SlideShare ist ein Scribd-Unternehmen logo
1 von 3
संशय
(देहबुद्धी आणि कु संग)
आणि
नामस्मरि
डॉ.
श्रीणनवास
कशाळीकर
सद्गुरू ब्रह्मचैतन्य श्री. गोंदवलेकर महाराज म्हितात, "गुरुवर
णवश्वास ठेवून णचकाटीने व आवडीने नाम घ्यावे”.
पि नामस्मरिाबद्दलआपल्याला संशय असतो. हा संशय के वळ
बुद्धीच्या संभ्रमामुळे णकं वा गोंधळामुळे असतो असे नव्हे तर, बुद्धीला
पटले, तरी देखील आपल्याला नामाबद्दलखात्री वाटत नाही.
नामाचे महत्व वाटत नाही. नामाबद्दल पुरेशी ओढ आणि प्रेम वाटत
नाही. नामामध्ये गुंतिे णकं वा रमिे दूरच; नामाबद्दलऐकताना
देखील आपल्याला काही वेळाने कं टाळा येतो. गुरूबद्दलआदर
असला आणि प्रेम असले तरी देखील हे सवव असल्यामुळे गुरुचा
उपदेश आपल्या आचरिात येत नाही.
पि याबद्दल णखन्न व णनराश होण्याचे मुळीच कारि नाही.
कारि आपि; आपले मन, वासना आणि गरजा यामध्ये
अडकलेले असतो आणि आपले मन, वासना आणि गरजा;
आपल्या मेंदूतील स्त्रावांशी, अनैणच्िक मज्जा संस्थेशी, आपल्या
अंतस्त्रावी ग्रंथींशी आणि आपल्या शरीरातील असंख्य रासायणनक
णिया आणि प्रणियांशी णनगडीत असतात. ह्या अवस्थेला देहबुद्धी
म्हितात. संशयाच्या मुळाशी देहबुद्धी असते! देहबुद्धीमुळे आपि
नामाच्या णवरुद्ध णदशेला म्हिजेच खाली खेचले जात असतो.
संग म्हिजे आपला सहवास, आस्था, गुंतिे, लक्ष, वा आवड!
नामस्मरिाला पोषक अशी व्यक्ती, असे वातावरि,अशी जागा
म्हिजे सत्संग आणि ह्याला णवरोधी तो कु संग!
देहबुद्धी आणि कु संग वाईट म्हिून नाहीसे होत नाहीत आणि
चांगले म्हिून समाधान देत नाहीत!देहबुद्धी, कु संग आणि तज्जन्य
सुख दु:ख ह्यानाचप्रारब्ध म्हितात. हे प्रारब्ध; व्यक्ती, समाज आणि
देशाला लागू असते.
स्वत:चे, समाजाचे आणि देशाचे प्रारब्ध मान्य करिे आणि
(नामस्मरि आणि नामस्मरिाला पोषक ते सवव करत आणि
नामस्मरिाला घातक ते सवव जमेल तसे टाकत) त्यावर मात करिे हा
प्रारब्धावरील रामबाि उपाय आणि अपररहायव असा युगधमव आहे.
हे सवव समजिे ही नामकृ पा णकं वा गुरुकृ पा आहे कारि गुरु आणि
नाम हे अणिन्न असतात; आणि हे सवव यशस्वीपिे करता येिे
ह्यालाच आपि गुरुणवजयणकं वा नामणवजयअसे म्हिू शकतो.
पुरातन कालापासून चालत आलेली ही णवजयी परंपरा आहे.

Weitere ähnliche Inhalte

Mehr von shriniwas kashalikar

जगणे डॉ. श्रीनिवास कशाळीकर
जगणे डॉ. श्रीनिवास कशाळीकरजगणे डॉ. श्रीनिवास कशाळीकर
जगणे डॉ. श्रीनिवास कशाळीकरshriniwas kashalikar
 
समता आणि नामस्मरण डॉ. श्रीनिवास कशाळीकर
समता आणि नामस्मरण डॉ. श्रीनिवास कशाळीकरसमता आणि नामस्मरण डॉ. श्रीनिवास कशाळीकर
समता आणि नामस्मरण डॉ. श्रीनिवास कशाळीकरshriniwas kashalikar
 
