Diese Präsentation wurde erfolgreich gemeldet.
Wir verwenden Ihre LinkedIn Profilangaben und Informationen zu Ihren Aktivitäten, um Anzeigen zu personalisieren und Ihnen relevantere Inhalte anzuzeigen. Sie können Ihre Anzeigeneinstellungen jederzeit ändern.
cooldeepak.blogspot.in http://cooldeepak.blogspot.in/2014/12/blog-post_20.html?pfstyle=wp
मु ांगण यसनमु क ातील पुलंचे योगद...
िशकू आपण पेशंटकडनंच." ित यात ानाचा, िड ीचा कसलाही अहंकार न हता. ‘आय नो ए हरी थंग’ ही बहतेक उ चिशि तांची वृ ी ित यात
औषधाला...
‘तुम या मनात दुसरे काही नाव नसले, तर आ ही या उप मांना देणगी िदली ितथे मु ांगण हे नाव सुचवतो. भाईंच ते आवडतं नाव आहे.’ आ ही...
सभेत उठून हणाले, "पु.ल वत: प ी आहेत. यांनी आम या मॅडमना प ी िमळवून ावी." यावर पु.ल. हणाले, "हजारो माणसांनी ितला
आई मानलंय....
Nächste SlideShare
Wird geladen in …5
×

मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रातील पुलंचे योगदान

313 Aufrufe

Veröffentlicht am

Veröffentlicht in: Unterhaltung & Humor
  • Login to see the comments

मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रातील पुलंचे योगदान

  1. 1. cooldeepak.blogspot.in http://cooldeepak.blogspot.in/2014/12/blog-post_20.html?pfstyle=wp मु ांगण यसनमु क ातील पुलंचे योगदान "एका जरी घरात यसनमु चा िदवा लागला, तर मा या देणगीचे साथक झाले, असे मी समजेन." - पु. ल. देशपांडे एके िदवशी दुपारी एक त ण मुलगा बेळगावहन आला. हणाला, "मी डगपासून गेले चार िदवस दूर आहे. पण उ ा माझा इंटर ू आहे. ही नोकरी लागली तर माझं सगळेच न िमटतील..." मी हणालो, "बरोबर आहे. पण यात मी काय क शकतो?" तो हणाला, "मला डगची एक पुडी पािहजे. ती मी खशात ठेवीन. ओढणार नाही. पण ती नु ती खशात असली तरी मला आधार वाटेल. तेवढी पुडी मला िमळवून ा." मी थ क झालो. आजवर धीर ये यासाठी खशात अंगा या या पु ा ठेवतात, हे ऐकले होते. हणालो, "मी आिण तुला पुडी िमळवून देऊ? आ ही तुला यातनं बाहेर पडायला मदत क . पण हे काय?" "मला इथले डग िवकणारे माहीत नाहीत. बेळगावचे माहीत आहेत. हणून तुम याकडे आलो. तु ही लेखात लिहलेत, तुम या पो लसां या ओळखी आहेत. यांनी पकडले या मालातली एखादी पुडी काढून ायला सांगा क ... " मी मनातनं संतापलो, पण संयमाने हणालो, "तुला डगमधनं बाहेर पडायचं असलं तर ये. नसलं तर चालू लाग!" तो गयावया क न गेला अखेर. मी आिण सुनंदा सु होऊन बसलो. पाच-दहा िमिनटांत एक गोरे, साठीचे, ट कल पडलेले गृह थ दारात उभे. यांना आत बसवले. हणाले, "मी अमुक अमुक. (ते ितथ या स द ीमंतांपैक एक.) मघाशी आलेला माझा मुलगा. याला खरोखरीच एक पुडी िमळवून ा. एक बाप हणून हात जोडून िवनंती करतो." आमचा हा ध यावर ध के खायचा िदवस होता. सुनंदाने यांना डग