SlideShare a Scribd company logo
1 of 27
Download to read offline
रंजन रघुवीर इंदुमती जोशी
रॉबी िडिस हा शोध
आिण बोध :४:
रॉबीनचा जीवन आलेख 
थोडक्यात मी असा मांडेन
गुंफा िचत्र> प्र यक्षात वसईत
गुंफा िचत्र सापडलेली मा या
मािहतीत नाही परंतु वारली 
कला> मात्र पालघर,डहाणू
अ या वसईतील आजूबाजू या
पिरसरात आहे आिण आज
जगात सवार्ना हे ज्ञात आहे.
याचा पिरणाम रॉबी िडिस हा
यां यावर झाला तो यांनी
संकि पत आिण ग्रािफक
प धतीने िवकिसत के ले या
“MASK”  या कलाकृ तीतून
िदसतो लोककला प्रितमा (रॉबी 
कलाकृ ती)>वसई या लोकांनी
जवळजवळ दोनशेहून अिधक
वष पोतुर्गीज राजवट अनुभवली
यामुळे मूळ वारली, वाडवळ
इ यादी आिदवासीं जीवनशैली
सं कृ ती ढवळून िनघाली,
या यावर या सं कृ ती
जीवनशैलीचा पिरणाम झाला
असावा. याचे हे प्रतीका मक
िचत्र. वसई या पोतुर्गीज 
सं कृ तीची प्रितमा>  या
पिरणामातून कदािचत येथे
दाखवलेले सामवेदी वाडवळ  त्री> 
िकवा पु ष आज तेथे अि त वात
आले. ( वाडवळ संशोधन-भरतीय
भाषांचे लोकसवक्षण-महारा ट्र-
गणेश देवी/अ ण जाखडे पाने
१९३ ते २०६ वाचावीत. तसेच
सामवेदी-२०७ ते २१८ अ यासाठी
वाचावीत.) रॉबी िडिस हाना
िख्रशन धमार्नुसार चचर्ला
लहानपणापासूनच जावे लागले.
वसईतील चचर् प्रितमा> यांना
िख्रशनपाद्री बनव याचे अनेकदा
प्रय न के ले गेले. यां या
लहानपणी गिरबी मुळे सावत्र
आईला गोधडी िशव याची कामे
करावी लागली. सोबत िदलला
गोधडी नमुना पोतुर्गीज गोधडी 
िडझाइ सचा> आहे. रॉबीनी
लहानपणी िशवलेली गोधडीची
िडझाईनस याप्रमाणे असावीत.
पुढील पानावर...  
गुंफािचत्र>वारलीकला>सामवेदीवाडवळत्री>
वसईतीलचचर्प्रितमा>
पोतुर्गीज गोधडी िडझाइ स
वसईयापोतुर्गीजसंकृतीचीप्रितमा>
रॉबीनची इ ट इंिडयन िख्रशन प्रितमा संक पन छायािचत्र व िच हं पांतर.
मागील 
पानाव न... 
आिण रॉबीनची 
इ ट इंिडयन 
िख्रशन प्रितमा 
संक पन 
छायािचत्र व  
िच हं  पांतर>
सामवेदी वाडवळ
त्री आिण पु ष
एकित्रतपणे
उ स व साजरा
करीत आहेत
डोक्यावर सुदर
नक्षीकाम
के ले या
छत्रीखाली
आनंदीत
िदसताहेत. इ ट
इंिडयन िख्रशन
हणून ओळखले
जाते. हे
छायािचत्र
रॉबीन या
कलािदग्दशर्नाचा
उ म नमुना आहे.
या
छायािचत्रव न
का यापांढर्या
िच हांत
पांतरीत क न
ग्रािफक िडझाईन
तयार के ले आहे.
रॉबी या समाज
यव थेतून आलेत
याचेच हे
यप्रितमांकन
आहे.
येथे भारतीय आिण 
जागितक  थरावर 
मानस मान...सर
जे.जे. कू ल ऑफ
आटर्चे िविवध
िवभाग इ.स.
१९५५मधील
दशर्िवणारे िव यथीर्
िभ ीिचत्र, रॉबी
याच वषीर् “फे लो”
झाले. इ.स.
१९६०मधील
रॉबीचा पिरचय
याच सं थे या
वािषर्क अंकात
जागितक थरावर
पोहच यावर,
१९६७म ये
जागितक थरावर
“ई द तरील
िडझाईनर” हणून
स मानीय ओळख.
अमेिरके या
अॅरीझोना
िव यापीठाची
स मानीय
“डॉक्टरेट”, इ.स.
२०११म ये
“कॅ ग”चा “हॉल
ऑफ फे म”
स मान.
इ.स. २०११म ये 
“कॅ ग”चा “हॉल ऑफ 
फे म” स मान. 
रॉबीनचे                              
िशक्षण सर जे.जे. व से ट्रल कू ल येिथल
अस याने या यावर यानुसार ि हक्टोिरयन आटर्
इ.स. १८३० ते १९००, आटर् अॅ ड क्राफटस
इ.स,१८५० ते १९०० चा प्रभाव होता. कारण या
दो हीची िशक्षणप्रणाली यावर आधािरत होती. 
ि हक्टोिरयन आटर् म ये नक्षीकाम हेच संक पन
अशी समजूत होती. आटर् अॅ ड क्राफटस म ये
थोडी सुधारणा होत िवचार प्रसारण येऊन बदल
झाला. रॉबीिन १९५८म ये टूडीओ बोजेरीतील
कामाने ि वस इंटरनॅशनल िह शैली आ मसात के ली
आिण पुढील सवर् काम ि हक्टोिरयन आटर् व आटर्
अॅ ड क्राफटस या ढीब ध शैलीतून मुक्तं झाले. 
ग्रािफक्सचे जग िनट समजावून घेतले तर रॉबी
िडिस हा १९६७ म ये भारतात आले ते हा ते ३० वष
आप या येथील काळा या तुलनेत पुढे होते. 
वरील नमुना हा लेट मॉडनर्ि वस इंटरनॅशनल शैलीतील आहे. 
रॉबीनवरील  याचा प्रभाव खालील  यां या कामावर सहज िदसतो.
रॉबी िडिस हा:  यांचा िशक्षण प्रवास मांडताना 
समांतरपणे अनेक ि थ यंतरे लक्षात आली.
सर जे.जे. कू ल ऑफ आटर् >
से ट्रल कू ल ऑफ आटर् >
ब्रिटश िडझाईनर >
इटली- यूडीओ बोजेरी >
जे.वा टर थॉ पसन:
इंिग्लश/अमेिरकन >
भारतात अ यरस >
िडिस हा असोिशयेट >
बनारस िहंदू युिनविसर्टी >
बडोदा युिनविसर्टी >
वसई:रॉबी कू ल ऑफ आटर् >
व डर् युिनविसर्टी-डॉक्टोरेट स मान >
कॅ ग (कमिशर्यल)- क युिनके शन
आ र्स िग डचा “हॉल ऑफ फे म”
स मान असा आलेख वरील अ यासा
करता मी मांडला.
रॉबीन या
अगोदर इंग्लंड
मधून िशकू न
आलेले
मनु देसाईचा हा
लेखं “वे टनर्”
आिण “इंिडयन”
यातील
कभाषेतील भेद
सांगणारा आहे.
िब्रिटशां या
राजवाटीत
आपले मूळ कसे
न ट झाले ते
सांगणारा आहे.
इ.स.१९७० या
न या
कलािशक्षणाचा
आकृ ितबंध
तयार कर यात
यांचा
अप्र यक्षपणे
सहभाग होता.
रॉबी िडिस हा इंग्लंड
व न “िडझाईन
उ योजगता” िवचार
घेऊन आले. यािवषयी
िवचार यक्तकरणारा
सोबतचा लेख. दोन
डायग्रा स लेखाचे
संिक्ष त मितताथर्
यक्त करतात.
“पे टाग्राम” िकवां “िड
अॅ ड एडी” या दो ही
संक पना तेथे सकारात
असताना यानी
अनुभव या साहिजकच
या आप याकडे
जतील कां? हे पािहले
परंतु येथील िबिझनेस
सं कृ तीत ते शक्य
न हते. युरोप कमी
लोकसंख्या,एकरेषीय
सं कृ ती आिण
अमेिरका प्रभाव अ या
कारणांनी प्र यक्षात
आले. याउलट येथील
पिरि थती सवर्च
प्रितकू ल असो....पुढील
पानावरील येथील
चांगली क पना पहा...
“पे टाग्राम” िकवां       
“िड अॅ ड एडी”  या 
दो ही संक पना रॉबीनी 
भारतात  जिव यासाठी 
प्रय न के ले  यांचे मूळ 
प्रिस ध लोगो...  
महारा ट्र लघुउ योजक िवकास महामंडळ
किरता षांताराम पवार यांनी चेअरमन
भाऊसाहेब नेवाळकर यां या मागर्दशर्नाखाली
िचित्रत व िडझाईन के लेले हे फो डर तर िह
दोन मुखपृ ठ मी व िवनय नेवाळकर यांनी
भाऊसाहेब नेवाळकरां याच लघुउ योजक
िवकास या िवषयावरील आहेत. इ.स. १९७२
मधील हे काम आहे. दो हीचा अ यास
करताना यातील सोप,सुसूत्रता वाचकास
संवादात गुंतवते आिण येथील पिरि थतीचे
भान देते. तर रॉबीनचे िवचार समज यास
कठीण होतात.
रॉबी िडिस हा
यां या  यकलेतील 
जीवनपाटाचा आलेख मांडताना 
सुरवात सर जे.जे.  कू ल ऑफ 
आटर्ने करावी लागते.  याकिरता 
सर जे.जे.  कू ल ऑफ आटर् या 
मूळ  ककलेची  अ यासाची 
बैठक समजून घेत  यांचा प्रवास 
थेट लंडन या १९५६ला से ट्रल 
कू ल ऑफ आ र्स अॅ ड क्रा स 
येथील अ यासक्रम आिण 
युरोपीय ग्रािफक  ककला असा 
जोडत शोधावा लागतो.  यामुळे 
१९४७ या  वातं यो र नंतरची 
भारतीय उपयोिजत  यकला 
कशी उ क्रांत झाली ते 
उमज यास सोपे जाईल असे 
वाटते.           
इ.स १८५७  थापना झाले या
सर जे.जे.  कू ल ऑफ आटर् 
म ये राबिव यात आलेले पिहले 
िस याबस िवषयी...अथर्बोध
हो यासाठी मूळ नेटसाईट या 
आधारे इंग्रजी मािहतीचे “मा या 
मराठीतील” भाषांतरांचा प्रय न...  
(रंजन र. इं. जोशी.)  
“िद साउथ िकं ग टन िस टीम” 
िवषयीची न द ‘सर जे.जे. कू ल
ऑफ आटर्चा इितहास’ हे के ळकर
िलिखत पु तक व ‘अॅनलस ऑफ
अॅपलाईड आटर्’ हे अ यंकर
िलिखत पु तक यांतून िमळतो.
माझे कु तूहल जागृत होऊन
इंटरनेटवर शोध घेताना प्र तुत
मािहती िमळाली. हा शोध
घे याचे कारण िब्रटीशांनी या
आटर् कू ल या थापनेनंतर
