Diese Präsentation wurde erfolgreich gemeldet.
Die SlideShare-Präsentation wird heruntergeladen. ×

Early life and Reforms of warren-hastings.ppt

Anzeige
Anzeige
Anzeige
Anzeige
Anzeige
Anzeige
Anzeige
Anzeige
Anzeige
Anzeige
Anzeige
Anzeige
Nächste SlideShare
Primary history of guptas
Primary history of guptas
Wird geladen in …3
×

Hier ansehen

1 von 7 Anzeige

Weitere Verwandte Inhalte

Aktuellste (20)

Anzeige

Early life and Reforms of warren-hastings.ppt

  1. 1. वॉरेन हेस्टिंग्ज  १७३२- साली जन्म  १७५०- नोकरीनननमत्तकलकत्तायेथे  १७५३- नोकरीनननमत्तकासीमबझार येथे(नसराजउदौला च्या युद्धबंद्ांपैकी एक)  १७६०- नवाब मीर जाफरच्या दरबारात निनिशरेनसडेंि  १७६१- कलकत्ताकौनन्सलचासदस्य  १७६८- मद्रास कौनन्सलचा सदस्य  १७७२- बंगालचा गव्हननर म्हणूननेमणूक  १७७३- भारतातील निनिशप्ांताचा गव्हननर जनरल म्हणूननेमणूक
  2. 2. वॉरेन हेस्टिंग्जच्या सनयुक्तीवेळची भारतातील पररस्तती  दुहेरी राज्यव्यवस्थेमुळे बंगालची अवस्था वाईि  राजकोष पूणनतः ररकामा  सवनत्र वाढलेलाभ्रष्टाचार  १७७१साली माधवराव पेशव्यानीं नदल्लीनजंकलीहोती त्यामुळे मुघलबादशाह शहाआलम मराठयांकडे गेले.  १७७२साली मुघलबादशाह शहाआलममराठयांच्या साहाय्याने पुन्हा गादीवर  पनहल्या इंग्रज म्हैसूर युद्ध (१७६६-६९) तहानुसार एकमेकांच्या शत्रूनवरुद्ध मदतीचे आश्वासन पण निनिशांनी हैदर अलीयाला मराठयांनवरुद्ध सहकायन केलेनाही त्यामुळे दनिणेत हैदरअलीनिनिशांच्या नवरोधात  अत्यंत अडचणीच्याकाळातबंगालचेनेतृत्व
  3. 3. वॉरेन हेस्टिंग्जच्या शासनसवषयक सुधारणा  १७७२साली दुहेरी राज्यव्यवस्था रद्द केली.बंगालचेनवाबपद रद्द करून संपूणनशासन स्वतःकडे घेतले  बंगालचा नवाब मुबारकउद्दौला ह्याला वानषनक १६लाखरुपयेपेन्शन ठरवली.(अल्पवयीन)  अज्ञानपालनकती म्हणूनमुन्नीबेगम (मीरजाफरची पत्नी)यांची ननयुक्ती  वास्तनवक व कायदेशीर सत्ता निनिशांकडे  सत्ताकेंद्रमुनशनदाबाद येथून कलकत्तायेथेआनणकलकत्याच्याभरभरािीला सुरुवात
  4. 4. वॉरेन हेस्टिंग्जच्याजमीन महसूलसवषयक सुधारणा  दुहेरी राज्यव्यवस्थेनुसार दोन नायब नदवाणाची ननयुक्ती पणसंपूणनअराजकता.  सत्ता स्वतःकडे घेतल्यावर हेनस्िंग्जनेप्त्येक नजल्ह्यात कलेक्िर नेमला.  संपूणनबंगालचा दौरा करून जमीन महसूल पद्धतीत बदल.  १७७२ साली जमीन महसूल नललाव पद्धत जाहीर केली.  नवनशष्ट िेत्रातून जो जास्त कर देण्याचे कबुल करेल त्याला ती जमीन ०५ वषानसाठी देण्यात आली, हीच ती पंचवानषनक नललाव पद्धती.  १७७७ मध्ये नह पद्धती एकवानषनक करण्यात आली.  संपूणनप्ांताच्या महसूल कायानवर देखरेखीसाठी एका राजस्व मंडळाची नननमनती.  नजल्ह्याचे संपूणनअनधकार महसूलासोबत कॉलेक्िरला नदल्याने कायनिमता वाढली.
  5. 5. वॉरेन हेस्टिंग्जच्याआसतिक सवषयक सुधारणा  व्यापारासाठीच्या दस्तकाचा अननधकृतवापर होत होता, सत्ता कंपनीकडे आल्यावर हेनस्िंग्जने दस्तकरद्द केले.  अनेक नठकाणची जकात नाके बंद करून फक्त हुगळी, पािणा, ढाका व मुनशनदाबाद येथील जकात नाके सुरु ठेवली.  व्यापाराला उत्तेजन नमळावे म्हणून मीठ, सुपारी व तंबाखू वगळता इतर वस्तूवरील जकात कर २.५% ने कमी केला.  आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालनादेण्यासाठी इनजप्त, भूतान, नतबेि ह्या देशात नशष्टमंडळे पाठवली.  ह्या सुधारणामुळे कंपनीच्या उत्पन्नात वाढझाली.  अशा प्कारे हेनस्िंग्जनेआनथनकबाबतीत कायनिमता आणण्याचेकायनकेले.
  6. 6. वॉरेन हेस्टिंग्जच्या न्यायसुधारणा  प्त्येक नजल्ह्यात एक नदवाणी व एक फौजदारी न्यायालय स्थापन केले.  नदवाणी न्यायालयाचा प्मुख कलेक्िर असे. (संपत्ती, कजन, वारसा हक्क इ. )  फौजदारी न्यायालयात काजी,मुफ्ती, व दोन मौलवी (खून, दरोडे, फसवेनगरी इ.)  ह्या कामकाजावर कलेक्िर चे ननयंत्रण असे.  वरील दोन्ही न्यायालयाच्या ननणनयावर अपील करण्यासाठी कलकत्ता येथे सदर नदवाणी अदालत व सदर ननजामत अदालत ची स्थापना  सदरनदवाणी अदालत - गव्हननर व त्याच्या कौनन्सलचे दोन सदस्य  सदरननजामत अदालत - सदरकाजी, सदरमुफ्ती, व दोन मौलवी ह्यावर गव्हननर व त्याच्या कौनन्सलचे ननयंत्रण  नहंदूव मुनस्लम यांच्या कायद्ाचे संकलन केले.  न्यायिेत्रात सुधारणा करणारा पनहला निनिश शासक

×