सोडताना जो ास होतो तो कमी कर याची औषधे लहन िदली आिण यांना िनरोप िदला. पुढे मु ांगण सु झा यावर तो मुलगा पेशंट हणून आला. ‘ते हा’ याचा इंटर ू वगैरे काही न हता. याला पुडी िमळत न हती, ास सु झालेला, हणून तो आला होता. नंतर या कु टुंबाशी काही वेळा संबंध आला. ीमंती अफाट होती. पण या घरात सं कृ तीच न हती. घरात एकमेकांकडे संवाद न हता. येकाची िदशा भलतीकडेच. या िनिम ाने एक असं घर आतून पाहायला िमळालं. काय न हतं ितथं? बंगला, व तू, गा ा... पण काय होतं ितथं? िशकलोय यां याकडून, क नुस या पैशात सुख-समाधान नसतं. ते य होतं आपापसात या दय ना यांम ये, आपलं मागे ठेवून इतरांसाठी कर याम ये. घराघरांत या सवासाठी अखंड झजणा या िक येक आया आठव या. यातनं ती समाधानी घरं उभी रािहलेली. हे जागोजाग िदसतंय, तरी लोक पैशामागे धावताहेत, ॉपट साठी एकमेकांवर खटले भ न आयु यभर लढताहेत... काय हणावे याला? नंतर कधी तरी सुनीताबाईंचा फोन आला. नंतर पु.ल. ही बोलले. ते या लेखांनी खूप अ व थ झाले होते. ‘भेटायला या दोघं’ असं हणाले. मग काय, आ ही लगेच गेलोच यां या घरी. ते जवळच राहत. आम या दोघांचे यां याकडे बरेच जाणेयेणे असायचे. ह काने काही बाहेरची कामेही सांगायचे. आ ही यांची मुलेच जशी. मला दरवष एकदा खास कामाला बोलावत. यां या ट टमधून ते काही छो ा उप मांना मदत करत. मी कु ठून जाऊन आलो क या या वेळी एखा ा कामािवषयी, ते करणा या माणसांिवषयी सांगायचो. ते ल ात ठेवून मला अ धक मािहती िवचा न यां या गरजांची चचा करायचे. मग मी या य ना बोलावून यायचो. असे ब याचदा. या वेळी यांनी बोलावले आिण हटले, "या मुलांसाठी काही तरी करा तु ही. आ ा एक लाख ायचे ठरवलेय, पण आ ही पैशाला कमी पडू देणार नाही." हे दोघे तोपयत चालू असले या, थरावले या कामांना मदत करीत आलेले. इथे कामाचा प ाही न हता. तरी एक लाख? बाप रे, के वढी मोठी र कम! काय क यात? चारासाठी पु तका काढता येतील. हजारो हँडिबले छापू. िकं वा एखादा फोट चा लाइड शो करता येईल. अ धक पैसे जमवून अ या तासाची डॉ युमटरी? तेव ात सुनंदा हणाली, "या लोकांसाठी आपण यसनमु क काढू." मी थ क झालो. एवढा मोठा घाट घालायचा? बाप रे! पण पु.ल., सुनीताबाईंनी ती क पना उचलून धरली. परत येताना मी सुनंदाला हटलं, "अगं, असं का हणालीस तू? आप याला झेपणार आहे का हे?" "झेपेल क ." "पण असं एकही क आपण पािहलेलं नाही. या शा ामधलं कसलं टेिनंग घेतलेलं नाही..." तशी सुनंदा सायिकयािट ट अस याने मटल हॉ पटलम ये चरस-गांजामुळे वेडे झालेले िकं वा दा मुळे अ कोहो लक सायको ससचे पेशंट ितने पािहलेले होते. पण ते काही झाले तरी मटल पेशंट होते. इथं तसं न हतं. ते बाक या ीने नॉमल होते. यांना कसं हाताळायचं? यावर सुनंदा जे हणाली यानं मला ितचं वेगळंच दशन झालं. ती हणाली, " यात काय? िनदान या पेशंटला ठेवायला जागा तर होईल! आिण नंतर
