नक्षत्राणाां द्विजानाां च राज्ञोऽभूद्यदयां पुरा|
यच्च राजा च यक्ष्मा च राजयक्ष्मा ततो मतः||२||
देहौषधक्षयक
ृ तेः क्षयस्तत्सम्भवाच्च सः|
रसाद्वदशोषणाच्छोषो रोगराट् तेषु राजनात्||३|| (A H N 5)
सांशोषणाद्रसादीनाां शोष इत्यद्वभधीयते |
द्वियाक्षयकरत्वाच्च क्षय इत्युच्यते पुनः ||४||
राज्ञश्चन्द्रमसो यस्मादभूदेष द्वकलामयः |
तस्मात्तां राजयक्ष्मेद्वत क
े द्वचदाहः पुनजजनाः ||५|| (SU U 41)
अनेकरोगानुगतो बहरोगपुरोगमः |
दुद्ववजज्ञेयो दुद्वनजवारः शोषो व्याद्वधमजहाबलः ||३|| (SU U 41)
िोधो यक्ष्मा ज्वरो रोग एकार्थो दुःखसञ्ज्ज्ञकः|
यस्मात् स राज्ञः प्रागासीद्राजयक्ष्मा ततो मतः||११|| ( CH CHI 8)
अनेकरोगानुगतो बहरोगपुरोगमः |
दुद्ववजज्ञेयो दुद्वनजवारः शोषो व्याद्वधमजहाबलः ||३|| (SU U 41)
यक्ष्म्याचे पयाजय
राजयक्ष्मा द्वनरद्वनराळ्या दृद्विकोनाांतून पाहून त्याचे द्ववद्ववध प्रकार क
े लेले द्वदसतात
अ) कारणानुरूप ४ प्रकार - वेगावरोधज, क्षयज, साहसज आद्वण द्ववषमाशनजन्य.
आ) सांप्राप्ति भेदाने २ प्रकार - अनुलोम, प्रद्वतलोम.
इ) लक्षणाांच्या कमी अद्वधकतेवरून ३ प्रकार - द्वत्ररूप, षडरुप , एकादशरुप.
प्रकार
“वेगावरोधात् क्षयाच्चैव साहसाद्विषमाशनात् ।
द्वत्रदोषो जायते यक्ष्मा गदो हेतुश्चतुियात् ।।'
माधवद्वनदान/राजयक्ष्मा/ १
1) वेगावरोध 2) क्षय,
3) साहस व 4) द्ववषमाशन
हे राजयक्ष्म्याचे ४ प्रमुख हेतू म्हणून साांद्वगतलेले आहेत.
हेतू
साहससक यक्ष्म्याचे सिदाि, संप्राप्ती आसि त्याची लक्षिे
आपल्या शक्तीपेक्षा अद्वधकशप्तक्तशालीशी लढणे अद्वतशय अध्ययन करणे, खूप जास्त वजन उचलणे वा वाहून
नेणे, खूप पायी चालणे,खूप उपवास (जेवण न) करणे , खूप उांचावरून
उडी मारणे, खूप पोहणे, पडणे, मार लागणे द्वक
ां वा आपल्या शक्तीपेक्षा जास्त शक्तीची आवश्यकता असणारे
काम करणे, या व आपल्या बळापेक्षा जास्त श्रम करणे
यामुळे वक्षःस्र्थल (उराद्वश्रत फ
ु प्फ
ु स) क्षतग्रस्त झाल्याने वायू प्रक
ु द्वपत होतो व तो कफ आद्वण
द्वपत्त प्रेररत करून शरीराच्या द्ववद्वभन्न भागाांत वेगाने सांचार करतो.
प्रक
ु सित वायू सिरोभागात जातो तेव्हा 1. सिरःिूल,
2. क
ं ठप्रदेिी जातो व तेथे आश्रय करतो तेव्हा क
ं ठोदध्वंस (क
ं ठसवक
ृ ती),
3. कास, 4. स्वरभेद आसि 5. अरोचक,
6.िार्श्वप्रदेिात जाऊि िार्श्विूल, 7. गुदभागात जाऊि (असतसार सक
ं वा िातळ मलप्रवृत्ती),
8. जृंभा, 9 ज्वर (उरःस्थलात राहूि), 10. उरःिूल आसि
11. उरः स्थलामध्ये क्षत असेल तर आिल्या छातीवर जोर देऊि रुग्ण खोकतो आसि अत्यंत कष्टािे रक्तसमसश्रत कफ
बाहेर काढतो (याला उर:क्षत म्हितात).
