना निंतरच सिंदेश प्राप्त करत यािंची प्रनतकिया जाणून
घेणे
१०) सिंघटनेतील कममचाऱ्यािंचा विश्िास सिंपादन करणे
११) गटबाजीला चालना न देणे
37. संघटनात्मक संघर्ानिे व्यवस्र्ापन :
(Management of organisational conflict)
जेव्हा अनेक व्यततीिंचा समुदाय एखाद्या विशशटट हिकाणी काम करण्यास
सुरुिात करतो तेव्हा अपेक्षक्षत आणण अनपेक्षक्षत अशा अनेक कारणािंमुळे
व्यतती व्यततीिंमध्ये मतभेद ननमामण होतात त्यािंच्यात िाद उत्पन्न होतात
सिंघटनेत गोंधळ ननमामण होतो तसेच परसपरािंिर दडपण आणण्याचा आणण
इतरािंनी आणलेल्या दडपणाचा प्रनतकार करण्याचा देखील आटोकाट प्रयत्न
क
े ला जातो या सिाांमधून सिंघटनेत विविध वििाद ननमामण होतात या वििादाची
पररणती शेिटी सिंघषामत होते.
संघर्ानिा अर्न : (Meaning of Conflict)
१) श्री एस. पी. रॉत्रबन्स यांच्या मर्े - "सिंघषम ही एक प्रकिया आहे त्यात एखादी
व्यतती ककिं िा एखादा घटक यािंच्याकडून दुसऱ्या व्यततीला ककिं िा घटकाला
एखाद्या बाबतीत थािंबविण्याचा ककिं िा रोखण्याचा प्रयत्न क
े ला जातो. त्यामुळे त्या
सिंबिंधधत व्यततीला आपली उद्हदटटे आपल्याला हिी तशी साध्य करता येत
नाहीत तसेच आपल्या हहतसिंबिंधाचे रक्षण करणे सुद्धा शतय होत नाही.
२) "िाजिी आणण अिाजिी अशा उद्हदटटािंच्या पूतमतेसािी आणण हहताच्या
रक्षणासािी सिंघटनेतील व्यतती आणण व्यतती समूहाने परसपरािंच्या विरोधात
भूशमका घेऊन आपापल्या विरोधकािंिर मात करण्यासािी सातत्याने प्रभािी रचना
करण्याच्या प्रकियेला सिंघटनात्मक सिंघषम असे म्हणतात."
38. संघटनात्मक संघर्ानिे प्रमुख घटक :
१) सिंघटनात्मक सिंघषम हा विशशटट उद्हदटटािंच्या पूतमतेसािी आणण
हहताच्या रक्षणासािी असतो.
२) उद्हदटट आणण हीत हे िाजिी ककिं िा अिाजिी असू शकतात.
३) सिंघषम मुख्यत्िे दोन व्यततीिंमध्ये ककिं िा समूहामध्ये होत असते.
४) दोन्ही पक्षािंच्या भूशमका परसपर विरोधी असतात.
५) विरोधकािंिर मात करणे यासािी सातत्य पूणम प्रयत्न सुरू असते.
६) सिंघटनात्मक सिंघषम ही सातत्याने चालणारी प्रकिया आहे.
संघटनात्मक संघर्ानिी वैमिष्ट्ये :
१) व्यतती समूहाचे अक्सतत्ि
२) हहतसिंबिंधात अिंतविमरोध/परसपरविरोधी हहतसिंबिंध
३) सिंघषम घडिून आणण्यासािी जाणीिपूिमक प्रयत्न
४) सिंघषामची प्रकटीकरण
५) सपधे पेक्षा शभन्न
39. संघर्ानबाबर् दृच्ष्टटकोन :- (Approaches Regarding Conflicts)
१) सनार्नवादी दृष्टटीकोण (classical approach) -
सिंघटनात्मक सिंघषम ही एक उपिमात असाधारण अत्यिसथ आणण बेशशसत ननमामण
करणारी सिंघटनेत सुरळीत चालू असणारी कायम विसकळीत करणारी आणण अनेक
नकारात्मक आणण विघातक पररणामािंना जन्म देणारी प्रकिया आहे अशी सिंघषामची
प्रकिया ही सिंघटनेच्या दृटटीने सिमच बाबतीत हानीकारक असते. म्हणून ती
टाळण्याचा प्रत्येक व्यिसथापकाने प्रयत्न करणे आिश्यक असते आणण सिंघटनेत
सिंघषम ननमामण झालाच तर तो व्यिसथापकाने दडपून टाकािा ही सनातनिादी
व्यिसथापन शासिज्ञाची विचारसरणी आहे.
