SlideShare ist ein Scribd-Unternehmen logo
1 von 23
Downloaden Sie, um offline zu lesen
दोघांमधील   फरक   कशाप्रकारे   दाखवु शकतो ? चांगला   स्पर्श / वाईट स्पर्श
स्पर्श आणि   जाणीव ( भावना ) ,[object Object],[object Object]
चांगला   स्पर्श ,[object Object],[object Object],[object Object]
वाईट स्पर्श ,[object Object],[object Object],[object Object],[object Object]
  ज्या   लोकांना   आपण   ओळखतो ,   जी लोक   आपल्याला   आवडतात किंवा ज्या   लोकांवर   आपला   विश्वास   आहे   अश्या   व्यक्तींनी  मला  मिठी   मारलेली ,   पप्पी ( चुंबन )   दिलेली किंवा   स्पर्श केलेला आवडेल .
ज्या   लोकांना   आपण   ओळखत   नाही ,   जी लोक   आपल्याला   आवडत   नाहीत किंवा ज्या   लोकांवर   आपला   विश्वास   नाही अश्या   व्यक्तींचा   स्पर्श मला आवडत   नाही .
  जेव्हा कोणी आपल्याला स्पर्श   करतं तेंव्हा आपल्यातली भावना जागी होते . ,[object Object]
कधी कधी स्पर्शा स्पर्शातही वेगळी भावना असते   जशी की   -  ,[object Object],[object Object],[object Object],[object Object]
तुम्हाला गुदगुल्या केलेल्या आवडतात का ? ,[object Object],[object Object],[object Object]
गुदगुल्या ,[object Object],[object Object],[object Object]
कधी कधी गुदगुल्या ह्या वाईट स्पर्श बनू शकतात . ,[object Object],[object Object],[object Object],[object Object],[object Object],[object Object],[object Object],[object Object],[object Object],[object Object]
सावधान !!! ,[object Object],[object Object]
आपले   आई - वडील , आजी - आजोबा किंवा डॉक्टर ह्या लोकांशिवाय आपल्या शारिरीक   अंगां ना ( गुप्तअंगां ना )  कोणालाही   स्पर्श  करु  देवू नये .   हे लोक आपले शरीर  स्वच्छ ठेवण्यास मदत करतात .
जर   आपल्याला कोणीही वाईट स्पर्श   केला   तर तुम्ही कोणाला सांगाल ? ,[object Object],[object Object],[object Object],[object Object],[object Object],[object Object]
चांगला   स्पर्श     वाईट   स्पर्श
आपल्या काही शारिरीक   अंगांना केलेला स्पर्श चांगला   स्पर्श मानला जातो   तर काही शारिरीक   अंगांना केलेला स्पर्श वाईट स्पर्श मानला जातो . तुम्हाला माहित   आहे का ?
आपल्या शरीराच्या काही भागांना केलेला  स्पर्श चांगला असू शकतो जसे की   -   हात   हात
नारंगी  रंगात   दर्शविलेल्या   शारिरीक   अंगांना स्पर्श केलेला लोकांना   आवडत नाही जसे की   - चेहरा खांदे पोट मांडी पाय
लाल  रंगात   दर्शविलेल्या   शारिरीक   अंगांना स्पर्श   करणे  वाईट  आहे . आपल्या   गुप्तअंगांना   कोणालाही   स्पर्श करु देणे अयोग्य आहे . आतील   कपड्यांनी   झाकलेले   अंग
तुम्हाला   सर्व प्रकारचे   म्हणजे चांगले स्पर्श ,   खूप चांगले स्पर्श आणि नको असलेले   वाईट स्पर्श   या   विषयी   माहिती आहे का ?
कधी कधी आपल्याला आपल्या गुप्तअंगांना काही व्यक्तींना स्पर्श करु द्यावा लागतो . आंघोळ करतांना . शौचालयात   असतांना . डॉक्टर   किंवा   नर्स   यांच्याकडून तपासणी करून   घेताना .
स्पर्श  करण्याविषयाचे नियम ,[object Object],[object Object],[object Object]
निर्मिती  ' पोदार जम्बो  किड्स '  मुलांच्या   सुरक्षेच्या   हक्कांसाठी निर्देशिका –  सौ .  स्वाती पोपट वत्स  वेबसाईट : www.jumbokids.com ई - मेल : swatipopat@podar.net

Weitere ähnliche Inhalte

Marathi good touch bad touch sound

  • 1. दोघांमधील फरक कशाप्रकारे दाखवु शकतो ? चांगला स्पर्श / वाईट स्पर्श
  • 2.
  • 3.
  • 4.
  • 5. ज्या लोकांना आपण ओळखतो , जी लोक आपल्याला आवडतात किंवा ज्या लोकांवर आपला विश्वास आहे अश्या व्यक्तींनी मला मिठी मारलेली , पप्पी ( चुंबन ) दिलेली किंवा स्पर्श केलेला आवडेल .
  • 6. ज्या लोकांना आपण ओळखत नाही , जी लोक आपल्याला आवडत नाहीत किंवा ज्या लोकांवर आपला विश्वास नाही अश्या व्यक्तींचा स्पर्श मला आवडत नाही .
  • 7.
  • 8.
  • 9.
  • 10.
  • 11.
  • 12.
  • 13. आपले आई - वडील , आजी - आजोबा किंवा डॉक्टर ह्या लोकांशिवाय आपल्या शारिरीक अंगां ना ( गुप्तअंगां ना ) कोणालाही स्पर्श करु देवू नये . हे लोक आपले शरीर स्वच्छ ठेवण्यास मदत करतात .
  • 14.
  • 15. चांगला स्पर्श वाईट स्पर्श
  • 16. आपल्या काही शारिरीक अंगांना केलेला स्पर्श चांगला स्पर्श मानला जातो तर काही शारिरीक अंगांना केलेला स्पर्श वाईट स्पर्श मानला जातो . तुम्हाला माहित आहे का ?
  • 17. आपल्या शरीराच्या काही भागांना केलेला स्पर्श चांगला असू शकतो जसे की - हात हात
  • 18. नारंगी रंगात दर्शविलेल्या शारिरीक अंगांना स्पर्श केलेला लोकांना आवडत नाही जसे की - चेहरा खांदे पोट मांडी पाय
  • 19. लाल रंगात दर्शविलेल्या शारिरीक अंगांना स्पर्श करणे वाईट आहे . आपल्या गुप्तअंगांना कोणालाही स्पर्श करु देणे अयोग्य आहे . आतील कपड्यांनी झाकलेले अंग
  • 20. तुम्हाला सर्व प्रकारचे म्हणजे चांगले स्पर्श , खूप चांगले स्पर्श आणि नको असलेले वाईट स्पर्श या विषयी माहिती आहे का ?
  • 21. कधी कधी आपल्याला आपल्या गुप्तअंगांना काही व्यक्तींना स्पर्श करु द्यावा लागतो . आंघोळ करतांना . शौचालयात असतांना . डॉक्टर किंवा नर्स यांच्याकडून तपासणी करून घेताना .
  • 22.
  • 23. निर्मिती ' पोदार जम्बो किड्स ' मुलांच्या सुरक्षेच्या हक्कांसाठी निर्देशिका – सौ . स्वाती पोपट वत्स वेबसाईट : www.jumbokids.com ई - मेल : swatipopat@podar.net