आपल्या शक्तीचा द्ववचार न करता सामर्थ्ाजच्या पलीकडे श्रमाने उत्पन्न (साहद्वसक)राजयक्ष्मा या अकरा लक्षणाांनी प्रकट होतो
म्हणून बुप्तिमान व्यक्तीने साहस कमज करू नये
वेग-संधारिजन्य यक्ष्म्याचे सिदाि संप्राप्ती आसि लक्षिे-
जेव्हा एखादी व्यक्ती लाजेमुळे , घाण वा द्वकळस वाटल्यामुळे द्वक
ां वा भयामुळे प्रवतजनोन्मुख अपानवायू, मूत्रवेग आद्वण
पुरीषवेग अडद्ववते तेव्हा वायू,कफ आद्वण द्वपत्ताांना प्रेररत करून शरीराच्या ऊर्ध्ज, अधः द्वक
ां वा द्वतयजग प्रदेशात अनेक प्रकारचे
पुढील प्रमाणे द्ववकार उत्पन्न करतो.
1. प्रसतश्याय, 2. कास, 3. स्वरभेद, 4. अरोचक, 5. िार्श्विूल,
6. सिरःिूल, 7.ज्वर, 8. अंसावमदव (खांद्यावर वजि सक
ं वा दाब िडल्याप्रमािे वाटिे),
9 अंगमदव, (अवयव दुखिे), 10.वारंवार उलटी होिे,
11. वात-सित्त-कफ या सतघांच्या ही लक्षिांचा असतसार होिे ही वेगसंधारिजन्य अकरा लक्षिे आहेत. ज्ांिा
'राजयक्ष्मा' हा महाि रोग म्हितात.
धातुक्षयजन्य राजयक्ष्म्याची कारिे, संप्राप्ती आसि लक्षिे-
ईर्ष्ाज करणे (दुसऱ्याचे आपल्यापेक्षाकाहीही चाांगले बघून िेष करणे), काही प्राि करण्याची तीव्र भावना असणे, भीती
वाटणे, मन त्रस्त असणे, िोध करणे, शोक करणे या कारणाांनी आद्वण शरीर क
ृ श होणे, अत्यद्वधक स्त्रीसांग करणे,
उपवास क
े ल्याने शुि आद्वण ओज दोन्हीचा क्षय होतो. मग शरीरातील स्नेहाांशाचा क्षय झाल्याने वाढलेला वायू, द्वपत्त आद्वण
कफ याांना प्रेररत करून शरीरात सांचार करताना पुढील अकरा लक्षणे उत्पन्न करतो –
1. प्रसतश्याय, 2. ज्वर, 3. कास, 4. अंगमदव, 5. सिरःिूल,
6. र्श्ास, 7. सवड्भेद (असतसार), 8. अरुची, 9. िार्श्विीडा,
10. स्वरक्षय, व 11. अंगसंताि.
ही अकरा लक्षणे शरीरधातूांच्या क्षयाने प्राणक्षय करणाऱ्या राजयक्ष्मा या महागदाची आहेत .
4. सवषमाििजन्य राजयक्ष्म्याचे सिदाि, संप्राप्ती आसि त्याची लक्षिे–
परस्परद्ववरुि गुणाांचे अनेक प्रकारचे आहार, आहार-द्ववद्वध-द्वनयमाांच्या द्ववरुि रीतीने घेणाऱ्या व्यक्तीचे वातादी दोष द्ववषम
होऊन अद्वतकिकारक अनेक रोग उत्पन्न करतात. द्ववषमाहार सेवनाने द्ववषम झालेले दोष रक्तादी धातूांमध्ये/धातूांच्या
स्रोतसात अवरोध द्वनमाजण करतात त्यामुळे पुढील धातूांचे पोषण होत नाही तसेच हे द्ववषम झालेले दोष
1 प्रसतश्याय, 2. प्रसेक (मुखातूि िािी येिे), 3. कास. 4. छदी,
5.अरोचक, ही सवषम कफाची लक्षिे आहेत;
6. ज्वर, 7. अंसासभताि आसि 8. रक्तवमि ही सित्ताची लक्षिेआहृत:
9. िार्श्विूल, 10. सिरःिूल आसि 11. स्वरभेद ही वातांची लक्षिे आहेत.