  2. 2. िशकू आपण पेशंटकडनंच." ित यात ानाचा, िड ीचा कसलाही अहंकार न हता. ‘आय नो ए हरी थंग’ ही बहतेक उ चिशि तांची वृ ी ित यात औषधालाही न हती. कु णाकडनं िशकायचं, तर पेशंटकडनं? या दा ा, गदु यांकडनं? पण सुनंदा खरेच यां याकडून िशकत गेली. ती िवचारायची पेशंटला, क तु यासाठी काय झालं तर तू बरा होशील. नेहमी पेशंटकडून ती िवचार करायला सु वात करायची. यामुळे पेशंट ित याशी जोडलेच जायचे. आिण हे पेशंटकडून िशकणं आमचं आजतागायत चालू आहे. हजारो पेशंट पािहलेत तरी. अशी ही सुनंदा! क काढायची क पना पुलं-सुनीताबाईंनी लगेच उचलून धरली. सुनंदा या वेळी मेटंलम ये सीिनयर सायिकयािट ट होती. ितचे अधी क डॉ. इ बाल हज या या ेसाठी सहा मिह यां या रजेवर गेले होते. ते हा यांचा चाज सुनंदाकडे असायचा. (सुनंदाला अधी क हो याब ल अनेकदा िवचारले होते; पण ितला लिनकल कामाची आवड अस याने ितने नकार िदला होता.) अलीकड या काळात दोन मो ा इमारती ‘मटल’ या आवारात बांध या गे या हो या. एक म ये सव ऑिफसेस हलली, पण दुसरी तशीच काही वष रकामी पडून होती. तळमज यावर काही पेशंट होते. ते पण सुनंदाने दुसरीकडे हलवले आिण या कामासाठी या इमारतीची सरकारकडे मागणी के ली. सरकारने मटल हॉ पटल या आवारात मटल हॉ पटलतफ हे क चालवावे, अशी या यत्नांची िदशा होती. सरकार या वेळी आ थक अडचणीत असावे. हणून मु यमं यांनी झीरो बजेट मांडलेले होते. हणजे नेहमीचा खच चालू राहणार; पण न या योजना, उप म यावर जशी बंदीच. कु ठेही काहीही यत्न करायचा, तर मं ालयात या अ धका यांचा परवलीचा श द होता, झीरो बजेट. हणजे पुढे र ता बंद. अशा प र थतीत सरकारकडनं नकार अपेि त होता. पण पु. लं.चं नाव, सुनंदा या डॉ. संभाजी देशमुख या सहका याने मुंबईला जाऊन के लेले िनकराचे यत्न यामुळे या खडकाला हळूहळू िचरा पडू लाग या. संभाजी हा अ यंत सरळमाग , सालस, शांत डॉ टर. बाक सगळे पांगले तरी हा ित या मागे ठाम उभा होता. आता तोही जगात नाही. मग सरकारने असा तडजोडीचा मसुदा पाठवला, क जागा वापरा, पण नोकरवग तुमचा. यांचा पगारही तु ही करायचा. यांनी नंतरही सरकारी नोकरीवर ह क सांगता कामा नये. वगैरे वगैरे. परत न आला : पु.लं.ची देणगी वीकारायला आमची सं था कु ठेय? ते कोणाला पैसे देणार? आिण ितथे पैसे खच कोण करणार? पु.लं.चे ‘पु ल देशपांडे ित ान’ होते. पण यांचे काम हणजे यो य या सं थेला मदत करायची आिण नामािनराळे हायचे. देणगी देताना ते खूप कसोशीने मािहती घेत, पण नंतर यांची अ जबात ढवळाढवळ नसे. ही यांनी घालून ठेवलेली मयादा यो यच होती. हा एक चांगला, िहतिचंतकाचा रोल होता. पण आम या बाबतीत ते जरा जा तच गुंतले होते. सुनीताबाई हणा या, "तु ही सं था थापन कर याची ोसेस सु करा. तोपयत तु ही नेमाल या माणसांचे पगार, इतर यवहार आम या ट टतफ क ." हे ऐकू न मी चिकतच झालो. यां या सं थे या माफत? िकती कटकट होईल यां या डो याला! पण यांनी प करले. पुढे मु ांगणचा सेवकवग वाढत गेला. यांचे पगाराचे चेक पु.