श्रीक्षेत्र गोंदवले डॉ. श्रीनिवास कशाळीकर
श्रीक्षेत्र गोंदवले डॉ. श्रीनिवास कशाळीकरश्रीक्षेत्र गोंदवले डॉ. श्रीनिवास कशाळीकर
श्रीक्षेत्र गोंदवले डॉ. श्रीनिवास कशाळीकरshriniwas kashalikar
 
मेजवानी अन्नदान आणि प्रसाद डॉ. श्रीनिवास कशाळीकर
मेजवानी अन्नदान आणि प्रसाद डॉ. श्रीनिवास कशाळीकरमेजवानी अन्नदान आणि प्रसाद डॉ. श्रीनिवास कशाळीकर
मेजवानी अन्नदान आणि प्रसाद डॉ. श्रीनिवास कशाळीकरshriniwas kashalikar
 
नाम मुरणे म्हणजे काय डॉ. श्रीनिवास कशाळीकर
नाम मुरणे म्हणजे काय डॉ. श्रीनिवास कशाळीकरनाम मुरणे म्हणजे काय डॉ. श्रीनिवास कशाळीकर
नाम मुरणे म्हणजे काय डॉ. श्रीनिवास कशाळीकरshriniwas kashalikar
 
आमचे नामस्मरण डॉ. श्रीनिवास कशाळीकर
आमचे नामस्मरण  डॉ. श्रीनिवास कशाळीकरआमचे नामस्मरण  डॉ. श्रीनिवास कशाळीकर
आमचे नामस्मरण डॉ. श्रीनिवास कशाळीकरshriniwas kashalikar
 
कैफियत पत्रकारांची डॉ. श्रीनिवास कशाळीकर
कैफियत पत्रकारांची डॉ. श्रीनिवास कशाळीकरकैफियत पत्रकारांची डॉ. श्रीनिवास कशाळीकर
कैफियत पत्रकारांची डॉ. श्रीनिवास कशाळीकरshriniwas kashalikar
 
हे कृपाळू दयासिंधु डॉ. श्रीनिवास कशाळीकर
हे कृपाळू दयासिंधु डॉ. श्रीनिवास कशाळीकरहे कृपाळू दयासिंधु डॉ. श्रीनिवास कशाळीकर
हे कृपाळू दयासिंधु डॉ. श्रीनिवास कशाळीकरshriniwas kashalikar
 
साक्षात्कार डॉ. श्रीनिवास कशाळीकर
साक्षात्कार डॉ. श्रीनिवास कशाळीकरसाक्षात्कार डॉ. श्रीनिवास कशाळीकर
साक्षात्कार डॉ. श्रीनिवास कशाळीकरshriniwas kashalikar
 
नामस्मरण आणि सावधानता डॉ. श्रीनिवास कशाळीकर
नामस्मरण आणि सावधानता डॉ. श्रीनिवास कशाळीकरनामस्मरण आणि सावधानता डॉ. श्रीनिवास कशाळीकर
नामस्मरण आणि सावधानता डॉ. श्रीनिवास कशाळीकरshriniwas kashalikar
 
The geatest service dr. shriniwas kashalikar
The geatest service dr. shriniwas kashalikarThe geatest service dr. shriniwas kashalikar
The geatest service dr. shriniwas kashalikarshriniwas kashalikar
 
प्रवास नामस्मरणाचा डॉ. श्रीनिवास कशाळीकर
प्रवास नामस्मरणाचा डॉ. श्रीनिवास कशाळीकरप्रवास नामस्मरणाचा डॉ. श्रीनिवास कशाळीकर
प्रवास नामस्मरणाचा डॉ. श्रीनिवास कशाळीकरshriniwas kashalikar
 
गुरुची अद्भुत शक्ती डॉ. श्रीनिवास कशाळीकर
गुरुची अद्भुत शक्ती डॉ. श्रीनिवास कशाळीकरगुरुची अद्भुत शक्ती डॉ. श्रीनिवास कशाळीकर
गुरुची अद्भुत शक्ती डॉ. श्रीनिवास कशाळीकरshriniwas kashalikar
 
गुरुची अद्भुत शक्ती डॉ. श्रीनिवास कशाळीकर
गुरुची अद्भुत शक्ती डॉ. श्रीनिवास कशाळीकरगुरुची अद्भुत शक्ती डॉ. श्रीनिवास कशाळीकर
गुरुची अद्भुत शक्ती डॉ. श्रीनिवास कशाळीकरshriniwas kashalikar
 
सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर डॉ. श्रीनिवास कशाळीकर
सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर डॉ. श्रीनिवास कशाळीकरसद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर डॉ. श्रीनिवास कशाळीकर
सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर डॉ. श्रीनिवास कशाळीकरshriniwas kashalikar
 
सद्गुरू गोंदवलेकर महाराज डॉ. श्रीनिवास कशाळीकर
सद्गुरू गोंदवलेकर महाराज डॉ. श्रीनिवास कशाळीकरसद्गुरू गोंदवलेकर महाराज डॉ. श्रीनिवास कशाळीकर
सद्गुरू गोंदवलेकर महाराज डॉ. श्रीनिवास कशाळीकरshriniwas kashalikar
 
नाम घेणाऱ्याचे राम कल्याण करतो डॉ. श्रीनिवास कशाळीकर
नाम घेणाऱ्याचे राम कल्याण करतो डॉ. श्रीनिवास कशाळीकरनाम घेणाऱ्याचे राम कल्याण करतो डॉ. श्रीनिवास कशाळीकर
नाम घेणाऱ्याचे राम कल्याण करतो डॉ. श्रीनिवास कशाळीकरshriniwas kashalikar
 
देवाची कृपा डॉ. श्रीनिवास कशाळीकर
देवाची कृपा डॉ. श्रीनिवास कशाळीकरदेवाची कृपा डॉ. श्रीनिवास कशाळीकर
देवाची कृपा डॉ. श्रीनिवास कशाळीकरshriniwas kashalikar
 
आपल्याला हव्या त्या गोष्टी डॉ. श्रीनिवास कशाळीकर
आपल्याला हव्या त्या गोष्टी डॉ. श्रीनिवास कशाळीकरआपल्याला हव्या त्या गोष्टी डॉ. श्रीनिवास कशाळीकर
आपल्याला हव्या त्या गोष्टी डॉ. श्रीनिवास कशाळीकरshriniwas kashalikar
 
तर जीवनाचे सोने होते डॉ. श्रीनिवास कशाळीकर
तर जीवनाचे सोने होते डॉ. श्रीनिवास कशाळीकरतर जीवनाचे सोने होते डॉ. श्रीनिवास कशाळीकर
तर जीवनाचे सोने होते डॉ. श्रीनिवास कशाळीकरshriniwas kashalikar
 
Mehr von shriniwas kashalikar (20)

जगणे डॉ. श्रीनिवास कशाळीकर
जगणे डॉ. श्रीनिवास कशाळीकरजगणे डॉ. श्रीनिवास कशाळीकर
जगणे डॉ. श्रीनिवास कशाळीकर
 
समता आणि नामस्मरण डॉ. श्रीनिवास कशाळीकर
समता आणि नामस्मरण डॉ. श्रीनिवास कशाळीकरसमता आणि नामस्मरण डॉ. श्रीनिवास कशाळीकर
समता आणि नामस्मरण डॉ. श्रीनिवास कशाळीकर
 
श्रीक्षेत्र गोंदवले डॉ. श्रीनिवास कशाळीकर
श्रीक्षेत्र गोंदवले डॉ. श्रीनिवास कशाळीकरश्रीक्षेत्र गोंदवले डॉ. श्रीनिवास कशाळीकर
श्रीक्षेत्र गोंदवले डॉ. श्रीनिवास कशाळीकर
 
मेजवानी अन्नदान आणि प्रसाद डॉ. श्रीनिवास कशाळीकर
मेजवानी अन्नदान आणि प्रसाद डॉ. श्रीनिवास कशाळीकरमेजवानी अन्नदान आणि प्रसाद डॉ. श्रीनिवास कशाळीकर
मेजवानी अन्नदान आणि प्रसाद डॉ. श्रीनिवास कशाळीकर
 
नाम मुरणे म्हणजे काय डॉ. श्रीनिवास कशाळीकर
नाम मुरणे म्हणजे काय डॉ. श्रीनिवास कशाळीकरनाम मुरणे म्हणजे काय डॉ. श्रीनिवास कशाळीकर
नाम मुरणे म्हणजे काय डॉ. श्रीनिवास कशाळीकर
 