सर जमशेटजी व नाना शंकरशेट
यांना अिभप्रेत असलेली कला
िशक्षण प धती न तयार करता
“िद साउथ िकं ग टन िस टीम”
िह िशक्षण प्रणाली घाईघाईने
आणून मूळ भारतीय पारंपािरक
कलाकारां या कलािनिमर्ती
प धतीला न या (िनदान
यावेळ या) जागितक यवहारात
उपयुक्त प धतीला प्रथम कां
िवकिसत के ली नाही? हा िवचार
करताना असे वाटले िक कदािचत
सर जमशेटजी व नाना शंकरशेट
यांना अिभप्रेत असलेली कला
िशक्षण प धती नंतर कालांतराने
िवकिसत करता येईलच असा
देिखल यावेळेस िवचार के लेला
असावा. “भारतीय िचत्रकला ?”
प्र निच ह अस याचे कारण
सां कृ ितक या िविवधतेने
आिण जगातील अनेक
सां कृ ितक या देशां या
आक्रमणांना पचवून तयार
झाले या कोण या “भारतीय
िचत्रकला ?” ना या िस याबस
म ये बसवावे हा ग धळ
िब्रिटशां या मनात असावा.
सर जमशेटजी व नाना शंकरशेट
यांना अिभप्रेत असलेली कला
िशक्षण प धती िह यां या
मनातील कोणती “भारतीय
िचत्रकला ?” आकृ ितबंधनातील
अिभप्रेत होती? पुढे सवर् पिरिचत
“बॉ बे कू ल” ओळख प्रथम कोणी
उ चारली? या अ या अनेक
प्र नां या कु तुहलाने हा अ यास
सु झाला. उपयोिजत िचत्रकलेचा
समांतर अ यास होणे देखील
आव यक आहे. हे सवर् िवचारमंथन
िनरपेक्षतेने हावे हणूनच हा मागर्
स या िनवडला. युरोपीय िचत्रकला
एकरेषीय प धतीने सहज समजू
शकते. परंतु आप याला हा
इितहास आजचे वतर्मान
समज यासाठी वरीलप्रमाणे
प्र नांची साखळी सोडवत जावे
लागते असे मला जाणवले.
सोबत या छायािचत्रातील िचत्रकार 
िरचडर् ब्रूचेट  याने प्रथम “िद 
साउथ िकं ग टन िस टीम” 
िवकिसत कर यात   मह वाची 
भूिमका बजावली अशी  इंटरनेट 
मािहती देते. खरतर  याचा शोध 
या या प्र यक्ष मूळ देशा या 
ग्रंथसंग्रहालयातून घेता आला 
पािहजे.  
िख्र तोफर फ्रे ली ग्स यांचे
“िह टरी ऑफ िद कॉलेज” हे
इ.स.१८३७ म ये इंग्लंडम ये
थापन झाले या “िद ग हरमे ट
कू ल ऑफ िडझाईन” िवषयी या
इ.स.१८४५ मधील यावेळचे
मुख्याधापक िरचडर् ब्रूचेट  यांनी
न याने मांडले या कला िशक्षण
प धती ब दल या वादािवषयी
चचार् के लेली आहे. कू ल या
मुख्य येया पासून िह कला
िशक्षण प धती दूर जात आहे
असा वाद होता. वादचा िवषय
होता फाईन आटर्, अॅपलाईड
आिण कमिशर्यल आटर् व
िडझाईन यांचा योग्य
समतोलपणा या कला िशक्षण
प धतीत साधला जात नाही.
(गंमत आहे आजही दीडशे वरील 
वषार्नंतर देिखल तो सवर्त्रच 
चालूच आहे.) िद टॅ् द येिथल
सोमसट हाउस म ये ता पुर या
जागेत “िद ग हरमे ट कू ल
ऑफ िडझाईन” ची सोय इ.स.
१८३७ म ये के लेली होती.
याजागेत ज म, लग्न व मृ य
नोदणी ऑिफस येणार होते. इ.स.
१८५३ म ये “िद ग हरमे ट कू ल
ऑफ िडझाईन”चे थलांतर
राजवा यासारखेच “माल ब्रो हाउस”
म ये झाले. हे िप्र स अ बटर् मुळे
शक्य झाले. आटर् टीचसर् ट्रेिनंग
िवभाग तेथेच ठेवला. पु हा हे
“िद ग हरमे ट कू ल ऑफ
िडझाईन” बाजू याच ि हक्टोिरया व
अ बटर् युिझयम या झाले.
मुख्याधापक िरचडर् ब्रूचेट  यां या 
इ.स. १८६१ला झाले या मृ यनंतर
हे आजचे सुप्रिस ध “िद रॉयल
कॉलेज ऑफ आटर्” नावाने सवार्ना
पिरिचत झाले. अनेकदा ग हरमे ट
आटर् कू ल हणूनिह ओळखले
जात असे. पुढे साउथ िकं ग टन
कू ल अशी अजून एक ओळख
होत गेली. िरचडर् ब्रूचेट यां या
मुख्याधापक हणून कारिकदीर्त
ि त्रयाकिरता देखील िवभाग
िनमार्ण के लेला होता. िवज्ञान व
कला शाखा वेग या हो याच.
रॉयल अॅकॅ डमी कू ल लंडनम ये
प्रिस ध होतेच. याचे थलांतर
इ.स. १८६७ला सोमसट हाउसमधून
नॅशनल गॅलरीत झाले. या सं था
ग हरमे ट कू लपूवीर् हो याच व
यांचे अॅकॅ डमीक आटर् ट्रेिनग
उपल ध होतेच.
“िद साउथ िकं ग टन िस टीम” 
मधील एक वगर् इ.स. १८४५)
इंग्रजरा यवटी खालील इतर 
देशांवर देखील ते अंमलात 
आणले जाई. इ.स. १८३० पयर्ंत
अनेक िचत्रकार यातून तयार
झाले. ग हरमे ट कू लना
आिथर्क या सक्षम यापारी
उ प नावर के ले जात असे.
ग हरमे ट कू ल अॅकॅ डमीक
आटर्वर भर न देता बर्याचदा
राजकीय याच वापर होत
असे. काहीकाळाने िब्रिटशां या
लक्षात आले िक औ योिगक
(इंड टी्यल) व उपयोिजत
िडझाईन युरोपीय देशा या
तुलनेत खूपच मागे आहे.
रा ट्रीय थरावर या टीने
प्रिशक्षणाची साखळीच राबून
लंडन कू ल म यवतीर् ठेऊन
याकिरता लोका यातुन पैसा
उभा के ला. िविलयम डायीसी हे
पिहले संचालक व यां या
हाताखाली िरचडर् ब्रूचेट तयार
झाले. अंतगर्त वादातून इ.स.
१८५३ला हेन्री कोल मुख्य झाले.
इ.स. १८५२ला झाले या “ग्रेट
एिक्झिबशन” मधून िमळाले
न यातून
(ग्रेट एिक्झिबशनचे  यावेळचे 
दालन इ.स. १८५१)
मो या जागेवर हेन्री कोलिन
साय स व आटर् डीपाटर्मे टसह
िवकिसत के ले. हेन्री कोल हुशार
होते. यांनी िरचडर् रेडग्रेव या
उ म िचत्रकाराला हाताशी ध न
बॉटनी िवभाग इ.स. १८४७म ये
सु के ला.
रेडग्रेविन िविलयम डायीसी िचत्र
संक पनेची हेन्री कोल या मदतीने
“िद साउथ िकं ग टन िस टीम” 
ज माला घातली. अ यंत प्रभावी
कलािशक्षण प धती सवर् इंग्रज
राजवटी या देशातून इ.स. १९३०
पयर्ंत जवली. (भारतात 
इ.स.१९२८ पयर्ंत कायम होती.
सर जे.जे. कू ल ऑफ आटर् 
म ये कॅ टन सालोमन व मद्रास 
कू लचे डॉक्टर हंटर  यांनी 
भारतीय वाचा िवचार  जवला 
यातूनच पुढे “बॉ बे  कू ल” 
िवकिसत झाले...रंजन जोशी 
िनरीक्षण ) िरचडर् ब्रूचेट यांनी
प्रथम हा िशक्षण क्रम राबिवला.
यांनी याखाने या िस टीमला
जव यास कारणीभूत ठरली.
कोसर्ची रचना २३ तरावर अनेक
उपिवभागात मांडली होती. 
वेगवेग या िम िशक्षण तरांना
िनवड याची संधी िव या यार्ंना
होती. मािशिन ट, इंिजिनअसर्
आिण फोरमन यांनी
१ ते ५ तरांची िनवड करावी आिण
मधील सवर् तर गाळून थेट २३
तरावर जाता येत असे.          
टेक्नीक स टडीज व
ऑरनामे टिल ट चे िव याथीर्
सवर् २३ तरांचे िशक्षण घेत. 
सवर्साधारण िव याथार्ना मोफत
िशक्षण व यांना आिथर्क मदत
िमळत असे. तो कला िशक्षक होऊन
जात असे. रा ट्रीय िश यवृ ी
िमळालेले हे इंड टी्यल
िडझाईनअसर् होत व यांना फी
आकारली जात असे.  यातील काही
फाईन आटर् कडे जात. ि त्रयांना
अधर्वेळ वेग या वगार्त घेत असत. 
मुख्यतः ल करातील गणवेशात
अगरख्यासह मॉडेल मांड यात येई. 
इ.स. १८६१ पयर्ंत ि त्रयांना रॉयल
अॅकॅ डमी कू लम ये प्रवेश न हता. 
थोडक्यात वरील मािहती
अ यासताना इंग्लंडम ये
ि हक्टोिरयन आटर् आिण आटर् अॅड
क्रा स या जडणघडणीचा हा काळ
जो भारतात जवळपास यास
सुमारास अमंलात आणला यामुळे
नक्कल व पात लादला गेला. 
(लंडन या १९५६ला से ट्रल कू ल
ऑफ आ र्स अॅ ड क्रा स येथील
अ यासक्रम रॉबीिन के ला याची
पाळमुळे येथे असावीत...रंजन जोशी)
िविलयम मॉरीस (१८३४‐१८९६) 
यांनी इंग्लंड मिधल खेडेगावात
पारंपािरक नक्षीकाम करणारे
कारागीर यां या कलेतून प्रेरणा
घेऊन अधौिगक क्रांती या (यांित्रकी) 
लाटेला थोपुवून धर यासाठी “आ र्स
एंड क्रा ट” शैली या वारे क
कला चळवळ उभारली. िनसगार्तील
पाने,फु ले,फळे यानचे आकार, 
वेलीची लयदार वाढ इ यादी या
नक्षीकामातून याचे िनरीक्षणाने
नवे आकृ ितबंध संक पून, 
सजर्नशीलतेचे गुण सांभाळत
िवकिसत के ले.  या न या मुलभूत
य घटकांनी औ योिगक
क्रांती या यांित्रकीपणाला िवरोधक
अशी भाषा तयार के ली. कला
कु सरीतील काटेकोर कारागीरी हे
मह वाचे गुण यातून घेतले.