ल. फाउंडेशनमाफत िदले जायचे. ती नावे, या रकमा लहन सुनीताबाई तयार ठेवाय या. मग या दोघां या स ा हाय या. दर मिह याला हा सोप कार. सुनंदाने ती िब ड ग साफ क न घेतली. मी अ◌ॅ युिमिनयमची जाड, िपव या रंगाची मु ांगणाची अ रे क न घेतली. संडास, डेनेज लाइ स... सगळेच साफ क न यावे लागले. सुनंदाला मटलमधला कमचारीवग फार मानत असे. इले टिशयनने सडलेले वाय रंग काढून नवे बसवले. काही कमचारी आले आिण यांनी जमेल ितथे, जमेल तसा सरकारी रंग लावून टाकला. फरशा इत या का या झा या हो या, क यांनी अ◌ॅ सड टाकू न धुत या ते हा यांचा मूळ रंग हळूहळू िदसू लागला. ित या आवड या नसस ितने इकडे घेत या. यांनी औषधांची खोली सजवली, तपासणीची खोली तयार के ली. सुनंदा या ऑिफसवर हॉ पटल या पटरने पाटी क न लावली. हे सगळे कमचारी इतर डॉ टरां या, अ धका यां या मते ‘नाठाळ’ होते, पण सुनंदा या हाताखाली कसे ते धावून धावून काम करीत. सुनंदाला मटलमध या गे या पंधरा वषाचा अनुभव होता. जसा पेशंटबाबतचा लिनकल अनुभव होता, तसाच ितला ‘अ◌ॅडिमिन टेशन’चाही अनुभव होता. ितने पेशंट आ या आ या न दवतात या र ज टरपासून ते के सपेपरपयत, औषधांचे टॉक र ज टर, रोज िकती गो या कु णाकु णाला िद या याची िहशोब वही, मटलमधून िकती कॉट-गा ा- चादरी-फिनचर आणले याचे डेड टॉक र ज टर... अशी बहिवध तयारी के ली. सरकारी यं णेला आपण िकती गलथान समजत असलो, तरी येक गोळीचा, येक उशी या अ याचाही िहशोब ठेवणारी ती एक अजब यं णा आहे, हे या िनिम ाने समजले. यात गैर यवहार करणारे असोत, हलगज पणा करणारे असोत; पण या स टीम या मला दाद ावीच लागली. पु.लं. याकडे या काळात जवळपास रोज बैठका होत. या क ाला नाव काय ायचे? सुनीताबाईंची सूचना होती, क
  3. 3. ‘तुम या मनात दुसरे काही नाव नसले, तर आ ही या उप मांना देणगी िदली ितथे मु ांगण हे नाव सुचवतो. भाईंच ते आवडतं नाव आहे.’ आ ही लगेच ते उचलून धरले. मग पु. ल. हणाले, "मु ांगण यसनमु क ’ असं नाव िदलं तर?" वा: वा: हणून ते नाव न क झाले. सव तयारी झा यावर उद्घाटनाचा िदवस ठरवला. २९ ऑग ट १९८६. डॉ. ह. िव. सरदेसाईं या ह ते उद्घाटन करायचे ठरवले. पु.लं. या नावामुळे, फोनवर सगळेजण होकारच देत. बाबा आमटे या िदवशी पु यात होते. ते तर आपण होऊन या उद्घाटना या काय माला आले. असा पाहणा यत्न क नही िमळाला नसता, तो आ हाला आपोआप िमळाला! या सग या गडबडीत मी मा आतून जरा हादरलोच होतो. माझी मूलभूत शंका अशी, क आप या या क ात कोण येणार? यांनी, हणजे अशा यसनी माणसांनी आप याकडे का यावे? एक तर अशी िकती माणसे यसने सोडायला तयार होतील? आनंदकडे असा उप म पािहला होता. पण तो मुंबई या के .ई.एम.