राजयक्ष्म्याची िूववरूिे
बल आद्वण माांस क्षय होणे, स्त्रीसांग, मद्य यात अद्वधक आवड द्वनमाजण होणे शरीरावर पाांघरूण घ्यावेसे वाटणे,
खाण्याद्वपण्याच्या वस्तूत बहधा.कीटक द्वक
ां वा क
े स, गवत पडणे, क
े स आद्वण नखे खूप वाढणे, स्वप्नात-पक्षी,
पतांग, क
े स हाडे, राखेच्या द्वढगाऱ्यावर चढणे, जलाशय आटत असल्याचे बघणे, पवजत-इगरी पडताना बघणे,
आकाशातून ग्रह-नक्षत्र पडताना बघणे ही सवज खूप लक्षणे असणारी स्वप्ने, ही राजयक्ष्म्याची पूवजरूपे आहेत हे
ओळखावे.
सिरुि राजयक्ष्म्याची लक्षिे
1 अांस व पार्श्जभागी पीडा होणे, 2 हातापायाांची जळजळ होणे आद्वण 3 ज्वर
ही द्वत्ररुप राजयक्ष्म्याची लक्षणे आहेत.
षडरुि राजयक्ष्म्याची लक्षिे
1. कास, 2. ज्वर, 3. पार्श्जशूल
4. स्वरभेद, 5. अद्वतसार आद्वण 6.अरुची ही राजयक्ष्म्याची सहा लक्षणे आहेत.
एकादिरुि राजयक्ष्म्याची लक्षिे-
1.कास, 2. अांसताप, 3. स्वरभेद, 4. ज्वर, 5. पार्श्जशूल,
6.द्वशरःशूल, 7. रक्तवमन, 8. कफवमन, 9. र्श्ास, 10. अद्वतसार आद्वण 11. अरुची
ही राजयक्ष्म्याची अकरा लक्षणे आहेत.
राजयक्ष्म्याचे साध्यासाध्यत्व-
• राजयक्ष्मा रुग्णाच्या शरीराचे बल आद्वण माांस क्षीण झाले असेल तर रोगी अकरा लक्षणाांचा अर्थवा सहा
लक्षणाांचा द्वक
ां वा तीन लक्षणाांचा असला तरी त्याची द्वचद्वकत्सा (तो असाध्यअसल्यामुळे ) करू नये.
• या उलट रोग्याच्या शरीरात बल असेल व माांस धातू पररपुि असेल तर मग रोग्यात सवज अकराही लक्षणे
असतील तरी त्याची (तो साध्य असल्यामुळे ) द्वचद्वकत्सा करावी.
वाताप्तत्पत्तात्कफाद्रक्तात् कासवेगात् सपीनसात् । स्वरभेदो भवेिाताक्षः क्षामश्चलः स्वरः ॥तालुकण्ठपररप्लोषः
द्वपत्तािक्तुमसूयते । कफान्मन्दो द्ववबिश्च स्वरः खुरखुरायते ॥54॥सन्नो रक्तद्ववबित्वात् स्वरः क
ृ च्छ
र ात् प्रवतजते ।
कासाद्वतवेगात्कषणः पीनसात्कफवाद्वतकः ॥पार्श्जशूलां त्वद्वनयतां सांकोचायामलक्षणम् । द्वशरःशूलां ससांतापां
यप्तक्ष्मणः स्यात्सगौरवम् ॥56॥
(4) राजयक्ष्म्यामधील स्वरभेदाची सांप्रािी-
वाताने, द्वपत्ताने, कफाने रक्ताने, कासवेगाने आद्वण पीनसामुळे स्वरभेद होतो. वातज स्वरभेदामध्ये स्वरात
रूक्षता, दुबजलता आद्वण कापरेपणा असतो, द्वपत्तज स्वरभेदामध्ये तालू आद्वण क
ां ठप्रदेशात आग वा दाह होतो व
रोगी बोलण्यास राजी नसतो. कफज स्वरभेदात-स्वर मांद होतो आवाज आवळल्याप्रमाणे आद्वण खरखरयुक्त
असतो. रक्तज स्वरभेद असताना रक्ताने अवरुिझाल्यामुळे स्वर अवरुि होऊन मोठ्या किाने बाहेर येतो.
कासवेगामुळे स्वरभेद होतो त्या वेळी स्वर अद्वतशय कक
ज श होतो व पीनसजन्य स्वरभेदात कफाची आद्वण
वाताची होणारी लक्षणे द्वदसतात.
(5-6) पार्श्जशूल आद्वण द्वशरः शूल-
राजयक्ष्म्याच्या रुग्णाचा पार्श्जशूल अद्वनयद्वमत स्वरूपाचाअसतो. त्यात कधी आखडल्याप्रमाणे तर कधी पसरत
जाणाऱ्या वेदना असतात. रुग्णाच्या द्वशरस्र्थानामध्ये शूल, सांताप आद्वण गौरव अशी लक्षणे द्वदसतात.