२) आधुननक दृच्ष्टटकोन (modern approach) -
आधुननक दृक्टटकोनानुसार,
(I) ज्या उपिमािंमध्ये सिंघटना असून त्या कायमरत असतील तसेच सिंघटनेचा विसतार
आणण विकास घडून येत असेल तर तेथे सिंघटनात्मक सिंघषम ही एक सामान्य बाब आहे.
(ii) सिंघटनात्मक सिंघषम ही एक सिाभाविक प्रकिया आहे ि ती एक अपररहायम बाब आहे.
(iii) सिंघषम नेहमीच िाईट असतात असे नाही.
(iv) सिंघटनात्मक बदलािंच्या प्रकियेत सिंघटनात्मक सिंघषम अिंतभूमत असतो.
(v) सिंघटनेच्या दृटटीने कधीकधी सिंघषम हा हहतकारक देखील असतो.
40. रिनात्मक संघर्न (constructive conflicts)
सिंघटनेत िेळोिेळी ननमामण होणाऱ्या सिंघषाममुळे जर
१) सिंघटनेची कायमप्रिणता, कायामची गती, कायमक्षमता आणण कायामची पररणामकारकता इत्यादीत
िाढ होत असेल
२) सिंघटनेतील व्यतती तसेच कममचारी उत्साहाने आणण कायमक्षमतेने सितःची कायम करण्यास प्रेररत
होत असतील.
३) सिंघटनेत बदल घडून येण्याच्या प्रकियेचा िेग िाढत असेल तसेच सिंघटनेची उद्हदटटे साध्य करून
घेण्याच्या दृटटीने अनुक
ू ल िातािरण ननमामण होत असेल.
तर अशा सिंघषामला रिनात्मक संघर्न असे म्हणतात.
रचनात्मक सिंघषामची ननशममती तसेच अशा सिंघषामतून ननमामण होणारी ननटपत्ती या दोन्हीमुळे सिंघटनेचा
लाभच होत असतो.
रिनात्मक संघर्ानिे पररणाम -
१) समसयािंकडे व्यिसथापकाचे लक्ष िेधले जाते
२) श्रेटि पयामय शोधले जातात
३) क्सथतीशीलता सिंपते / दैनिंहदन कायामतील तोचतोचपणा सिंपतो.
४) गनतशीलता ननमामण होते
५) एकता ननमामण होते
६) तणाि कमी होतात.
41. ववघार्क संघर्न (Destructive Conflicts) -
विघातक सिंघषामचे सिरूप हे रचनात्मक सिंघषामच्या अगदी विरुद्ध असते. सिंघटनात्मक
सिंघषाममुळे जर सिंघटनेची कायमप्रिणता, कायामची गती, कायमक्षमता आणण कायामची
पररणामकारकता यात घट होत असेल, कममचाऱ्यािंच्या मनोबलाची पातळी अगदी ननम्न
सतरािर जात असेल, बदलािंच्या प्रकियेत अडथळे ननमामण होत असतील आणण सिंघटनेतील
सिंघषामचा पररणाम म्हणून सिंघटनेची उद्हदटटे साध्य होत नसतील तर अशा सिंघषामला
विघातक सिंघषम असे म्हणतात.
विघातक सिंघषामचे पररणाम -
१) सहकायामचा अभाि असतो.
२) शतती आणण सिंसाधनाचा अपव्यय होतो.