सार या मो ा, जु या हॉ पटल या भाग होता. यातही यांना सायिकयाटी वॉडमधली जेमतेम साताठ बेड्स िदलेली. मुंबईत मािहती घेताना ब याचजणांकडून कळले, क जे. जे. हॉ पटलने असे क सु के ले आहे. ठाणे मटलम येही अशा क ाचे उद्घाटन सुनील द यां या ह ते झाले. पण ही दो ही क े बंद पडली. जे. जे. म ये दा सोड यासाठी दाखल झाले या पेशंटना ितथले वॉडबॉईजच दा पुरवायचे. कु ठ या मागाने? तर शहा यात दा भ न आणून ायचे आिण पेशंट डॉ टरसमोर टॉने दा पीत असत! ठा यालासु दा असले घोटाळे झाले. जे ऐकत होतो याव न िन कष एकच होता, या े ात या सं थां या मृ युदर फार हणजे फारच मोठा आहे. थोड यात, जगलेलं पोर समोर कोणी िदसतच न हतं. बंद पड याचं उघड कारण हणजे पेशंट अ◌ॅडिमट असताना यांना दा िकं वा ड ज िमळणे हे. जी क े बंद पडली ती सरकारी हॉ पटलम ये होती. ितथ या टाफिवषयी कोण गॅरंटी घेणार? यां यातच यसन इतके बोकाळलेले, क दा या बद यात कु ठलेही काम करायला बरेचजण तयार. मग इथे तरी काय होतं? मटलचा टाफ कही वेगळा न हता. तो याच समाजाचा भाग होता. मग कसं चालणार, कसं िटकणार हे क ? आप या यं णेला एक माणूस जरी अ ामािणक असेल तर सगळा ो ॅम कोसळतोच. इथे ‘ऑल ऑर नन लॉ’असतो. इथे एक तर सं था चांगली चालेल, नाही तर पूण बंद पडेल. मधली अव था नाही. सुनंदाने घाट घातलाय खरा, पण ती यतून कशी वाट काढणार? मी ितचा िन ावंत सहायक. जरी क ाची सु वात हायला माझे लखाण कारणीभूत झालेले असले, तरी हे क हणजे पूणपणे ितचेच अप य होते. तोपयत मी अनेक नांवर लिहले होते, पण या नांसाठी कु ठ या कामात मी कधी वत:ला गुंतवून घेतले नाही. यावर काहीजण टीकाही करीत. मी यांना सांगायचो, तो माझा वभाव नाही. पण इथे मा या लखाणानंतर सुनंदामुळे मी या कामातही गुंतत गेलो. यापूव मी यु ांदम ये होतो. बाबा आढावांबरोबर महा मा फु ले ित ानम ये होतो. पण ितथे इतर अनेक जण होते, यातला मी एक होतो. ितथेही मी फार गुंतायचो नाही. आंदोलनात इतरांबरोबर भाग यायचो. तुरंगावासही प करायचो. पण लोक हणायचे तसे एका जागी जेठा मा न बसून काम के ले न हते. आिण इथे तर सुनंदामुळे ते सगळे करणे भागच होते. पण तेव ातही माझा असा िहशोब होत, क सुरवातीला माझी मदत लागेल, पुढे मला यातून बाहेर पडता येईल. याकाळात आम या कु ठ याशा वाढिदवसाला मी संहगडावर सुनंदाला एक ‘ ेझट’ िदले. हणालो, "चल, तु या या कामाला माझी दोन वष देतो. या काळात मी माझे असे काही काम करणार नाही. तुला सव कामांना उपल ध राहीन." ती दोन वष कधीच संपली. यानंतर तेवीस वष लोटलीत. मला अजून यातून बाहेर पडता आले नाही. काय मा या िदवशी ‘सकाळ’म ये माझा लेख स झाला. ‘मु ांगण’ या इमारती या फोटोसह. यात असे असे क सु होणार आहे, वगैरे काही लिहले असावे. या उद्घाटना या काय माची मािहतीही िदली असावी. मा या मते शहरापासून इत या लांब या सभेला िकतीसे लोक जमतील? पण ितथेही ध काच. आम या मटलचा ‘ रि एशन हॉल’ भ नच गेला. बाबा आमटे टेजकडे त ड क न एका खाटेवर पहडले होते. स मत नजरेने काय म पाहत, ऐकत होते. आनंदचे सुरेख सभा िनयोजन आठवते. सभेत कोण काय बोलले ते आठवत नाही, पण सुनंदा