इ.स १८३० याकाळात सु
झालेले “आ र्स एंड क्रा ट”
शैली चे मह व इ.स १९५०
पयर्ंत यापून रािहले. शंभर वष
यापासून िन य जीवनातील
उपयोिज वा या गरजेतून
व त्र,घरातील फिनर्चर
इ यादी या िनिमर्तीवर प्रभाव
रािहला.
पाहा पुढील दोन िचत्र...
सवार्त शेवटचे िचत्र मािसक
जािहरात आशयिचत्र इ.स.१९००:
या िचत्रातील तपशील हा श दशः
“भाषांतर” प्रमाणे िचत्र पातून
पाह यास िमळतो. एकाच क्रीमचे
सहा उपयोग िचत्रकथन प धतीने
मांडले असून िविलयम मोरीर्सकृ त
“आ र्स आिण क्रा टचा” प्रभाव
िचत्ररेखाटनातून जाणवतो. या
िचत्रातून या वेळे या
जीवनशैलीचे दशर्न होते. छायािचत्र
कलेचा ज म झालेला हा काळ
असूनही हे िचत्र मनास गुंतुवून
टाकते. िचत्रकार मात्र कोण आहे ते
कळत नही. िभ ीिचत्र इसवी सन
१९०० िचत्रकार रावबहा दूर धुरंधर.
िचत्र िवषय: भारतीय रे वेप्रवास.
भारतात िवशेषतः मुंबईत
िब्रटीशकालीन (बॉ बे कू ल)
भारतीय िचत्रकार रावबहा दूर
धुरंधरांनी भारतीय रे वे
प्रसाराकरीता अनेक िभ ीिचत्रे
वा तववादी िचत्रशैलीतून के ली.
िचत्रातून संदेश कथन प धती
परंतु मांडणीतून अक्षर रचनेला
मात्र दु यम थान असे िचत्र व
अक्षरे (टेक् ट व ईमेज)
एकमेकास िवसंगत असा
एकं दरीत प्रकार होता. रंगसंगती
मात्र भडक पारंपािरक भारतीय
पा तीची नसून युरोिपय पा तीची
पे टल अशी िफकट आहे. हा
भारतीय उपयोिजत कलेचा प्रारंभ
काळ होय. इसवी सन.१९०० या
काळातील वेशभूषा व
जीवनशैलीचा या मक अनुभव
या िभ ीिचत्रातून आपणास
िमळतो. भारतीय ग्रामीण जीवन
यातून प्रतीत होते. िचत्रकार
रावबहा दूर धुरंधर आिण
टूलूलॉत्रक याचे हे िभितिचत्र
इसवी सन १९०० चा काळ:
भारतात जे हा धुरंधर भारतीय
रे वेसाठी िभ ीिचत्र करीत होते
याच काळात फ्रा सम ये
टूलूलॉत्रक या िचत्रकारा या
िभ ीिचत्रातून तेथील चंगळवादी
जीवनशैली प्रितिबंिबत होताना
िदसते, परंतु येथे िचत्रास साजेसी
सुसंगत अक्षर रचना मांडणी
िदसते.  यकले या गुणव े या
टीने मात्र या दो ही
िचत्रकारां या कलाकृ ती िन वळ
उपयोिजत कला न राहता या
अिभजात सृजना मक वाटतात. 
िचत्रकार रावबहा दूर धुरंधर यां या
कलाकृ तीतील अक्षररचना जरी
िवसंगत वाटली तरी ते युरोपीय व
भारतीय असे एकित्रत मोहक
िम ण जाणवते.
क बोध िच हाचा (visual signs) 
जागितक तरावर योगदान
देणार्या मह वा या यक्तीत रॉबी
िडिस वा या भारतीय उपयोिजत
िचत्रकाराचा क्रमांक लागतो. आजचे
जग चंद्रमोहीम व मंगळमोिहमां या
वैज्ञािनक प्रगतीमुळे यापार, 
उ योग, दळणवळण व सां कृ ितक
देवाणघेवाण िव तार यामुळे जग
खूप जवळ आले आहे. मुळ या
वसईकडील रॉबी िडिस वा या
िचत्राकारांने न यानेच आज
िवकिसत झालेला Intraculture हा
जागितक सं कृ तीचा
समानपातळीवर नेणारा िवषयाचा
पिरचय प नास वषार्पूवीर्च यां या
कभाषा मा यमातून भारतास
क न िदला. युरोपची सं कृ ती
सोळा या शतकानंतर रेनेसा स या
नव िवचाराने ढवळून िनघाली. 
मुद्रणकलेचा उदय तसेच अधौिगक
क्रांती यामुळे तेथे िवज्ञान युग
अवतरले यातील ि थ यंतरातून
तंत्र िव यानाने झपा याने वाढ
झाली. सतरा या शतकात बे स
सारख्या अिभजात लेिमश
िचत्रकाराने कला आिण अथर्कारण
एकत्र आणले.(आप याकडे
िदडशेवाषार्पूवीर् राजा रवी वमार्ची
िचत्र सवर् घरात मुद्रण म यमातून
पोहोचली.) चारशे वषार्त युरोपातील
यापाराचा िवकास झाला. आज या
कोप रेट जगाची सु वात झाली व
यामुळे िवचार प्रसारण व मा यम
मह वाचे ठरले. हे सां कृ ितक
अिभसरण भारतास १९४७ या
वातं यानंतर पिरिचत झाले.     
१९४५ नंतर दुसर्या महायु धा या
समा ती नंतर आज अनुभवीत
असले या जागितकीकरणाची
सुरवात झाली. १९५६ ते १९६७ या
कालखंडात रॉबी िडिस वाना
युरोपातील वा त यात याचा
प्र यक्ष अनुभव घेता आला.  या
काळात यांनी प नास या वरील
कोप रेट उ योगांची IDENTITY के ली
व जािहरातकला यावसाियक
तरावर गुणव ापूणर् प तीने
मांड या.
रॉबी िडिस वा या कामाचे
वैिश ठय समजावून घेताना आटर्
नो हा इटािलयन या शैलीचा िवचार
करावा लागतो. या शैलीचा िवकास
लंडन या बाजारपेठेतून झाला.   
रॉबीचे लंडन व यु. के . मधील काम
अ यासताना याचे प्रितिबंब
जाणवते. 
यां या कामाचे वैिश ठय समजावून
घेताना आटर् नो हा इटािलयन या
शैलीचा िवचार करावा लागतो. या
शैलीचा िवकास लंडन या
बाजारपेठेतून झाला. रॉबी सरांचे
लंडन व यु. के . मधील काम
अ यासताना याचे प्रितिबंब
जाणवते. राफे ल िचत्रकारा या
अगोदर या काळात प्रितमा व
िच हांिकत प्रतीके याचाच वापर जा त
होत असे.  यास इटलीत “ टाली
िलबटीर्”  हणतात. या शैली या
िवकासात तेथील भौगोिलक कारणाचा
सहभाग देखील लक्षात घ्यावा लागतो. 
ऑ ट्रीया या देशातून याचे मूळ शोधता
येते. िवए ना येथील िचत्रकलेचा प्रभाव
व प्रितका मक आकृ तीबंधाचा वापर
तसेच ग्यािब्रय टी एनोझीओ
िचत्रकाराचे योगदान हा आकृ ितबंध
िवकिसत कर यात आहे. िह शैली पुढे
नो हासेएनटो हणून पिरिचत झाली. 
िगवोनानी व मािसर्लो डूडोवीच या
कलाकारांनी या शैलीचा उपयोग
वेधकपणे अनेक यश वी जािहरातीतून
के ला. रॉबी िडिस वाचे काम
अ यासताना आटर्डेको ि वस ग्रीड
प धतीचा देिखल िवचार करावा
लागतो. ि व झरलंड हा देश यु ध
नीतीपासून अिल त! जािहरातीचे
नवयुग िनमार्ण कर यात जगास
मागर्दशर्क ठरला. िभ ीिचत्र
मा यमाला मह व देत आटर्डेको ि वस
ग्रीड प धतीचा िवकास के ला. 
इितहास संशोधक अँलन िवली या
हण यानुसार िह शैली जमर्न व
फ्रा स या दोन देशां या िम िचत्र
शैलीतून ज मली. अ यंत सोपे
सहज समजेल असे िचत्रकथन हे
याचे वैिश ठय.  यांनी
constructivism(कन टकटीईझम) 
शैली चा वापर करताना एखादे िचत्र
प्रथम िनवडून घ्यावयाचे व याचे
पांतर हेतुनुसार अथवा
िवचारानुसारसार िनमार्ण करावयाचे
िह प दत. अवकाशाची िवभागणी
गिणतीय प दतीनुसार
लांबी/ ंदी/उंची आिण खोली अ या
परीमाणातून करीत संक पन
अक्षररचना(Conceptual 
Typography) व िनयमाचा वापर
मात्र काटेकोरपणे करावयाचा . 
व तूचे िचत्र, सा सेरीफ अक्षरे व
सजावटी कडे कमी लक्ष हा शैलीचा
आ मा.  या शैलीचा कु णी एक शोधक
हणून कु णाचे नाव घेता येत नाही. 
आंतररा ट्रीय तरावर ितचा वापर
आज भरपूर होत आहे. रॉबी सरांनी
या प धतीने काम के लेले मला
जाणवते.(संदभर्: Graphic Style‐
Publication 1988‐Thames and 
Hudson by Steven Heller and 
Seymour Chwast) 
प्रथम सुरवात क या वरील 
िचत्रातील यांन तेिसको ड 
या  यक्ती पासून 
यानुसार क्रमाने िबयाट्रीस 
वडर्, जॉसेफ मु लर 
ब्रुकामान, जॉन कमांडर, 
डेिनस बेली, डेरेक बडर्ससेल, 
जॉजर् डॉ बी, अॅलेन  लेचर, 
कॉलीन फो सर्, जॉजर् मे यू, 
पीटर िव बगर्, इटलीतील 
सुप्रिस ध  यूडीओ 
बोिजरीचे अॅि तिनओ
बोिजरी आिण 
एफ.एच.के .हेन्रीयान 
हे सगळे दीग ज! 
वातं योतर भारतातील 
यांचे समकालीन िमत्र 
यशवंत चौधरी िह दुसरी 
यक्ती  यां या नंतर येते 
भाई प की हे रॉबीन पेक्षा 
ये ठ होते. ते अमेिरके तून 
जगप्रिस ध ग्रािफक 
िडझाईनर सॉल बॉस यां या 
कडून प्रिशक्षण घेऊन आले 
होते.  यांनी भारतीय 
जािहरात कलेला नवी िदशा 
िदली. आज  या सवार्ं या 
पठडीतील सुदशर्न धीर काम 
करीत असून िह परंपरा 
िडिजटल क्रांतीने न या 
वळणावर िव तारतेय. 