३) इतरािंच्या हहतसिंबिंधािंचा विचार नसतो.
४) समसया सोडविण्याकररता योग्य प्रयत्न होत नाहीत.
५) सिंदेशिहन नीटप्रभािी होतो
६) सिंघटनेत गोंधळ आणण बेशशसत ननमामण होते.
७) ऐतयाची भािना नटट होते.
८) बेकायदेशीर आणण अनैनतक कायाांना िाि शमळतो.
९) कायम प्रिाहात अडथळे ननमामण होतात.
१०) उत्पादनािर विपरीत पररणाम होतात.
42. संघर्ानिे व्यवस्र्ापन :
सिंघटनेत ननमामण झालेला सिंघषम रचनात्मक आहे की विघातक आहे हे लक्षात घेऊन
रचनात्मक सिरूपाच्या सिंघषामचा सिंघटनेसािी िाढत्या प्रमाणात अनुक
ू ल उपयोग
करून घेणे आणण विघातक सिरूपाचा सिंघषम ननिारण्यासािी प्रभािी उपाययोजना
करणे या कियािंचा सिंघषामची व्यिसथापन या सज्ञेत समािेश होतो. यािरून सिंघषामचे
ननराकरण ककिं िा सिंघषामच्या सिंघटनेच्या दृटटीने उपयोग करून घेण्यासािी
व्यिसथापनाच्या पातळीिरून क
े ले जाणारे पद्धतशीर प्रयत्न म्हणजे सिंघषामचे
व्यिसथापन होय.
संघर्ानिे व्यवस्र्ापन करर्ाना खालील क्रक्रयांिा अवलंब करावा.
१) पूिामनुमान (forecasting) २) ननयोजन (planning) ३) सिंघटन (organising) ४)
ननदेशन (direction) ५) समन्िय (coordinating) ६) ननयिंिण (controlling) ७)
प्रनतपूती (feedback)
अ) रिनात्मक संघर्ानिे व्यवस्र्ापन -
सिंघटनेतील योजनािंची योग्य प्रकारे अिंमलबजािणी घडिून येत नसेल तसेच
सिंघटनेतील पूिमननधामररत इटटािंक साध्य होत नसतील तर अशा पररक्सथतीत
उपिमाच्या सिंघटनेत रचनात्मक सिंघषम ननमामण करण्यासािी व्यिसथापकािंनी
प्रयत्न करणे आिश्यक मानले जाते अशा प्रयत्नािंना प्रेरणादायी सिंघषम ही सिंज्ञा
उपयोगात आणली जाते. सिंघटनेत सिंघषम ननमामण व्हािा यासािी व्यिसथापकािंना
पूिमननयोक्जत प्रयत्न करािे लागतात सामान्यपणे यासािी व्यिसथापक पुढील
43. १) संदेिवहनािा प्रभावी उपयोग करणे -
२) संघटने बाहेरील व्यक्र्ीिे सहकायन घेणे-
३) संघटनेिी पुनरनिना करणे-
४) प्रगर्ीिील पद्धर्ींिा उपयोग करणे.
44. ववघार्क संघर्ानिे व्यवस्र्ापन -
१) सत्तेचा उपयोग करणे
२) कममचाऱ्यािंना बडतफ
म करणे
३) कममचाऱ्यािंची बदली करणे
४) अनौपचाररक सिंघटना आडा घालने
५) लिाद सिीकारणे
६) सिंघषामचे ननराकरण करणे
७) एकतेची भािना जागृत करणे
८) मनोबलत िाढ करणे
९) दुहेरी सिंदेश िाहनाची व्यिसथा करणे
45. संघटनात्मक संस्कृ र्ी
(Organisational culture)
सिंघटनेला सितःची व्यक्ततमत्ि असते या सिंकल्पनेला व्यापक
प्रमाणात मान्यता शमळू लागली आहे सिंघटनेचे व्यक्ततमत्ि तािर ककिं िा
लिधचक असू उदाहरणाथम विमा क
िं पनीची सिंघटन रचना ही खाणीच्या
ककिं िा िीज क
िं पनीच्या सिंघटन रचना पेक्षा ननक्श्चतच िेगळी असते
प्रत्येक क
िं पनीच्या कायामलयाची सितःची अशी ओळख असते.
