40. शुभांगी मांडे खारकर
या पुस्तकाच्या लेहखका शुभांगी मकरंद मांडे-
खारकर या एक अनुभवी लेहखका आहेत. डॉ.
बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा हवद्याहपठातून
पत्रकाररता व नाट्यशास्त्राचे हशिण त्यांनी घेतले
आहे. त्यांच्या लेखनाचा मूळ गाभा
मनुष्यस्वभावाचे बारकाईने केलेले हनरीिण व
नातेसंबंधांतली गुंतागुंत समजून घेण्याची त्यांची
कुवत हेच होय. या दोन्ही गोष्टी कोणत्याच
हवद्याहपठात हशकवल्या जात नाहीत. त्यांचा छंद जोपासावा लागतो. ररयाझ लागतो
त्याचा. त्यामुळे शुभांगीजींच्या कथांना एक खोली, एक गांहभयव लाभते. त्यांनी आजवर
हवपुल लेखन केले असून दै. हहदुस्थान, नवाकाळ, प्रहार, सकाळ, हवपुलश्री, रामप्रहर,
गाववाला, उद्याचा मराठवाडा (संवादपवव) अशा अनेक दैहनक, हनयतकाहलक वा ददवाळी
अंकांमध्ये ते प्रहसद्ध झाले आहे व वाचकांच्या पसंतीस आले आहे.
ई साहहत्य प्रहतष्ठानतफ़े त्यांचे हे पहहलेच पुस्तक प्रकाहशत होत आहे. आपले अहभप्राय
जाणून घेण्यास त्या उत्सुक आहेत. .
शुभांगीजी MIT कॉलेजमध्ये हमहडया को-ऑर्डडनेटर पदावर कायवरत आहेत.
: shubhangimandekharkar@gmail.com
Akshay Palace, Warje, Pune 411058, ph.9970967334.
41. ई साहहत्य प्रहतष्ठान
ई साहहत्य प्रहतष्ठान हा अनेक कवी व लेखकांनी सुरू केलेला एक नवीन प्रयोग.
मराठी मध्ये वाचक आहण साहहहत्यक अहधक जवळ यावेत आहण एक मोठी चळवळ इंटरनेटच्या
माध्यमातून सुरू व्हावी अशी इच्छा होती. हहमते मदाव. मददे खुदा. ककवा हल्लीच्या भाषेत
सांगायचं तर सच्ची लगन हो तो अपने सपने हाहसल करनेके हलये सारी कायनात एक हो जाती
है. मराठी भाषेत उत्तम दजेदार साहहत्य हनर्डमती व्हावी, चांगले वाचक एकत्र यावेत, त्यांना
चांगल्या दजावचे साहहत्य हमळावे आहण दजेदार हलहू इहच्छणार्या लेखकांना असे वाचक
हमळावेत. एवढेच काय ते आमचे छोटेसे स्वप्न. या आमच्या छोट्याशा स्वप्नाला लाखो
वाचकांची साथ हमळत गेली आहण कारवां बनता गया. त्याचबरोबर दजेदार हलखाण करणारे
लेखकही या चळवळीत जोडले जात आहेत. आजचे हे पुस्तक वाचल्यावर तुम्हाला ते
जाणवेलच.
पण आम्ही समाधानी नाही. बारा कोटींच्या या मराठी समाजात दकमान एक
दोन कोटी तरी समंजस, चोखंदळ वाचक असायला हवेत. ज्ञानोबा तुकोबांच्या संस्कारांत
वाढलेल्या या समाजाकडून एवढी अपेिा ठेवायला काय हरकत आहे? हमत्रहो. ज्योतीने ज्योत
तेवत जावी. तसे वाचकांनीच वाचक जोडायला हवेत. तुम्हाला जर हे स्वप्न पूणव होण्यात
हातभार लावावासा वाटत असेल तर फ़क्त एवढेच करा. आपल्या ओळखीपाळखीतल्या दकमान
दहावीस लोकांचे ई मेल पत्ते आम्हाला कळवा.
असे ई मेल आय डी पाठवणार्या वाचकांना आम्ही VIP वाचक दजाव देतो.
आमचा पत्ता : esahity@gmail.com
अहधक माहहतीसाठी भेट द्या : www.esahity.com
आपले नम्र
टीम ई साहहत्य प्रहतष्ठान