अितशय नेटक आिण छान बोलली, ती कधी सभांम ये भाषण करीत नसे. तसा तो भाग माझावर सोपवलेला असे. पुढे मु ांगणची वाढ झा यावर ितने टेजवर जाणे सोडलेच. आम या सं थे या वाढिदवस काय मात, िकं वा २६ जून या आंतररा ीय िदवसा या काय मात ती मलाच टेजवर बसायला भाग पाडायची, आिण मला ती व न समोर े कांम ये- हणजे आमचे पेशंट, यां या बायकांम ये बसलेली िदसतात. या पिह या काय मात मा ती छान बोलली. बहधा खादीचा गु शट, सलवार आिण वर जाक ट घातलेलं असावं. पण न क आठवत नाही. या मृतीची गंमत बघा... याआधीचे, नंतरचे संग मला जसे या तसे आठवतात, पण टेपचा तेवढाच भाग खराब हावा? नंतर दुस या िदवशी पु.लं.चे िम नंदा नारळकर यांनी पुलंना हटलेलं ल ख आठवतंय, क ‘काय ती मुलगी छान बोलली! के वढा आ मिव वास होता ित या बोल यात.’ पु.ल.- सुनीताबाईंनी ते हा आम यावर धरलेली छ ी नंतर ही बराच काळ तशीच ध न ठेवलेली होती. या छ ीचे वैिश असे क , यातून माये या, ेमा या धारा थेट आम यावर पडत असत. नंतर सरकारने हे क ‘टेक-ओ हर’ करावे, पण याला यश येत न हते. कारण सरकारचे ‘झीरो बजेट’. ( यात मु यमं ी शंकरराव च हाण असावेत. पु.लं.ना ते ओळखत होते क नाही याची शंका.) दर मिह याला दहा-पंधराजणां या पगाराचे चे स सुनीताबाई सुनंदाने िदले या यादी माणे लहन तयार ठेवत. मग पु.ल. यावर स ा करीत बसत. यांना हा ास ावा लागतो याचे वाईट वाटे; पण करणार काय? अखेरीस यांनी िदलेली एक लाखाची देणगी संपत आली. आ ही िचंता त झालो. पण पु.लं.नी सांिगतले, " जवात जीव असेतोवर हे क मी बंद पडू देणार नाही. तु ही िनधा तपणे काम करा." काय या श दांनी आधार वाटला असेल आम या सग या टीमला! तरीही मी य न करत रािहलो. आिण क सरकारची आ हाला ँट िमळाली. ती आनंदाची बातमी सांगायला पु.लं.कडे गेलो. तोवर यांनी आणखी सुमारे अडीच लाख पये िदलेले होते. तरीही ते हणाले, "मला आता जाता जाता मु ांगणसाठी काही तरी ायचेय. काय देऊ?" सुनंदाने सांिगतले, "मुलांना मोक या वेळेत वाचनाची आवड लावायचीय." पु.ल. हणाले, "लाय रीची कपाटं मी देतो." शेजारी बसले या नंदा नारळकरांनी पु तक खरेदीसाठी पाच हजार पये िदले. कपाटाचं िबल प तीस हजार पये झालं, ते पु.ल.-सुनीताबाईंनी िदलं. तरीही ऋणानुबंध रािहलेच. २९ ऑग ट या वधापनिदनाला ते आवजून यायचे. पेशंट िम ांचे, कु टुंबीयांचे अनुभव ऐकताना ते गलबलून जायचे. एका पेशंटची मुलगी बोलताना तर यांचे डोळे डबडबले होते. परत येताना गाडीत हणत होते, " या पोरांनी काय पाप के लंय रे, यांना असं लहानपण िमळावं?" एका पेशंटचे सासरे
  4. 4. सभेत उठून हणाले, "पु.ल वत: प ी आहेत. यांनी आम या मॅडमना प ी िमळवून ावी." यावर पु.ल. हणाले, "हजारो माणसांनी ितला आई मानलंय. आईपे ा जगात कोणती पदवी मोठी आहे?" असे काही ण... पु तक - ’मुक् तांगणची गो ’ लेखक - अिनल अवचट मुळ ोत - www.pldeshpande.com/social_worker_muktangan.aspx

×