प्रत्येक सिंघटनेच्या सितःच्या व्यक्ततमत्िाचा उपिमाच्या
व्यिसायािर त्याचबरोबर सिंघटनेत कायम करणाऱ्या मानिी घटकािंिर
मोठ्या प्रमाणािर पररणाम होत असतो. सिंघटना जेव्हा एका सिंसथेत
पररिनतमत होते तेव्हा नतचे सितःचे काही मुल्य प्रसथावपत होते क
े िळ
िसतूचे उत्पादन करणे आणण त्याची वििी करणे एिढेच सिंसथेचे
कायमक्षेि मयामहदत न राहता आपल्या व्यिसायाच्या बाहेर जाऊन देखील
आपल्या कायमक्षेिाची व्याप्ती िाढविण्याची काळजी सिंसथेद्िारे सतत
घेतली अशाप्रकारे सिंघटनेत ननमामण झालेल्या कायम पद्धतीिरून
सिंबिंधधत सिंघटनेची सिंसकृ ती आकारास येत असते.
46. संघटनात्मक संस्कृ र्ी िा अर्न व वैमिष्ट्ये -
"सिंघटनेतील सदसयािंनी द्िारे कायमपद्धतीचा िाटा उचलण्यासािी झालेला करार म्हणजे
सिंघटनात्मक सिंसकृ ती होय"
यात कायमपद्धतीचा िाटा उचलणे म्हणजे सिंघटनेच्या मुद्द्यािंशी सिंघटनेच्या
िैशशट्याचा सिंच तयार करणे होय अगदी लगतच्या काळात झालेल्या सिंशोधनािरून
सिंघटनात्मक सिंसकृ तीची पुढील सात िैशशट्ये सुचविण्यात आली आहेत ही िैशशट्ये सरासरी
असून ही सिंघटनात्मक सिंसकृ तीचा गाभा समजली जातात.
१) िोध आणण जोखीम उिलणे (Investigation and risk taking) -
यात सिंघटनेतील कममचाऱ्यािंना सिंघटनेला लाभदायक िरणारा एखादा शोध घेण्यासािी तसेच
उपिमातील कायामसािी आिश्यक असणारी जोखीम उचलण्यासािी प्रोत्साहहत करण्याचा
समािेश क
े ला जातो. जोखीम नसेल र्र लाभही नाही. (No risk no gain) हे व्यापार
व्यिसायाचे मूलभूत सूि आहे म्हणून प्रत्येक सिंघटनेने आपल्या उपयुतत िरू शकणाऱ्या
शोधािंचे आणण जोखीम यािंचे अनुमान कराियाची असते त्यािंना खचम लाभ दर लक्षात घेऊन
शोध आणण जोखीमीच्य क्षेिाची ननिड कराियाची असते विचारपूिमक क
े लेले शोध आणण
उचललेल्या जोखमी अिंनतमतः उपिमासािी लाभदायक िरिण्याचे प्रमाण अधधक असते.
२) ववस्र्ृर्पणावर जोर -
कममचाऱ्यािंकडून त्यािंच्या कायामचे िगीकरण कायमपूती आणण त्यािंच्या कायमपद्धतीबाबत
विसतृत माहहती मागविण्यात अधधक जोर हदला जातो त्यामुळे ममचार्यािंना सिंघटनेतील
आपापली कायम करताना येणाऱ्या अडीअडचणी ची बरीच कल्पना येते ि ते िेळेत अडचणी
सोडविल्या जातात.
47. ३) कायन पुर्ीवर जोर (Imphasis on work performance)
यात कममचाऱ्यािंना हदलेले कायम आणण त्यािंची कायम पूतमता यािर व्यिसथापन
अधधक जोर देते सिंघटनेतील कममचाऱ्यािंनी आपापली कायम अपेक्षक्षत पद्धतीने
आणण हदलेल्या मुदतीत पूणम करािीत यासािी सिंघटनेद्िारे आग्रह धरला
जातो.