More Related Content

Similar to रॉबी डिसिल्व्हा शोध आणि बोध ४A

Sinhagad the lion fort
Sinhagad the lion fortSinhagad the lion fort
Sinhagad the lion fort
marathivaachak
 
वर्णभेद चळवळ आणि नेल्सन मंडेला.pdf
वर्णभेद चळवळ आणि नेल्सन मंडेला.pdfवर्णभेद चळवळ आणि नेल्सन मंडेला.pdf
वर्णभेद चळवळ आणि नेल्सन मंडेला.pdf
sanjaygiradkar
 

Similar to रॉबी डिसिल्व्हा शोध आणि बोध ४A (12)

A journey of all visual art syllabus part -5
A journey of all visual art syllabus  part -5A journey of all visual art syllabus  part -5
A journey of all visual art syllabus part -5
 
Sinhagad the lion fort
Sinhagad the lion fortSinhagad the lion fort
Sinhagad the lion fort
 
INDIAN POLITICAL THINKER'S
INDIAN POLITICAL THINKER'SINDIAN POLITICAL THINKER'S
INDIAN POLITICAL THINKER'S
 
B.A.-III -sem-VI -unit -2.pdf .by Prerana Lonare
B.A.-III -sem-VI -unit -2.pdf .by Prerana Lonare B.A.-III -sem-VI -unit -2.pdf .by Prerana Lonare
B.A.-III -sem-VI -unit -2.pdf .by Prerana Lonare
 
पु ल देशपांडे
पु ल देशपांडेपु ल देशपांडे
पु ल देशपांडे
 
PU LA DESHPANDE
PU LA DESHPANDE PU LA DESHPANDE
PU LA DESHPANDE
 
156) fish and chips
156) fish and chips156) fish and chips
156) fish and chips
 
वर्णभेद चळवळ आणि नेल्सन मंडेला.pdf
वर्णभेद चळवळ आणि नेल्सन मंडेला.pdfवर्णभेद चळवळ आणि नेल्सन मंडेला.pdf
वर्णभेद चळवळ आणि नेल्सन मंडेला.pdf
 
झुंझुरका मार्च 2022.pdf
झुंझुरका मार्च 2022.pdfझुंझुरका मार्च 2022.pdf
झुंझुरका मार्च 2022.pdf
 
Alexander von humboldt
Alexander von humboldtAlexander von humboldt
Alexander von humboldt
 
Aristotle
AristotleAristotle
Aristotle
 
झुंझुरका सप्टेंबर 2021.pdf
झुंझुरका सप्टेंबर 2021.pdfझुंझुरका सप्टेंबर 2021.pdf
झुंझुरका सप्टेंबर 2021.pdf
 

More from Ranjan Joshi

6 calligraphy is the mother of typography by ranjan r. i. joshi -
6 calligraphy is the mother of typography by ranjan r. i.  joshi -6 calligraphy is the mother of typography by ranjan r. i.  joshi -
6 calligraphy is the mother of typography by ranjan r. i. joshi -
Ranjan Joshi
 
5 calligraphy is the mother of typography by ranjan r. i. joshi
5 calligraphy is the mother of typography by ranjan r. i.  joshi5 calligraphy is the mother of typography by ranjan r. i.  joshi
5 calligraphy is the mother of typography by ranjan r. i. joshi
Ranjan Joshi
 
The indian constitution and freedom of expression...ranjan r.i.joshi
The indian constitution and freedom of expression...ranjan r.i.joshiThe indian constitution and freedom of expression...ranjan r.i.joshi
The indian constitution and freedom of expression...ranjan r.i.joshi
Ranjan Joshi
 

More from Ranjan Joshi (20)

My kite project indofrench
My kite project indofrenchMy kite project indofrench
My kite project indofrench
 
1 updated 29th nov. 2019 1a practitioners of aesthetics in applied art in mah...
1 updated 29th nov. 2019 1a practitioners of aesthetics in applied art in mah...1 updated 29th nov. 2019 1a practitioners of aesthetics in applied art in mah...
1 updated 29th nov. 2019 1a practitioners of aesthetics in applied art in mah...
 