आमचे नामस्मरण डॉ. श्रीनिवास कशाळीकर
आमचे नामस्मरण  डॉ. श्रीनिवास कशाळीकरआमचे नामस्मरण  डॉ. श्रीनिवास कशाळीकर
आमचे नामस्मरण डॉ. श्रीनिवास कशाळीकर
 
कैफियत पत्रकारांची डॉ. श्रीनिवास कशाळीकर
कैफियत पत्रकारांची डॉ. श्रीनिवास कशाळीकरकैफियत पत्रकारांची डॉ. श्रीनिवास कशाळीकर
कैफियत पत्रकारांची डॉ. श्रीनिवास कशाळीकर
 
हे कृपाळू दयासिंधु डॉ. श्रीनिवास कशाळीकर
हे कृपाळू दयासिंधु डॉ. श्रीनिवास कशाळीकरहे कृपाळू दयासिंधु डॉ. श्रीनिवास कशाळीकर
हे कृपाळू दयासिंधु डॉ. श्रीनिवास कशाळीकर
 
साक्षात्कार डॉ. श्रीनिवास कशाळीकर
साक्षात्कार डॉ. श्रीनिवास कशाळीकरसाक्षात्कार डॉ. श्रीनिवास कशाळीकर
साक्षात्कार डॉ. श्रीनिवास कशाळीकर
 
नामस्मरण आणि सावधानता डॉ. श्रीनिवास कशाळीकर
नामस्मरण आणि सावधानता डॉ. श्रीनिवास कशाळीकरनामस्मरण आणि सावधानता डॉ. श्रीनिवास कशाळीकर
नामस्मरण आणि सावधानता डॉ. श्रीनिवास कशाळीकर
 
The geatest service dr. shriniwas kashalikar
The geatest service dr. shriniwas kashalikarThe geatest service dr. shriniwas kashalikar
The geatest service dr. shriniwas kashalikar
 
प्रवास नामस्मरणाचा डॉ. श्रीनिवास कशाळीकर
प्रवास नामस्मरणाचा डॉ. श्रीनिवास कशाळीकरप्रवास नामस्मरणाचा डॉ. श्रीनिवास कशाळीकर
प्रवास नामस्मरणाचा डॉ. श्रीनिवास कशाळीकर
 
गुरुची अद्भुत शक्ती डॉ. श्रीनिवास कशाळीकर
गुरुची अद्भुत शक्ती डॉ. श्रीनिवास कशाळीकरगुरुची अद्भुत शक्ती डॉ. श्रीनिवास कशाळीकर
गुरुची अद्भुत शक्ती डॉ. श्रीनिवास कशाळीकर
 
गुरुची अद्भुत शक्ती डॉ. श्रीनिवास कशाळीकर
गुरुची अद्भुत शक्ती डॉ. श्रीनिवास कशाळीकरगुरुची अद्भुत शक्ती डॉ. श्रीनिवास कशाळीकर
गुरुची अद्भुत शक्ती डॉ. श्रीनिवास कशाळीकर
 
सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर डॉ. श्रीनिवास कशाळीकर
सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर डॉ. श्रीनिवास कशाळीकरसद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर डॉ. श्रीनिवास कशाळीकर
सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर डॉ. श्रीनिवास कशाळीकर
 
सद्गुरू गोंदवलेकर महाराज डॉ. श्रीनिवास कशाळीकर
सद्गुरू गोंदवलेकर महाराज डॉ. श्रीनिवास कशाळीकरसद्गुरू गोंदवलेकर महाराज डॉ. श्रीनिवास कशाळीकर
सद्गुरू गोंदवलेकर महाराज डॉ. श्रीनिवास कशाळीकर
 
नाम घेणाऱ्याचे राम कल्याण करतो डॉ. श्रीनिवास कशाळीकर
नाम घेणाऱ्याचे राम कल्याण करतो डॉ. श्रीनिवास कशाळीकरनाम घेणाऱ्याचे राम कल्याण करतो डॉ. श्रीनिवास कशाळीकर
नाम घेणाऱ्याचे राम कल्याण करतो डॉ. श्रीनिवास कशाळीकर
 
देवाची कृपा डॉ. श्रीनिवास कशाळीकर
देवाची कृपा डॉ. श्रीनिवास कशाळीकरदेवाची कृपा डॉ. श्रीनिवास कशाळीकर
देवाची कृपा डॉ. श्रीनिवास कशाळीकर
 