४) मानवर्ावादी दृच्ष्टटकोन (Humanitarian Approach)
कममचाऱ्यािंशी व्यिहार करताना व्यिसथापनाने मानितािादी दृक्टटकोन
िेिािा. व्यिसथापन घेत असलेल्या घेत असलेल्या ननणमयािंमध्ये सिंघटनेत
काम करणाऱ्या ममचाऱ्यािंना ककतपत विश्िासात घेतले जाते याचा विचार करणे
आिश्यक असते.
५) संघभावना -
६) र्त्परर्ा -
७) च्स्र्रर्ा
48. संघटनात्मक संस्कृ र्ीिे प्रकार :
श्री जेफ्री सोनेनकफल्ड यािंनी ईमोरी विद्यापीिात सिंघटनात्मक सिंसकृ तीचे
पुढील चार प्रकार सपटट क
े ले आहेत.
१) िैक्षणणक (Academic)
शैक्षणणक सिंघटनेत विकासाची चढती कमान क्सथर असते त्यात प्रत्येक
निीन कामासािी सिंपूणमपणे ननपुण असलेल्या व्यततीिंची ननिड क
े ली
जाते अशा क
िं पन्या आपल्या सिंघटनेत महाविद्यालयीन तरुण
विद्यार्थयाांची भारती करतात त्यानिंतर त्यािंना त्यािंच्या कायामची विशेष
प्रशशक्षण हदले जाते आणण त्यानिंतर त्यािंना अत्यिंत काळजीपूिमक पणे
एखाद्या विशशटट कायामतील कामासािी रुजू क
े ले जाते. उदाहरणाथम
आयबीएम, कोकाकोला, प्रॉतटर अँड गेम प्लस, पब्जी इ.
२) क्लब (club)
तलब सिंघटनेत उच्च मुले उच्च दजामचा प्रामाणणकपणा बािंधधलकी असणाऱ्या
व्यततीिंची भरती क
े ली जाते. तलब सिंसकृ ती असलेल्या क
िं पनी चे सैननक
विभाग हे एक उत्कृ टट उदाहरण आहे सरकारी सिंघटना विमानसेिा इत्यादी
क
िं पन्यािंमध्ये देखील तलब सिंसकृ ती पाहायला शमळते.
49. ३) बेसबॉल टीम -
बेसबॉल टीम या प्रकारात प्रामुख्याने जोखीम उचलणारे आणण निीन
शोध लािणारे कममचारी भरती क
े ली जातात ही सिंघटना हुशार आणण
गुणी व्यततीिंचा सतत शोध घेत असते कोणत्याही ियाची ककिं िा
अनुभिाची व्यतती असली तरी नतला क
िं पनीत आमिंत्रित क
े ली जाते.
अशा प्रकारची सिंघटन सिंसकृ ती सामान्यपणे गुिंतिणूक क
िं पनी,
अधधकोषण क
िं पनी, सल्लामसलत साथम, जाहहरात सिंसथा, सॉफ्टिेअर ,
डेव्हलपसम इत्यादी सिंघटनािंमध्ये आढळून येते.
४) फोट्रेस (fortress) :
बेसबॉल सिंसकृ तीत निीन शोध घेणार यािंना आमिंत्रित क
े ले जाते तर
फॉट्रेस सिंसकृ तीच्या सिंघटनेत ज्या व्यतती अडचणीिंिर मात करून काम
करू शकतात त्यािंना आमिंत्रित क
े ले जाते ज्या व्यतती किीण समय
आतून जात आहेत आणण त्यािंना पुन्हा आपले कतृमत्ि दाखिायचे आहे
अशा व्यततीिंना थोडीशी कायम सुरक्षा प्रदान करून सिंघटनेतील जोखीम
उचलण्याची त्यािंना सिंधी हदली जाते सामान्यपणे मोिे वितरक उत्पादक
आणण नैसधगमक िायू क
िं पनी यात फोट्रेस सिंसकृ ती आढळून येते.