From calligraphy syllabus 1977 to typo 2005 ranjan r. i. joshi a visual record
From calligraphy syllabus 1977 to typo 2005 ranjan r. i. joshi a visual recordFrom calligraphy syllabus 1977 to typo 2005 ranjan r. i. joshi a visual record
From calligraphy syllabus 1977 to typo 2005 ranjan r. i. joshi a visual record
 
6 calligraphy is the mother of typography by ranjan r. i. joshi -
6 calligraphy is the mother of typography by ranjan r. i.  joshi -6 calligraphy is the mother of typography by ranjan r. i.  joshi -
6 calligraphy is the mother of typography by ranjan r. i. joshi -
 
5 calligraphy is the mother of typography by ranjan r. i. joshi
5 calligraphy is the mother of typography by ranjan r. i.  joshi5 calligraphy is the mother of typography by ranjan r. i.  joshi
5 calligraphy is the mother of typography by ranjan r. i. joshi
 
4 calligraphy is the mother of typography by ranjan r. i. joshi
4 calligraphy is the mother of typography by ranjan r. i.  joshi4 calligraphy is the mother of typography by ranjan r. i.  joshi
4 calligraphy is the mother of typography by ranjan r. i. joshi
 
3 calligraphy is the mother of typography by ranjan r. i. joshi
3 calligraphy is the mother of typography by ranjan r. i.  joshi3 calligraphy is the mother of typography by ranjan r. i.  joshi
3 calligraphy is the mother of typography by ranjan r. i. joshi
 
2 calligraphy is the mother of typography by ranjan r. i. joshi
2 calligraphy is the mother of typography by ranjan r. i.  joshi2 calligraphy is the mother of typography by ranjan r. i.  joshi
2 calligraphy is the mother of typography by ranjan r. i. joshi
 
1 calligraphy is the mother of typography by ranjan r. i. joshi
1 calligraphy is the mother of typography by ranjan r. i.  joshi1 calligraphy is the mother of typography by ranjan r. i.  joshi
1 calligraphy is the mother of typography by ranjan r. i. joshi
 
Dev in italy
Dev in italyDev in italy
Dev in italy
 
The indian constitution and freedom of expression...ranjan r.i.joshi
The indian constitution and freedom of expression...ranjan r.i.joshiThe indian constitution and freedom of expression...ranjan r.i.joshi
The indian constitution and freedom of expression...ranjan r.i.joshi
 
Articles published in basoli by ranjan r. i. joshi nagpur-dr. channe
Articles published in basoli by ranjan r. i. joshi nagpur-dr. channeArticles published in basoli by ranjan r. i. joshi nagpur-dr. channe
Articles published in basoli by ranjan r. i. joshi nagpur-dr. channe
 
4 dhurandhar and applied art final article.
4 dhurandhar and applied art final article.4 dhurandhar and applied art final article.
4 dhurandhar and applied art final article.
 
3 shabd rucheediwaliank2018 ranjan
3 shabd rucheediwaliank2018 ranjan3 shabd rucheediwaliank2018 ranjan
3 shabd rucheediwaliank2018 ranjan
 
1 updated 29th nov. 2019 1a practitioners of aesthetics in applied art in mah...
1 updated 29th nov. 2019 1a practitioners of aesthetics in applied art in mah...1 updated 29th nov. 2019 1a practitioners of aesthetics in applied art in mah...
1 updated 29th nov. 2019 1a practitioners of aesthetics in applied art in mah...
 
8 biobhau8update
8 biobhau8update8 biobhau8update
8 biobhau8update
 
7 biobhau7
7 biobhau77 biobhau7
7 biobhau7
 
9 aie and bhau family 9part
9 aie and bhau family 9part9 aie and bhau family 9part
9 aie and bhau family 9part
 