आपल्याला हव्या त्या गोष्टी डॉ. श्रीनिवास कशाळीकर
आपल्याला हव्या त्या गोष्टी डॉ. श्रीनिवास कशाळीकरआपल्याला हव्या त्या गोष्टी डॉ. श्रीनिवास कशाळीकर
आपल्याला हव्या त्या गोष्टी डॉ. श्रीनिवास कशाळीकर
 
तर जीवनाचे सोने होते डॉ. श्रीनिवास कशाळीकर
तर जीवनाचे सोने होते डॉ. श्रीनिवास कशाळीकरतर जीवनाचे सोने होते डॉ. श्रीनिवास कशाळीकर
तर जीवनाचे सोने होते डॉ. श्रीनिवास कशाळीकर
 
संशय आणि नामस्मरण डॉ. श्रीनिवास कशाळीकर

  • 1. संशय (देहबुद्धी आणि कु संग) आणि नामस्मरि डॉ. श्रीणनवास कशाळीकर
  • 2. सद्गुरू ब्रह्मचैतन्य श्री. गोंदवलेकर महाराज म्हितात, "गुरुवर णवश्वास ठेवून णचकाटीने व आवडीने नाम घ्यावे”. पि नामस्मरिाबद्दलआपल्याला संशय असतो. हा संशय के वळ बुद्धीच्या संभ्रमामुळे णकं वा गोंधळामुळे असतो असे नव्हे तर, बुद्धीला पटले, तरी देखील आपल्याला नामाबद्दलखात्री वाटत नाही. नामाचे महत्व वाटत नाही. नामाबद्दल पुरेशी ओढ आणि प्रेम वाटत नाही. नामामध्ये गुंतिे णकं वा रमिे दूरच; नामाबद्दलऐकताना देखील आपल्याला काही वेळाने कं टाळा येतो. गुरूबद्दलआदर असला आणि प्रेम असले तरी देखील हे सवव असल्यामुळे गुरुचा उपदेश आपल्या आचरिात येत नाही. पि याबद्दल णखन्न व णनराश होण्याचे मुळीच कारि नाही. कारि आपि; आपले मन, वासना आणि गरजा यामध्ये अडकलेले असतो आणि आपले मन, वासना आणि गरजा; आपल्या मेंदूतील स्त्रावांशी, अनैणच्िक मज्जा संस्थेशी, आपल्या अंतस्त्रावी ग्रंथींशी आणि आपल्या शरीरातील असंख्य रासायणनक णिया आणि प्रणियांशी णनगडीत असतात. ह्या अवस्थेला देहबुद्धी म्हितात. संशयाच्या मुळाशी देहबुद्धी असते! देहबुद्धीमुळे आपि नामाच्या णवरुद्ध णदशेला म्हिजेच खाली खेचले जात असतो.
  • 3. संग म्हिजे आपला सहवास, आस्था, गुंतिे, लक्ष, वा आवड! नामस्मरिाला पोषक अशी व्यक्ती, असे वातावरि,अशी जागा म्हिजे सत्संग आणि ह्याला णवरोधी तो कु संग! देहबुद्धी आणि कु संग वाईट म्हिून नाहीसे होत नाहीत आणि चांगले म्हिून समाधान देत नाहीत!देहबुद्धी, कु संग आणि तज्जन्य सुख दु:ख ह्यानाचप्रारब्ध म्हितात. हे प्रारब्ध; व्यक्ती, समाज आणि देशाला लागू असते. स्वत:चे, समाजाचे आणि देशाचे प्रारब्ध मान्य करिे आणि (नामस्मरि आणि नामस्मरिाला पोषक ते सवव करत आणि नामस्मरिाला घातक ते सवव जमेल तसे टाकत) त्यावर मात करिे हा प्रारब्धावरील रामबाि उपाय आणि अपररहायव असा युगधमव आहे. हे सवव समजिे ही नामकृ पा णकं वा गुरुकृ पा आहे कारि गुरु आणि नाम हे अणिन्न असतात; आणि हे सवव यशस्वीपिे करता येिे ह्यालाच आपि गुरुणवजयणकं वा नामणवजयअसे म्हिू शकतो. पुरातन कालापासून चालत आलेली ही णवजयी परंपरा आहे.