50. संस्कृ र्ीिी कायन : (Functions of culture)
१) ववमिष्टट वेगळी ओळख
२) आपुलकीिी भावना ननमानण होर्े
३) कमनिाऱ्या पुढे एक आदिन नीनर्
४) कायानर् च्स्र्रर्ा ननमानण होर्े
५) सामाच्जक जाणीव ननमानण होर्े
६) जबाबदारीिी भावना ननमानण होर्े.
52. मानि सिंसाधनाचा सिंघटनेच्या प्रगतीसािी उपयोग करून घेणे
त्याचबरोबर व्यिसथापनात कामगारािंची भूशमका समजािून घेणे त्यािंच्या
अडचणीिंचे ननराकरण करणे हा देखील उद्देश मानिी सिंसाधनाच्या धोरण
ननक्श्चतीत असतो. त्यासािी प्रामुख्याने कायम विश्लेषण प्रशशक्षण कममचारी
सिंबिंध इत्यादी बाबीिंचा उपयोग क
े ला जातो या बाबीिंचा विसतृत अभ्यास
पुढील प्रमाणे
कायन ववश्लेर्ण (Job Analysis)
"योग्य व्यततीिंसािी योग्य काम आणण योग्य कामासािी योग्य
व्यततीची ननयुतती क
े ली तरच कममचाऱ्यािंच्या कायम पूतमता त्याचे
पररमाण आणण कममचाऱ्यािंना शमळणाऱ्या कायम समाधानाचे पररमाण
महत्तम असते."
परिंतु योग्य काम, योग्य व्यतती, कायम पूतमता आणण कायम
समाधान या सिम सिंकल्पना सापेक्ष सिरूपाच्या आहेत म्हणून त्यािंची
ननरपेक्षपणे मूल्यमापन करण्यात विविध प्रकारच्या अडचणी येतात.
54. कायन ववश्लेर्णाबाबर् माहहर्ीिे
वववरण
कायन स्पष्टटीकरण
(Job description)
१) कायन ओळख : कायम शीषमक ,सथळ
कोड, सिंक
े त नाि, विभाग, घटक इत्यादी
२) कायन सारांि : थोडतयात कायम घटक,
सिंबिंधधत अधधकारी, त्याची जबाबदारी
कतमव्य इत्यादी
३) इर्र कायानिी संबंध : पयमिेक्षक आणण
सहाय्यक इत्यादीिंचे कायम
४) ननरीक्षणाची कायम
५) उपिमातील पदे ककिं िा क्सथती
६) उपकरणे यिंिे आणण साधनािंचा उपयोग
सामग्रीचा उपयोग कायामच्या अटी कायामचे
तास उभे राहून ककिं िा बसून काम
करण्याची पद्धती चालण्याची गती
तिंतोतिंतपना इत्यादी
७) सिंभाव्य अपघातािंचे विविध धोक
े
इत्यादी
कायन वविेर्ीकरण
(Job specification)
१) शशक्षण
२) अनुभि
३) प्रशशक्षण
४) ननटकषम
५) उत्साह /पुढाकार
६) शारीररक कौशल्य
७) सिंभाषण चातुयम
८) शारीररक क्षमता
९) जबाबदाऱ्या
१०) भािननक गुण
११) दृटटी ऐकण्याची क्षमता इत्यादी
बाबत आिश्यक असणारी क्षमतेची
पातळी
55. कायन ववश्लेर्णािे महत्त्व (Importance of Job Analysis)
१) कमनिाऱ्यांिा रोजगार
२) संघटनेिी अंक
े क्षण
३) प्रमिक्षण कायनक्रमांिे आयोजन
४) झालेल्या कायानिे मूल्यमापन
५) बदली आणण बढर्ी
६) कायानिे ववर्रण
७) मिस्र्
८) मजुरी आणण वेर्नािे प्रिासन
९) आरोग्य आणण सुरक्षा
१०) ओळख
११) औद्योचगक संबंध