10 biobhau10
10 biobhau1010 biobhau10
10 biobhau10
 
6 biobhau6
6 biobhau66 biobhau6
6 biobhau6
 

रॉबी डिसिल्व्हा शोध आणि बोध ४A

  • 2. रॉबीनचा जीवन आलेख  थोडक्यात मी असा मांडेन गुंफा िचत्र> प्र यक्षात वसईत गुंफा िचत्र सापडलेली मा या मािहतीत नाही परंतु वारली  कला> मात्र पालघर,डहाणू अ या वसईतील आजूबाजू या पिरसरात आहे आिण आज जगात सवार्ना हे ज्ञात आहे. याचा पिरणाम रॉबी िडिस हा यां यावर झाला तो यांनी संकि पत आिण ग्रािफक प धतीने िवकिसत के ले या “MASK”  या कलाकृ तीतून िदसतो लोककला प्रितमा (रॉबी  कलाकृ ती)>वसई या लोकांनी जवळजवळ दोनशेहून अिधक वष पोतुर्गीज राजवट अनुभवली यामुळे मूळ वारली, वाडवळ इ यादी आिदवासीं जीवनशैली सं कृ ती ढवळून िनघाली, या यावर या सं कृ ती जीवनशैलीचा पिरणाम झाला असावा. याचे हे प्रतीका मक िचत्र. वसई या पोतुर्गीज  सं कृ तीची प्रितमा>  या पिरणामातून कदािचत येथे दाखवलेले सामवेदी वाडवळ  त्री>  िकवा पु ष आज तेथे अि त वात आले. ( वाडवळ संशोधन-भरतीय भाषांचे लोकसवक्षण-महारा ट्र- गणेश देवी/अ ण जाखडे पाने १९३ ते २०६ वाचावीत. तसेच सामवेदी-२०७ ते २१८ अ यासाठी वाचावीत.) रॉबी िडिस हाना िख्रशन धमार्नुसार चचर्ला लहानपणापासूनच जावे लागले. वसईतील चचर् प्रितमा> यांना िख्रशनपाद्री बनव याचे अनेकदा प्रय न के ले गेले. यां या लहानपणी गिरबी मुळे सावत्र आईला गोधडी िशव याची कामे करावी लागली. सोबत िदलला गोधडी नमुना पोतुर्गीज गोधडी  िडझाइ सचा> आहे. रॉबीनी लहानपणी िशवलेली गोधडीची िडझाईनस याप्रमाणे असावीत. पुढील पानावर...   गुंफािचत्र>वारलीकला>सामवेदीवाडवळत्री> वसईतीलचचर्प्रितमा> पोतुर्गीज गोधडी िडझाइ स वसईयापोतुर्गीजसंकृतीचीप्रितमा>
  • 3. रॉबीनची इ ट इंिडयन िख्रशन प्रितमा संक पन छायािचत्र व िच हं पांतर. मागील  पानाव न...  आिण रॉबीनची  इ ट इंिडयन  िख्रशन प्रितमा  संक पन  छायािचत्र व   िच हं  पांतर> सामवेदी वाडवळ त्री आिण पु ष एकित्रतपणे उ स व साजरा करीत आहेत डोक्यावर सुदर नक्षीकाम के ले या छत्रीखाली आनंदीत िदसताहेत. इ ट इंिडयन िख्रशन हणून ओळखले जाते. हे छायािचत्र रॉबीन या कलािदग्दशर्नाचा उ म नमुना आहे. या छायािचत्रव न का यापांढर्या िच हांत पांतरीत क न ग्रािफक िडझाईन तयार के ले आहे. रॉबी या समाज यव थेतून आलेत याचेच हे यप्रितमांकन आहे. येथे भारतीय आिण  जागितक  थरावर  मानस मान...सर जे.जे. कू ल ऑफ आटर्चे िविवध िवभाग इ.स. १९५५मधील दशर्िवणारे िव यथीर् िभ ीिचत्र, रॉबी याच वषीर् “फे लो” झाले. इ.स. १९६०मधील रॉबीचा पिरचय याच सं थे या वािषर्क अंकात जागितक थरावर पोहच यावर, १९६७म ये जागितक थरावर “ई द तरील िडझाईनर” हणून स मानीय ओळख. अमेिरके या अॅरीझोना िव यापीठाची स मानीय “डॉक्टरेट”, इ.स. २०११म ये “कॅ ग”चा “हॉल ऑफ फे म” स मान. इ.स. २०११म ये  “कॅ ग”चा “हॉल ऑफ  फे म” स मान. 
  • 4. रॉबीनचे                               िशक्षण सर जे.जे. व से ट्रल कू ल येिथल अस याने या यावर यानुसार ि हक्टोिरयन आटर् इ.स. १८३० ते १९००, आटर् अॅ ड क्राफटस इ.स,१८५० ते १९०० चा प्रभाव होता. कारण या दो हीची िशक्षणप्रणाली यावर आधािरत होती.  ि हक्टोिरयन आटर् म ये नक्षीकाम हेच संक पन अशी समजूत होती. आटर् अॅ ड क्राफटस म ये थोडी सुधारणा होत िवचार प्रसारण येऊन बदल झाला. रॉबीिन १९५८म ये टूडीओ बोजेरीतील कामाने ि वस इंटरनॅशनल िह शैली आ मसात के ली आिण पुढील सवर् काम ि हक्टोिरयन आटर् व आटर् अॅ ड क्राफटस या ढीब ध शैलीतून मुक्तं झाले.  ग्रािफक्सचे जग िनट समजावून घेतले तर रॉबी िडिस हा १९६७ म ये भारतात आले ते हा ते ३० वष आप या येथील काळा या तुलनेत पुढे होते. 
  • 6. रॉबी िडिस हा:  यांचा िशक्षण प्रवास मांडताना  समांतरपणे अनेक ि थ यंतरे लक्षात आली. सर जे.जे. कू ल ऑफ आटर् > से ट्रल कू ल ऑफ आटर् > ब्रिटश िडझाईनर > इटली- यूडीओ बोजेरी > जे.वा टर थॉ पसन: इंिग्लश/अमेिरकन > भारतात अ यरस > िडिस हा असोिशयेट > बनारस िहंदू युिनविसर्टी > बडोदा युिनविसर्टी > वसई:रॉबी कू ल ऑफ आटर् > व डर् युिनविसर्टी-डॉक्टोरेट स मान > कॅ ग (कमिशर्यल)- क युिनके शन आ र्स िग डचा “हॉल ऑफ फे म” स मान असा आलेख वरील अ यासा करता मी मांडला.
  • 7. रॉबीन या अगोदर इंग्लंड मधून िशकू न आलेले मनु देसाईचा हा लेखं “वे टनर्” आिण “इंिडयन” यातील कभाषेतील भेद सांगणारा आहे. िब्रिटशां या राजवाटीत आपले मूळ कसे न ट झाले ते सांगणारा आहे. इ.स.१९७० या न या कलािशक्षणाचा आकृ ितबंध तयार कर यात यांचा अप्र यक्षपणे सहभाग होता.
  • 8.
  • 9.
  • 10.
  • 11. रॉबी िडिस हा इंग्लंड व न “िडझाईन उ योजगता” िवचार घेऊन आले. यािवषयी िवचार यक्तकरणारा सोबतचा लेख. दोन डायग्रा स लेखाचे संिक्ष त मितताथर् यक्त करतात. “पे टाग्राम” िकवां “िड अॅ ड एडी” या दो ही संक पना तेथे सकारात असताना यानी अनुभव या साहिजकच या आप याकडे जतील कां? हे पािहले परंतु येथील िबिझनेस सं कृ तीत ते शक्य न हते. युरोप कमी लोकसंख्या,एकरेषीय सं कृ ती आिण अमेिरका प्रभाव अ या कारणांनी प्र यक्षात आले. याउलट येथील पिरि थती सवर्च प्रितकू ल असो....पुढील पानावरील येथील चांगली क पना पहा... “पे टाग्राम” िकवां        “िड अॅ ड एडी”  या  दो ही संक पना रॉबीनी  भारतात  जिव यासाठी  प्रय न के ले  यांचे मूळ  प्रिस ध लोगो...  
  • 12.
  • 13.
  • 14.
  • 15.
  • 16.
  • 17.
  • 18.
  • 19.
  • 20. महारा ट्र लघुउ योजक िवकास महामंडळ किरता षांताराम पवार यांनी चेअरमन भाऊसाहेब नेवाळकर यां या मागर्दशर्नाखाली िचित्रत व िडझाईन के लेले हे फो डर तर िह दोन मुखपृ ठ मी व िवनय नेवाळकर यांनी भाऊसाहेब नेवाळकरां याच लघुउ योजक िवकास या िवषयावरील आहेत. इ.स. १९७२ मधील हे काम आहे. दो हीचा अ यास करताना यातील सोप,सुसूत्रता वाचकास संवादात गुंतवते आिण येथील पिरि थतीचे भान देते. तर रॉबीनचे िवचार समज यास कठीण होतात.
  • 21.
  • 22. रॉबी िडिस हा यां या  यकलेतील  जीवनपाटाचा आलेख मांडताना  सुरवात सर जे.जे.  कू ल ऑफ  आटर्ने करावी लागते.  याकिरता  सर जे.जे.  कू ल ऑफ आटर् या  मूळ  ककलेची  अ यासाची  बैठक समजून घेत  यांचा प्रवास  थेट लंडन या १९५६ला से ट्रल  कू ल ऑफ आ र्स अॅ ड क्रा स  येथील अ यासक्रम आिण  युरोपीय ग्रािफक  ककला असा  जोडत शोधावा लागतो.  यामुळे  १९४७ या  वातं यो र नंतरची  भारतीय उपयोिजत  यकला  कशी उ क्रांत झाली ते  उमज यास सोपे जाईल असे  वाटते.            इ.स १८५७  थापना झाले या सर जे.जे.  कू ल ऑफ आटर्  म ये राबिव यात आलेले पिहले  िस याबस िवषयी...अथर्बोध हो यासाठी मूळ नेटसाईट या  आधारे इंग्रजी मािहतीचे “मा या  मराठीतील” भाषांतरांचा प्रय न...   (रंजन र. इं. जोशी.)   “िद साउथ िकं ग टन िस टीम”  िवषयीची न द ‘सर जे.