(7-8) रक्त व कफ वमन-
राजयक्ष्म्याच्या रुग्णाचे शरीर अत्यांत क
ृ श असताना त्याने क
े लेल्या द्ववषमाहारामुळे उत्क्लेद्वशत व सांद्वचत अशा
कफाबरोबर रक्त बाहेर पड
ू लागते. याचे कारण दोषाांमुळे स्रोतोरोध झाल्यामुळे रक्त माांसादी धातूांमध्ये जाऊ
शकत नाही त्यामुळे आमाशयात सांद्वचत होऊन त्या द्वठकाणी ते अद्वधक प्रमाणात वाढल्याने क
ां ठािारा बाहेर
पडते.
द्वववरण- या द्वठकाणी आमाशय म्हणजे आम = अपक्व म्हणजे अशुि आद्वण त्याचा आशय म्हणजे फ
ु प्फ
ु स
फ
ु प्फ
ु सात रक्त एकत्र होते [कारण अशुि रक्त (अांबरपीयूष प्राि न झालेले) रक्ताचा आशय फ
ु प्फ
ु स आहे].
फ
ु प्फ
ु साच्या रक्तवाद्वहन्या शप्तक्तहीन झाल्यामुळे त्या रक्ताचा सांचय सहन करू शकत नाहीत, त्याचा पररणाम
म्हणून रक्तवाद्वहन्या फ
ु टतात. म्हणून र्थुांकीबरोबर रक्त येऊलागते. राजयक्ष्म्यात प्रामुख्याने फ
ु प्फ
ु स रोगािाांत
होऊन द्ववक
ृ त होते.
वातश्लेष्मद्ववबित्वादुरसः र्श्ासमृच्छद्वत ।
(9) र्श्ास-
राजयक्ष्म्याच्या रोग्याचे उर:स्र्थल (फ
ु प्फ
ु स) वायू आद्वण कफाच्या द्ववक
ृ तीमुळे अवरुि झाल्यामुळे रोग्य।ला
र्श्ास घेण्यास कि होतात व तो र्श्ासरोगाने ग्रस्त होतो.
दोषैरुपहते चाग्नौ सद्वपच्छमद्वतसायजते ॥59॥
10) असतसार–
जठराग्नी मांद झाल्यावर आहाररसाची योग्य द्वनद्वमजती होणे आद्वण त्याचे शोषण न होणे यामुळे अपक्व आहार जलाांश
आद्वण द्वपप्तच्छल अशा द्रवमलाच्या रूपात गुदमागाजने बाहेर पड
ू लागतो आद्वण अद्वतसाराचे स्वरूप धारण करतो
पृर्थग्दोषैः समस्तैवाज द्वजह्वाहृदयसांद्वश्रतैः । जायतेऽरुद्वचराहारे द्वििैरयैश्च मानसैः ॥60॥
कषायद्वतक्तमधुरैद्ववजद्यान्मुखरसैः िमात् । वाताद्यैररुद्वचां जाताां मानसीां दोषदशजनात् ॥61॥
(11) अरुची-
वात-द्वपत्त-कफ स्वतांत्रपणाने द्वक
ां वा सवज जण द्वमळू न द्वजहा आद्वण हृदयामध्ये आश्रयकरून अरुची उत्पन्न करतात
द्वक
ां वा मनोऽनुक
ू ल आहार न द्वमळाल्यानेसुिा जेवणाद्ववषयी अरुची होते. मुख तुरटझाल्याने वातज, कड
ू होण्याने
द्वपत्तज आद्वण मधुर होण्याने कफज अरुची ओळखावी. मनोद्ववकारजन्य अरुचीमध्येसुिा या लक्षणाांच्या आधाराने
दोषाांचा अनुबांध ओळखावा.
उिद्रव
'तेषामुपद्रवान् द्ववद्यात्कण्ठोद् र्ध्ांसमुरोरुजम् ।जृम्भाांगमदजद्वनष्ठीववद्विसादास्यपूद्वतताः 11'- अ.हृ.द्वन. ५/१५
क
ां ठोर्ध्ांस, उरःशूल, जृांभा, अांगमदज, कफष्ठीवन, अद्वग्नमाांद्य, मुखदौगांध्य, मुखावाटे पूयसदृश दुगंध येणे,
र्श्ास,मूच्छाज, अपस्मार, गुल्म, मूत्रक
ृ च्छ
र हे राजयक्ष्म्याचे उपद्रव म्हणून साांद्वगतलेले आहेत.