जे. कू ल ऑफ आटर्चा इितहास’ हे के ळकर िलिखत पु तक व ‘अॅनलस ऑफ अॅपलाईड आटर्’ हे अ यंकर िलिखत पु तक यांतून िमळतो. माझे कु तूहल जागृत होऊन इंटरनेटवर शोध घेताना प्र तुत मािहती िमळाली. हा शोध घे याचे कारण िब्रटीशांनी या आटर् कू ल या थापनेनंतर सर जमशेटजी व नाना शंकरशेट यांना अिभप्रेत असलेली कला िशक्षण प धती न तयार करता “िद साउथ िकं ग टन िस टीम” िह िशक्षण प्रणाली घाईघाईने आणून मूळ भारतीय पारंपािरक कलाकारां या कलािनिमर्ती प धतीला न या (िनदान यावेळ या) जागितक यवहारात उपयुक्त प धतीला प्रथम कां िवकिसत के ली नाही? हा िवचार करताना असे वाटले िक कदािचत सर जमशेटजी व नाना शंकरशेट यांना अिभप्रेत असलेली कला िशक्षण प धती नंतर कालांतराने िवकिसत करता येईलच असा देिखल यावेळेस िवचार के लेला असावा. “भारतीय िचत्रकला ?” प्र निच ह अस याचे कारण सां कृ ितक या िविवधतेने आिण जगातील अनेक सां कृ ितक या देशां या आक्रमणांना पचवून तयार झाले या कोण या “भारतीय िचत्रकला ?” ना या िस याबस म ये बसवावे हा ग धळ िब्रिटशां या मनात असावा. सर जमशेटजी व नाना शंकरशेट यांना अिभप्रेत असलेली कला िशक्षण प धती िह यां या मनातील कोणती “भारतीय िचत्रकला ?” आकृ ितबंधनातील अिभप्रेत होती? पुढे सवर् पिरिचत “बॉ बे कू ल” ओळख प्रथम कोणी उ चारली? या अ या अनेक प्र नां या कु तुहलाने हा अ यास सु झाला. उपयोिजत िचत्रकलेचा समांतर अ यास होणे देखील आव यक आहे. हे सवर् िवचारमंथन िनरपेक्षतेने हावे हणूनच हा मागर् स या िनवडला. युरोपीय िचत्रकला एकरेषीय प धतीने सहज समजू शकते. परंतु आप याला हा इितहास आजचे वतर्मान समज यासाठी वरीलप्रमाणे प्र नांची साखळी सोडवत जावे लागते असे मला जाणवले. सोबत या छायािचत्रातील िचत्रकार  िरचडर् ब्रूचेट  याने प्रथम “िद  साउथ िकं ग टन िस टीम”  िवकिसत कर यात   मह वाची  भूिमका बजावली अशी  इंटरनेट  मािहती देते. खरतर  याचा शोध  या या प्र यक्ष मूळ देशा या  ग्रंथसंग्रहालयातून घेता आला  पािहजे.  
  • 23. िख्र तोफर फ्रे ली ग्स यांचे “िह टरी ऑफ िद कॉलेज” हे इ.स.१८३७ म ये इंग्लंडम ये थापन झाले या “िद ग हरमे ट कू ल ऑफ िडझाईन” िवषयी या इ.स.१८४५ मधील यावेळचे मुख्याधापक िरचडर् ब्रूचेट  यांनी न याने मांडले या कला िशक्षण प धती ब दल या वादािवषयी चचार् के लेली आहे. कू ल या मुख्य येया पासून िह कला िशक्षण प धती दूर जात आहे असा वाद होता. वादचा िवषय होता फाईन आटर्, अॅपलाईड आिण कमिशर्यल आटर् व िडझाईन यांचा योग्य समतोलपणा या कला िशक्षण प धतीत साधला जात नाही. (गंमत आहे आजही दीडशे वरील  वषार्नंतर देिखल तो सवर्त्रच  चालूच आहे.) िद टॅ् द येिथल सोमसट हाउस म ये ता पुर या जागेत “िद ग हरमे ट कू ल ऑफ िडझाईन” ची सोय इ.स. १८३७ म ये के लेली होती. याजागेत ज म, लग्न व मृ य नोदणी ऑिफस येणार होते. इ.स. १८५३ म ये “िद ग हरमे ट कू ल ऑफ िडझाईन”चे थलांतर राजवा यासारखेच “माल ब्रो हाउस” म ये झाले. हे िप्र स अ बटर् मुळे शक्य झाले. आटर् टीचसर् ट्रेिनंग िवभाग तेथेच ठेवला. पु हा हे “िद ग हरमे ट कू ल ऑफ िडझाईन” बाजू याच ि हक्टोिरया व अ बटर् युिझयम या झाले. मुख्याधापक िरचडर् ब्रूचेट  यां या  इ.स. १८६१ला झाले या मृ यनंतर हे आजचे सुप्रिस ध “िद रॉयल कॉलेज ऑफ आटर्” नावाने सवार्ना पिरिचत झाले. अनेकदा ग हरमे ट आटर् कू ल हणूनिह ओळखले जात असे. पुढे साउथ िकं ग टन कू ल अशी अजून एक ओळख होत गेली. िरचडर् ब्रूचेट यां या मुख्याधापक हणून कारिकदीर्त ि त्रयाकिरता देखील िवभाग िनमार्ण के लेला होता. िवज्ञान व कला शाखा वेग या हो याच. रॉयल अॅकॅ डमी कू ल लंडनम ये प्रिस ध होतेच. याचे थलांतर इ.स. १८६७ला सोमसट हाउसमधून नॅशनल गॅलरीत झाले. या सं था ग हरमे ट कू लपूवीर् हो याच व यांचे अॅकॅ डमीक आटर् ट्रेिनग उपल ध होतेच. “िद साउथ िकं ग टन िस टीम”  मधील एक वगर् इ.स. १८४५) इंग्रजरा यवटी खालील इतर  देशांवर देखील ते अंमलात  आणले जाई. इ.स. १८३० पयर्ंत अनेक िचत्रकार यातून तयार झाले. ग हरमे ट कू लना आिथर्क या सक्षम यापारी उ प नावर के ले जात असे. ग हरमे ट कू ल अॅकॅ डमीक आटर्वर भर न देता बर्याचदा राजकीय याच वापर होत असे. काहीकाळाने िब्रिटशां या लक्षात आले िक औ योिगक (इंड टी्यल) व उपयोिजत िडझाईन युरोपीय देशा या तुलनेत खूपच मागे आहे. रा ट्रीय थरावर या टीने प्रिशक्षणाची साखळीच राबून लंडन कू ल म यवतीर् ठेऊन
  • 24. याकिरता लोका यातुन पैसा उभा के ला. िविलयम डायीसी हे पिहले संचालक व यां या हाताखाली िरचडर् ब्रूचेट तयार झाले. अंतगर्त वादातून इ.स. १८५३ला हेन्री कोल मुख्य झाले. इ.स. १८५२ला झाले या “ग्रेट एिक्झिबशन” मधून िमळाले न यातून (ग्रेट एिक्झिबशनचे  यावेळचे  दालन इ.स. १८५१) मो या जागेवर हेन्री कोलिन साय स व आटर् डीपाटर्मे टसह िवकिसत के ले. हेन्री कोल हुशार होते. यांनी िरचडर् रेडग्रेव या उ म िचत्रकाराला हाताशी ध न बॉटनी िवभाग इ.स. १८४७म ये सु के ला. रेडग्रेविन िविलयम डायीसी िचत्र संक पनेची हेन्री कोल या मदतीने “िद साउथ िकं ग टन िस टीम”  ज माला घातली. अ यंत प्रभावी कलािशक्षण प धती सवर् इंग्रज राजवटी या देशातून इ.स. १९३० पयर्ंत जवली. (भारतात  इ.स.१९२८ पयर्ंत कायम होती. सर जे.जे. कू ल ऑफ आटर्  म ये कॅ टन सालोमन व मद्रास  कू लचे डॉक्टर हंटर  यांनी  भारतीय वाचा िवचार  जवला  यातूनच पुढे “बॉ बे  कू ल”  िवकिसत झाले...रंजन जोशी  िनरीक्षण ) िरचडर् ब्रूचेट यांनी प्रथम हा िशक्षण क्रम राबिवला. यांनी याखाने या िस टीमला जव यास कारणीभूत ठरली. कोसर्ची रचना २३ तरावर अनेक उपिवभागात मांडली होती.  वेगवेग या िम िशक्षण तरांना िनवड याची संधी िव या यार्ंना होती. मािशिन ट, इंिजिनअसर् आिण फोरमन यांनी १ ते ५ तरांची िनवड करावी आिण मधील सवर् तर गाळून थेट २३ तरावर जाता येत असे.           टेक्नीक स टडीज व ऑरनामे टिल ट चे िव याथीर् सवर् २३ तरांचे िशक्षण घेत.  सवर्साधारण िव याथार्ना मोफत िशक्षण व यांना आिथर्क मदत िमळत असे. तो कला िशक्षक होऊन जात असे. रा ट्रीय िश यवृ ी िमळालेले हे इंड टी्यल िडझाईनअसर् होत व यांना फी आकारली जात असे.  यातील काही फाईन आटर् कडे जात. ि त्रयांना अधर्वेळ वेग या वगार्त घेत असत.  मुख्यतः ल करातील गणवेशात अगरख्यासह मॉडेल मांड यात येई.  इ.स. १८६१ पयर्ंत ि त्रयांना रॉयल अॅकॅ डमी कू लम ये प्रवेश न हता.  थोडक्यात वरील मािहती अ यासताना इंग्लंडम ये ि हक्टोिरयन आटर् आिण आटर् अॅड क्रा स या जडणघडणीचा हा काळ जो भारतात जवळपास यास सुमारास अमंलात आणला यामुळे नक्कल व पात लादला गेला.  (लंडन या १९५६ला से ट्रल कू ल ऑफ आ र्स अॅ ड क्रा स येथील अ यासक्रम रॉबीिन के ला याची पाळमुळे येथे असावीत...रंजन जोशी) िविलयम मॉरीस (१८३४‐१८९६)  यांनी इंग्लंड मिधल खेडेगावात पारंपािरक नक्षीकाम करणारे कारागीर यां या कलेतून प्रेरणा घेऊन अधौिगक क्रांती या (यांित्रकी)  लाटेला थोपुवून धर यासाठी “आ र्स एंड क्रा ट” शैली या वारे क कला चळवळ उभारली. िनसगार्तील पाने,फु ले,फळे यानचे आकार,  वेलीची लयदार वाढ इ यादी या नक्षीकामातून याचे िनरीक्षणाने नवे आकृ ितबंध संक पून,  सजर्नशीलतेचे गुण सांभाळत िवकिसत के ले.  या न या मुलभूत य घटकांनी औ योिगक क्रांती या यांित्रकीपणाला िवरोधक अशी भाषा तयार के ली. कला कु सरीतील काटेकोर कारागीरी हे मह वाचे गुण यातून घेतले.
  • 25. इ.स १८३० याकाळात सु झालेले “आ र्स एंड क्रा ट” शैली चे मह व इ.स १९५० पयर्ंत यापून रािहले. शंभर वष यापासून िन य जीवनातील उपयोिज वा या गरजेतून व त्र,घरातील फिनर्चर इ यादी या िनिमर्तीवर प्रभाव रािहला. पाहा पुढील दोन िचत्र... सवार्त शेवटचे िचत्र मािसक जािहरात आशयिचत्र इ.स.१९००: या िचत्रातील तपशील हा श दशः “भाषांतर” प्रमाणे िचत्र पातून पाह यास िमळतो. एकाच क्रीमचे सहा उपयोग िचत्रकथन प धतीने मांडले असून िविलयम मोरीर्सकृ त “आ र्स आिण क्रा टचा” प्रभाव िचत्ररेखाटनातून जाणवतो. या िचत्रातून या वेळे या जीवनशैलीचे दशर्न होते. छायािचत्र कलेचा ज म झालेला हा काळ असूनही हे िचत्र मनास गुंतुवून टाकते. िचत्रकार मात्र कोण आहे ते कळत नही. िभ ीिचत्र इसवी सन १९०० िचत्रकार रावबहा दूर धुरंधर. िचत्र िवषय: भारतीय रे वेप्रवास. भारतात िवशेषतः मुंबईत िब्रटीशकालीन (बॉ बे कू ल) भारतीय िचत्रकार रावबहा दूर धुरंधरांनी भारतीय रे वे प्रसाराकरीता अनेक िभ ीिचत्रे वा तववादी िचत्रशैलीतून के ली. िचत्रातून संदेश कथन प धती परंतु मांडणीतून अक्षर रचनेला मात्र दु यम थान असे िचत्र व अक्षरे (टेक् ट व ईमेज) एकमेकास िवसंगत असा एकं दरीत प्रकार होता. रंगसंगती मात्र भडक पारंपािरक भारतीय पा तीची नसून युरोिपय पा तीची पे टल अशी िफकट आहे. हा भारतीय उपयोिजत कलेचा प्रारंभ काळ होय. इसवी सन.१९०० या काळातील वेशभूषा व जीवनशैलीचा या मक अनुभव या िभ ीिचत्रातून आपणास िमळतो. भारतीय ग्रामीण जीवन यातून प्रतीत होते. िचत्रकार रावबहा दूर धुरंधर आिण टूलूलॉत्रक याचे हे िभितिचत्र इसवी सन १९०० चा काळ: भारतात जे हा धुरंधर भारतीय रे वेसाठी िभ ीिचत्र करीत होते याच काळात फ्रा सम ये टूलूलॉत्रक या िचत्रकारा या िभ ीिचत्रातून तेथील चंगळवादी जीवनशैली प्रितिबंिबत होताना िदसते, परंतु येथे िचत्रास साजेसी सुसंगत अक्षर रचना मांडणी िदसते.  यकले या गुणव े या टीने मात्र या दो ही िचत्रकारां या कलाकृ ती िन वळ उपयोिजत कला न राहता या अिभजात सृजना मक वाटतात.  िचत्रकार रावबहा दूर धुरंधर यां या कलाकृ तीतील अक्षररचना जरी िवसंगत वाटली तरी ते युरोपीय व भारतीय असे एकित्रत मोहक िम ण जाणवते.
  • 26. क बोध िच हाचा (visual signs)  जागितक तरावर योगदान देणार्या मह वा या यक्तीत रॉबी िडिस वा या भारतीय उपयोिजत िचत्रकाराचा क्रमांक लागतो. आजचे जग चंद्रमोहीम व मंगळमोिहमां या वैज्ञािनक प्रगतीमुळे यापार,  उ योग, दळणवळण व सां कृ ितक देवाणघेवाण िव तार यामुळे जग खूप जवळ आले आहे. मुळ या वसईकडील रॉबी िडिस वा या िचत्राकारांने न यानेच आज िवकिसत झालेला Intraculture हा जागितक सं कृ तीचा समानपातळीवर नेणारा िवषयाचा पिरचय प नास वषार्पूवीर्च यां या कभाषा मा यमातून भारतास क न िदला. युरोपची सं कृ ती सोळा या शतकानंतर रेनेसा स या नव िवचाराने ढवळून िनघाली.  मुद्रणकलेचा उदय तसेच अधौिगक क्रांती यामुळे तेथे िवज्ञान युग अवतरले यातील ि थ यंतरातून तंत्र िव यानाने झपा याने वाढ झाली. सतरा या शतकात बे स सारख्या अिभजात लेिमश िचत्रकाराने कला आिण अथर्कारण एकत्र आणले.(आप याकडे िदडशेवाषार्पूवीर् राजा रवी वमार्ची िचत्र सवर् घरात मुद्रण म यमातून पोहोचली.) चारशे वषार्त युरोपातील यापाराचा िवकास झाला. आज या कोप रेट जगाची सु वात झाली व यामुळे िवचार प्रसारण व मा यम मह वाचे ठरले. हे सां कृ ितक अिभसरण भारतास १९४७ या वातं यानंतर पिरिचत झाले.      १९४५ नंतर दुसर्या महायु धा या समा ती नंतर आज अनुभवीत असले या जागितकीकरणाची सुरवात झाली. १९५६ ते १९६७ या कालखंडात रॉबी िडिस वाना युरोपातील वा त यात याचा प्र यक्ष अनुभव घेता आला.  या काळात यांनी प नास या वरील कोप रेट उ योगांची IDENTITY के ली व जािहरातकला यावसाियक तरावर गुणव ापूणर् प तीने मांड या. रॉबी िडिस वा या कामाचे वैिश ठय समजावून घेताना आटर् नो हा इटािलयन या शैलीचा िवचार करावा लागतो. या शैलीचा िवकास लंडन या बाजारपेठेतून झाला.    रॉबीचे लंडन व यु. के . मधील काम अ यासताना याचे प्रितिबंब जाणवते.  यां या कामाचे वैिश ठय समजावून घेताना आटर् नो हा इटािलयन या शैलीचा िवचार करावा लागतो. या शैलीचा िवकास लंडन या बाजारपेठेतून झाला. रॉबी सरांचे लंडन व यु. के . मधील काम अ यासताना याचे प्रितिबंब जाणवते. राफे ल िचत्रकारा या अगोदर या काळात प्रितमा व िच हांिकत प्रतीके याचाच वापर जा त होत असे.  यास इटलीत “ टाली िलबटीर्”  हणतात. या शैली या िवकासात तेथील भौगोिलक कारणाचा सहभाग देखील लक्षात घ्यावा लागतो.  ऑ ट्रीया या देशातून याचे मूळ शोधता येते. िवए ना येथील िचत्रकलेचा प्रभाव व प्रितका मक आकृ तीबंधाचा वापर तसेच ग्यािब्रय टी एनोझीओ िचत्रकाराचे योगदान हा आकृ ितबंध िवकिसत कर यात आहे. िह शैली पुढे नो हासेएनटो हणून पिरिचत झाली.  िगवोनानी व मािसर्लो डूडोवीच या कलाकारांनी या शैलीचा उपयोग वेधकपणे अनेक यश वी जािहरातीतून के ला. रॉबी िडिस वाचे काम अ यासताना आटर्डेको ि वस ग्रीड प धतीचा देिखल िवचार करावा लागतो. ि व झरलंड हा देश यु ध नीतीपासून अिल त! जािहरातीचे नवयुग िनमार्ण कर यात जगास मागर्दशर्क ठरला. िभ ीिचत्र मा यमाला मह व देत आटर्डेको ि वस ग्रीड प धतीचा िवकास के ला. 
  • 27. इितहास संशोधक अँलन िवली या हण यानुसार िह शैली जमर्न व फ्रा स या दोन देशां या िम िचत्र शैलीतून ज मली. अ यंत सोपे सहज समजेल असे िचत्रकथन हे याचे वैिश ठय.  यांनी constructivism(कन टकटीईझम)  शैली चा वापर करताना एखादे िचत्र प्रथम िनवडून घ्यावयाचे व याचे पांतर हेतुनुसार अथवा िवचारानुसारसार िनमार्ण करावयाचे िह प दत. अवकाशाची िवभागणी गिणतीय प दतीनुसार लांबी/ ंदी/उंची आिण खोली अ या परीमाणातून करीत संक पन अक्षररचना(Conceptual  Typography) व िनयमाचा वापर मात्र काटेकोरपणे करावयाचा .  व तूचे िचत्र, सा सेरीफ अक्षरे व सजावटी कडे कमी लक्ष हा शैलीचा आ मा.  या शैलीचा कु णी एक शोधक हणून कु णाचे नाव घेता येत नाही.  आंतररा ट्रीय तरावर ितचा वापर आज भरपूर होत आहे. रॉबी सरांनी या प धतीने काम के लेले मला जाणवते.(संदभर्: Graphic Style‐ Publication 1988‐Thames and  Hudson by Steven Heller and  Seymour Chwast)  प्रथम सुरवात क या वरील  िचत्रातील यांन तेिसको ड  या  यक्ती पासून  यानुसार क्रमाने िबयाट्रीस  वडर्, जॉसेफ मु लर  ब्रुकामान, जॉन कमांडर,  डेिनस बेली, डेरेक बडर्ससेल,  जॉजर् डॉ बी, अॅलेन  लेचर,  कॉलीन फो सर्, जॉजर् मे यू,  पीटर िव बगर्, इटलीतील  सुप्रिस ध  यूडीओ  बोिजरीचे अॅि तिनओ बोिजरी आिण  एफ.एच.के .हेन्रीयान  हे सगळे दीग ज!  वातं योतर भारतातील  यांचे समकालीन िमत्र  यशवंत चौधरी िह दुसरी  यक्ती  यां या नंतर येते  भाई प की हे रॉबीन पेक्षा  ये ठ होते. ते अमेिरके तून  जगप्रिस ध ग्रािफक  िडझाईनर सॉल बॉस यां या  कडून प्रिशक्षण घेऊन आले  होते.  यांनी भारतीय  जािहरात कलेला नवी िदशा  िदली. आज  या सवार्ं या  पठडीतील सुदशर्न धीर काम  करीत असून िह परंपरा  िडिजटल क्रांतीने न या  वळणावर िव तारतेय.